तरुण वयातच पोरा-पोरांची हाडे झाली कमजोर! हाडे दुखत असतील तर हाडांच्या समस्यांसाठी ‘हे’ सोपे उपाय जाणून घ्या!
Ahilyanagar News: अहिल्यानगर – हाडांचे दुखणे ही केवळ वृद्धांसाठीच नव्हे, तर आता तरुणांनाही भेडसावणारी समस्या बनली आहे. कॅल्शिअम आणि इतर आवश्यक पोषक तत्त्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होत आहेत, ज्यामुळे तरुण वयातच हाडांचे दुखणे, सांधेदुखी आणि झीज यांसारख्या तक्रारी वाढत आहेत. अस्थिरोगतज्ज्ञांचे म्हणणे आहे की, वेळीच योग्य उपाययोजना न केल्यास हाडांची झीज वाढून भविष्यात गंभीर आजारांचा … Read more