Tiger 3 : चक्क सलमानने केली चाहत्यांना ही विनंती, पोस्ट शेअर करत म्हणाला ..

Tiger 3 : सध्या दिवाळीच्या शुभ पर्वावर सलमान खानचा बहुचर्चित टायगर 3 चित्रपट प्रदर्शित झाला असून, सलमान खानच्या या चित्रपटाची पहिल्या दिवसाची 1.99 लाख तिकिटे विकली गेली आहेत. मात्र या चित्रपटाच्या रिलीज आधी सलमान खान याने आपल्या चाहत्यांना एक विनंती केली आहे. याची पोस्ट त्याने आपल्या ट्विटर अकाउंट वरून शेअर केली आहे. जाणून घ्या सलमान … Read more

Weather Update : देशातील या राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने जारी केला अलर्ट

Weather Update : देशात मान्सूनच्या (Monsoon) पावसाचा (Rain) वेग वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तर काही राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  देशातील सर्वच … Read more

“महाविकास आघाडीने संविधानाची चौकट ओलांडणे योग्य नाही”

मुंबई : राज्यातील वातावरण मशिदीवरील भोंग्याच्या मुद्द्यावरून चांगलेच तापले आहे. त्यात मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे बंद करण्याचा आजपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. अशातच भाजप (BJP) नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी एक पत्र ट्विट (Twit) केले आहे … Read more