Liquor Price : दारू, बिअर प्रेमींना मोठा धक्का ! 1 एप्रिलपासून किमतीत 10 टक्के वाढ; पहा कसे आहेत नवीन दर
Liquor Price :जर तुम्हीही मद्यप्रेमी असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण सरकारने जाहीर केलेल्या नवीन उत्पादन शुल्क धोरणात 1 एप्रिलपासून बिअरसह इंग्रजी देशी दारूच्या किमतीत 10 टक्के वाढ करण्यात आली आहे. हा निर्णय UP सरकारने घेतला असून या निर्णयामुळे आता दारू आणि बिअरच्या सर्व ब्रँडच्या किमती वाढल्या आहेत. जिथे बिअरच्या किमतीत पाच ते … Read more