Unity Bank : युनिटी बँकेने ग्राहकांना दिली खूशखबर, आता गुंतवणुकीवर मिळणार पूर्वीपेक्षा जास्त परतावा !
Unity Bank : सणासुदीच्या काळात युनिटी स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडने आपल्या ग्राहकांना एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. बँकेने आपल्या मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. वाढीव व्याजदर 9 ऑक्टोबर 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. आता बँक तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर पूर्वीपेक्षा जास्त परतावा देत आहे. बँकेने २ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेच्या एफडीवर हे … Read more