Electric Car : ‘ही’ दमदार इलेक्ट्रिक SUV कार भारतात होणार लाँच; अर्ध्या तासात होणार 80% पर्यंत चार्ज
Electric Car : EV म्हणजेच इलेक्ट्रिक वाहने (Electric Vehicles) भारतात (India) वेगाने आपली पकड मजबूत करत आहेत. अनेक कंपन्या इलेक्ट्रिक स्कूटर (electric scooter), इलेक्ट्रिक बाइक (electric bike) आणि इलेक्ट्रिक कार (electric cars) आणत आहेत. या यादीत ऑटोमोबाईल ब्रँड व्होल्वोचेही (Volvo) नाव जोडले जाणार आहे. Volvo ने घोषणा केली आहे की कंपनी आपली पहिली इलेक्ट्रिक कार … Read more