Trending News : ह्या देशाला दारुड्यांची भलतीच काळजी ! मोफत ‘कॅब सेवा’ सुरू
Trending News : दारू प्यायल्यानंतर तळीरामांची सर्वात मोठी समस्या म्हणजे सुखरूप घरी जाणे. कारण दारू जरा जास्त झाली की माणूस लटपटू लागतो. त्याला आपल्या पायांवर नीट उभे राहणेही शक्य होत नाही. मद्यपान करून वाहन चालवण्यावर अनेक देशांमध्ये मज्जाव आहे. अशा परिस्थितीत जास्त मद्यपान करणाऱ्या लोकांचे करायचे काय, यावर इटलीच्या सरकारने एक अनोखी उपाययोजना आखली आहे. … Read more