Virat Kohli Retires : किंग कोहलीची कसोटीमधून एक्झिट ! शतकांच्या बादशहाचा निरोप

Virat Kohli retires : भारतीय क्रिकेटचा ‘किंग’ म्हणून ओळखला जाणारा विराट कोहली याने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करून क्रिकेट विश्वाला धक्का दिला आहे. वयाच्या ३६ व्या वर्षी कोहलीने कसोटी क्रिकेटला अलविदा करत फक्त एकदिवसीय (ODI) क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आहे. १४ वर्षांच्या शानदार कसोटी कारकिर्दीत कोहलीने अनेक विक्रम नोंदवले आणि भारतीय क्रिकेटला नवी उंची गाठून … Read more

Virat Kohli And Gautam Gambhir Fight History : विराट कोहली आणि गौतम गंभीरची दुष्मनी आहे तब्ब्ल १० वर्षे जुनी, जाणून घ्या त्यांच्यातील वादाबद्दल

Virat Kohli And Gautam Gambhir Fight History : भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि लखनौ सुपरजाईंट संघाचा कोच गौतम गंभीर यांच्यामध्ये आयपीएलमधील वाद हा काही नवा नाही. या दोघांमधील वाद तब्बल १० वर्षे जुना आहे. आरसीबी आणि एलएसजी या संगमध्ये झालेल्या सामन्यात विराट कोहली आणि नवीन उल हक यांच्यामध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या दोघांच्या … Read more

IPL 2023 : नवीन उल हक कोण आहे ? विराट आणि गंभीर पेक्षा त्याची चर्चा का होत आहे ?

IPL 2023 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली आणि अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा खेळाडू नवीन-उल-हक यांच्यामध्ये वाद झाला. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि लखनौ सुपर जायंट्स (LSG) यांच्यामध्ये खेळण्यात आलेल्या सामन्यादरम्यान विराट कोहली, नवीन-उल-हक आणि गौतम गंभीर यांच्यामध्ये चांगलाच वाद झाला. … Read more

World Cup 2023 : विश्वचषक 2023 साठी भारतीय संघात ‘या’ 20 खेळाडूंना मिळणार एन्ट्री

World Cup 2023 : आयसीसी क्रिकेट विश्वचषक यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणार आहे. यासाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ने तयारी केली आहे आणि या मेगा स्पर्धेसाठी भारतीय संघासाठी 20 खेळाडूंची निवड केली आहे. हे 20 खेळाडू कोण आहेत हे अद्याप मीडियामध्ये स्पष्ट करण्यात आलेले नाही, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा सर्व संभाव्य खेळाडूंबद्दल सांगणार … Read more

IND vs BAN: अर्रर्र .. टीम इंडियात ‘या’ स्टार खेळाडूची कारकीर्द संपली ! बांगलादेश दौऱ्यावरही संघात जागा मिळाली नाही

IND vs BAN: न्यूझीलंडनंतर आता भारतीय संघ बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ 2 कसोटी आणि 3 एकदिवशीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. यासाठी भारतीय संघ बांगलादेशमध्ये दाखल देखील झाला आहे. मात्र या संघात एका स्टार खेळाडूला संधी देण्यात आलेली नाही. आम्ही तुम्हाला सांगतो या स्टार खेळाडूने भारतीय संघाचे नेतृत्व देखील केले आहे. चला तर … Read more

Virat Kohli : किंग कोहलीचा आणखी एक अप्रतिम पराक्रम…विश्वचषकाच्या मध्यंतरी मिळाला हा मोठा आयसीसी पुरस्कार

Virat Kohli : T20 विश्वचषक 2022 मध्ये भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीची बॅट सध्या धुमाकूळ घालत आहे. पण यादरम्यान त्याने आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट केली आहे. T20 क्रिकेटमधील कामगिरीबद्दल कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) प्लेअर ऑफ द मंथ पुरस्काराने सन्मानित केले आहे. कोहलीसोबतच झिम्बाब्वे संघाचा सिकंदर रझा आणि दक्षिण आफ्रिकेचा डेव्हिड मिलर यांनाही पुरुष … Read more

IND vs BAN: विराट कोहलीलाही होती बांगलादेशकडून पराभवाची भीती ; मग ‘या’ मास्टरप्लॅनमुळे संपूर्ण सामनाच उलटला

IND vs BAN T20 World Cup 2022: T20 World Cup 2022 मध्ये, Team India ने उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल केली आहे. टीम इंडियाने अॅडलेडमध्ये बांगलादेशविरुद्ध रोमहर्षक विजय नोंदवला. या सामन्यात टीम इंडियाच्या विजयाचा हिरो माजी कर्णधार विराट कोहली होता. मात्र संघाच्या या विजयानंतर विराट कोहलीने मोठे वक्तव्य केले आहे. विराट कोहलीचे मोठे वक्तव्य बांगलादेशविरुद्ध भारतीय … Read more

