RBI News : बँकेशिवाय तुम्ही 2000 च्या नोटा बदलू शकता, नकार दिल्यावर अशी करा तक्रार !

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने चलनातून 2000 रुपयांची नोट काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. RBI ने बँकांना 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ जारी करणे थांबवण्याचा सल्ला दिला आहे. यासोबतच सर्वसामान्यांना बँकांमध्ये नोटा परत करण्यासाठी 23 मे ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंतचा कालावधी देण्यात आला आहे. बँकेशिवाय, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी असलेल्या बिझनेस करस्पॉन्डंट सेंटरमध्ये जाऊन नोट बदलून … Read more