पुणे-नागपूर की नागपूर-सिकंदराबाद कोणत्या मार्गावर धावणार वंदे भारत एक्सप्रेस ?
Maharashtra Vande Bharat Train : भारतातील संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या वंदे भारत ट्रेन संदर्भात एक नवीन अपडेट समोर आली आहे. येत्या 15 सप्टेंबरला देशाला आणखी काही नवीन वंदे भारत एक्सप्रेसची भेट मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या पंधरा तारखेला 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार असल्याची बातमी समोर आली आहे. ही गाडी नागपूरला देखील … Read more