Unknown Number : आता कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या नंबरसह दिसणार आधारकार्डवरील नाव; भारत सरकारची नवीन योजना
Unknown Number : जर तुम्हाला अनोळखी नंबरवरून कॉल आला तर सर्वात आधी तुम्ही विचार कराल की हा कॉल कोणाचा असेल. काही लोकांकडे truecaller सारखे अॅप असतात ज्यात ते कॉलरचे नाव पाहू शकता आणि अनेकांना इच्छा नसतानाही कॉल रिसिव्ह करावा लागतो. पण आता येत्या काही दिवसांत असे होऊ शकते की, भारतात कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल नंबरसोबत … Read more