Toyota Urban Cruiser Hyryder : मस्तच! फक्त 1 लाखात घरी आणा टोयोटाची शानदार SUV कार, देते 26 Kmpl मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Toyota Urban Cruiser Hyryder : तुम्हीही नवीन कार खरेदीचा विचार करताय आणि बजेट कमी आहे तर टेन्शन घेऊ नका. कारण आता फक्त तुम्ही १ लाख रुपयांमध्ये टोयोटाची शानदार कार घरी आणू शकता. सध्या या एसयूव्ही कारला बाजारात चांगली मागणी आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर Hyryder किंमत

टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांची शानदार एसयूव्ही Hyryder ऑटो बाजारात सादर केली आहे. या कारची सुरुवातीची एक्स शोरूम किंमत 10,86,000 रुपये आहे. तर याच कारची ऑन रॉड किंमत 12,54,345 रुपये इतकी आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर फायनान्स प्लॅन

तुमचेही बजेट कमी असेल आणि तुम्ही ही कार खरेदी करण्यासाठी 12,54,345 रुपये भरू शकत नसाल तर तुम्ही EMI वर ही कार घरी आणू शकता. फक्त लाख रुपये भरून ही कार खरेदीचे स्वप्न पूर्ण करू शकता.

जर तुम्हाला लाख रुपये भरून ही कार खरेदी करायची असेल तर तुम्हाला 11,54,345 रुपयांचे कर्ज फायनान्स कंपनीकडून दिले जाईल. या कर्जावर तुमच्याकडून वार्षिक ९.८ टक्के व्याज आकारले जाईल. जर तुम्ही ही कार EMI वर खरेदी केली दरमहा तुम्हाला 24,413 रुपये हफ्ता भरावा लागेल.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर इंजिन

टोयोटा हायराइडर एसयूव्ही कारमध्ये 1.5 लिटर सौम्य संकरित प्रणाली आणि 1.5-लीटर मजबूत हायब्रिड प्रणाली असे दोन इंजिन पर्याय देण्यात येत आहेत. दोन्ही इंजिनसह, 5 स्पीड मॅन्युअल आणि 6 स्पीड एएमटी ट्रान्समिशनचा पर्याय उपलब्ध आहे. सीएनजी पर्यायांमध्ये ही कार 26.6 Kmpl मायलेज देण्यास सक्षम आहे.

टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर वैशिष्ट्ये

टोयोटा हायराइडर एसयूव्ही कारमध्ये 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, एसी फ्रंट सीट, स्मार्टफोन आणि स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी, अॅम्बियंट लाइटिंग आणि पॅडल शिफ्टर्स, हेड्स अप डिस्प्ले, वायरलेस फोन चार्जर आणि पॅनोरामिक सनरूफ अशी वैशिष्ट्ये देण्यात येत आहेत.