T20 World Cup: टी-20 वर्ल्डकप काउंटडाउन सुरु, खेळाडूंची हि महाविक्रमे जाणून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

T20 World Cup: आता टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरू होण्यास तीन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या (Australia) भूमीवर टी-20 विश्वचषक होणार आहे. जरी T20 विश्वचषक 16 ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे, परंतु 22 ऑक्टोबरपासून जेव्हा सुपर-12 सामने (Super-12 matches) सुरू होतील तेव्हा थरार सुरू होईल. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ (Indian … Read more

Virat Kohli: विराटच्या शतकानंतर सीएसकेचा ‘तो’ ट्विट व्हायरल; सोशल मीडियावर अनेक चर्चांना उधाण

Virat Kohli CSK's 'that' tweet goes viral after Virat's century

Virat Kohli: आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये भारताची कामगिरी काही खास नव्हती. टीम इंडियाला (Team India) सुपर फोरमध्ये आधी पाकिस्तान (Pakistan) नंतर श्रीलंकेकडून (Sri Lanka) पराभूत करून अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडले. मात्र, विराट कोहली (Virat Kohli) या स्पर्धेत आपल्या जुन्या लयीत परतला आणि भारतासाठी ही सर्वात चांगली बातमी आहे. स्पर्धेतील पहिल्या दोन … Read more

BCCI नेही दिला धक्का, वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी हा असेल कर्णधार

India News:सध्या राजकारणात धक्कातंत्र सुरू असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळानेही असाच एक धक्का दिला आहे. भारतीय संघाच्या आगामी वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी निवड समितीतर्फे शिखर धवनला कर्णधार तर रवींद्र जडेजाला उपकर्णधार करण्यात आले आहे. तर या दौऱ्यात रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह या स्टार खेळाडूंना विश्रांती दिली आहे.इंग्लंड दौऱ्यानंतर वेस्ट इंडिज दौऱ्यात भारत प्रथम ३ … Read more

एकदिवसीय नंतर आता टी20 ! भारत-विंडीज टी २० मालिका आजपासून रंगणार

अहमदनगर Live24 टीम,  16 फेब्रुवारी 2022 :- एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारत पुढील टी २० मालिका जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. आज भारत आणि विंडीज यांच्यातील ३ सामन्यांच्या टी २० मालिकेला सुरुवात होणार आहे. आज होणारा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स क्रिकेट मैदानावर सायंकाळी ७:०० वाजता खेळवण्यात येणार आहेत. सामन्यांचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि हॉटस्टार वाहिनीवर … Read more

Team India Test Captain टीम इंडियाचा नवीन टेस्ट कॅप्टन फायनल ! लवकरच जाहीर..

भारतीय संघ आज दक्षिण आफ्रिकेत शेवटचा सामना खेळत आहे. हा दौरा संपल्यानंतर टीम इंडियाला आपला नवा कसोटी कर्णधार मिळू शकतो. दक्षिण आफ्रिका मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने कसोटी कर्णधारपदाचा त्याग केल्याने रोहित शर्मा आता नवा कसोटी कर्णधार होण्यासाठी सज्ज झाला आहे. रोहित शर्मा सध्या टी-२० आणि वनडे फॉरमॅटमध्ये कर्णधार आहे, त्यामुळे आता कसोटीचे कर्णधारपदही त्याच्या खात्यात … Read more

विराट कोहलीवर येऊ शकते आयसीसी बंदीची कारवाई, आयसीसीचे नियम काय सांगतात पाहा…

अहमदनगर Live24 टीम, 15 जानेवारी 2022 :- भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेचा निकाल यजमानांच्या बाजूने २-१ असा लागला आहे. भारताला तिसऱ्या कसोटी सामन्यासह मालिका गमवावी लागली, त्याचबरोबर आता भारताला अजून एक धक्का बसू शकतो.(Virat Kohli) कारण भारताचा कर्णधार विराट कोहलीने रागाच्या भरात डीआरएस विरुद्ध केलेल्या टिकेमुळे आता कोहलीवर आयसीसी बंदीची कारवाई करू शकते. याबाबत सविस्तर … Read more

बिग ब्रेकिंग : विराट कोहली संघातून बाहेर, ह्या खेळाडूंकडे आले संघाचे नेतृत्व…

अहमदनगर Live24 टीम, 03 जानेवारी 2022 :- भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा कसोटी सामना सुरू झाला आहे. भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे, कर्णधार विराट कोहली या सामन्यात खेळत नसून त्याच्या जागी केएल राहुल संघाचे नेतृत्व करत आहे.(Indian cricketer) केएल राहुलने टॉसच्या वेळी सांगितले की, विराट कोहलीला दुखापत झाली आहे आणि त्याच्या पाठीत समस्या … Read more