Weather Update : हवामानात बदल! या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

Weather Update : देशात सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) सुरु आहेत. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली होती. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जरी पाऊस उघडला असला तरी येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत … Read more

Weather Update : येत्या 24 तासांत कोसळणार मुसळधार पाऊस, जाणून घ्या तुमच्या शहराचे अपडेट्स

Weather Update : मागील काही दिवसांपासून राज्यात (State) अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने (Heavy rain) थैमान घातले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच हवामान खात्याने येत्या 24 तासात पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा (Warning) दिला आहे. हवामान तज्ज्ञांचे (Meteorologists) म्हणणे आहे की, 19 ऑगस्टपासून मान्सून ट्रफचे (Monsoon trough) पश्चिमेकडील टोक सामान्यहून उत्तरेकडे … Read more

Monsoon Update: आज राज्यात ‘या’ ठिकाणी पावसाची विश्रांती तर ‘या’ ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस

monsoon update

Monsoon Update: देशाच्या बहुतांश भागात मान्सून (Monsoon) सक्रिय आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पंजाब महाराष्ट्रासह (Maharashtra Weather Update) बहुतांश राज्यांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने (IMD) जारी केला आहे. आपल्या महाराष्ट्रात मान्सूनच्या दुसऱ्या चरणातील पावसाने (Rain) अक्षरश थैमान माजवलं आहे. आज देखील राज्यात पाऊस (Rain alert) कायम राहणार असून भारतीय हवामान विभागाने उत्तरेकडून ते … Read more

Weather Update : सावधान! या राज्यांमध्ये ४ दिवस कोसळणार मुसळधार पाऊस; IMD अलर्ट जारी

Weather Update : देशात आणि राज्यात मान्सूनचा (Monsoon) दुसऱ्या टप्प्यातील प्रवास सुरु झाला आहे. काही भागात समाधानकारक पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर काही भागात मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) शेतपिके जमीनदोस्त झाली आहेत. अजूनही काही भागातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक ठिकाणी पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक राज्यांमध्ये अपेक्षेपेक्षा जास्त … Read more

Weather Update: देशातील 10 राज्यांना पावसाचा इशारा, राज्यात ‘या’ ठिकाणी कोसळणार धो-धो पाऊस, वाचा सविस्तर

pic (17)

Weather Update: उत्तर भारतात काही ठिकाणी उष्णतेचे वातावरण आहे तर काही ठिकाणी पावसाचा (Rain) जोर सुरूच आहे. राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये आज हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून (IMD) जारी करण्यात आली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीचे आज कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 26 अंश सेल्सिअस राहणार आहे. आज या भागात … Read more

Weather Update: आज राज्यात या ठिकाणी कोसळणार मुसळधार पाऊस, भारतीय हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: सततच्या मुसळधार पावसामुळे (Monsoon) अनेक राज्यांमध्ये बिकट परिस्थिती आहे. सामान्य जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्याचवेळी, हवामान खात्याच्या (IMD) ताज्या अंदाजानुसार, येत्या 72 तासांत देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Rain) इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या (Monsoon News) दुसऱ्या टप्प्यात अनेक राज्यांमध्ये पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. ओडिशावर निर्माण झालेल्या खोल कमी दाबाच्या प्रभावामुळे … Read more

Weather Update: सावधान..! ‘या’ जिल्ह्यात 15 ऑगस्ट पावसाच्या छायेत, पावसातच करावं लागणार झेंडावंदन, वाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update: राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाचे (rain) तांडव बघायला मिळत आहे. काही ठिकाणी हलक्‍या स्वरूपाचा पाऊस कोसळत आहे तर काही ठिकाणी पावसाची (monsson news) तीव्रता खूपच अधिक आहे. यामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. शिवाय शेतकरी बांधवांची डोकेदुखी देखील अति मुसळधार पावसामुळे वाढली आहे. दरम्यान पुढील दोन दिवस राज्यात पावसाची (monsoon) शक्‍यता राहणार … Read more

Weather Update : देशातील या राज्यांमध्ये आज मुसळधार पावसाचा इशारा; IMD ने जारी केला अलर्ट

Weather Update : देशात मान्सूनच्या (Monsoon) पावसाचा (Rain) वेग वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून देशातील काही भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. तर काही राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) काही जिल्ह्यांमध्ये पावसाने थैमान घातले आहे. पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  देशातील सर्वच … Read more

Weather Update : सावधान ! पुढील ४ दिवस या राज्यांमध्ये कोसळणार मुसळधार पाऊस; हवामान खात्याचा इशारा

Weather Update : देशात मान्सूनचा (Monsoon) दुसरा टप्पा सुरु झाला आहे. तसेच काही भागात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) कहर सुरूच आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मुसळधार पावसाचा जोर पुन्हा एकदा सुरु झाला आहे. काही भागात पावसाच्या संततधार सुरु असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. … Read more

Weather Update : या राज्यांना आज मुसळधार पावसाचा तडाखा; हवामान खात्याचा इशारा

Weather Update : देशात सर्वत्र मुसळधार मान्सूनचा (Monsoon) पाऊस कोसळत आहे. त्यातच काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) लाखो हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. तर शेकडो नागरिकांचा जीव गेला आहे. येत्या काही तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.  हवामान खात्याने (IMD) पुढील … Read more

Weather Update : महाराष्ट्रात पुढील काही तासात कोसळणार धो धो पाऊस; या भागांना रेड अलर्ट जारी

Weather Update : महाराष्ट्रासह (Maharashtra) देशात अनेक ठिकाणी मान्सूनच्या (Monsoon) पावसाला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या पावसाने (Monsoon Rain) महाराष्ट्रासह देशातील अनेक ठिकाणांना झोडपून काढले आहे. त्यामुळे काही भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर हवामान खात्याने महाराष्ट्रात काही भागांना रेड अलर्ट (Red alert) जारी केला आहे. अतिवृष्टीमुळे आतापर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. हवामान खात्याने (IMD … Read more

Weather Update : हवामान खात्याचा इशारा; पुढील ५ दिवस या १० राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, अलर्ट जारी

Weather Update : गेल्या काही दिवसांपासून देशात मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तसेच महाराष्ट्रात (Maharashtra) देखील मान्सूनने जोरदार हजेरी लावली आहे. तर काही भागात अजूनही लोक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान खात्याने पुढील ५ दिवस काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy Rain) इशारा दिला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये दररोज पाऊस पडत आहे. महाराष्ट्र, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल आदी … Read more

मुंबईला जाणार असाल तर ही बातमी महत्वाची

Maharashtra Rain Alert By IMD

Maharashtra news:तुम्ही मुंबईत असाल किंवा आज-उद्या मुंबईला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. मुंबईत सध्या जोरदार पाऊस सुरू असून पुढील २४ तास धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबईत प्रवास करताना काळजी घ्यावी लागणार आहे.आज दुपारी १ वाजल्यापासून ते ते शनिवारी दुपारी एक वाजेपर्यंत मुंबईत हवामान विभागाने रेड अलर्ट दिला आहे. नागरिकांनी प्रवास … Read more

Weather Update : हवामान खात्याचा अलर्ट जारी ! देशातील या भागात बरसणार धो धो पाऊस

Weather Update : देशातील काही भागात सध्या मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. तर काही भागात अजूनही लोक मान्सूनच्या प्रतीक्षेत आहेत. यंदाचा मान्सून वेळेआधीच दाखल झाल्यामुळे नागरिकांना उष्णेतेपासून दिलासा मिळाला आहे. तसेच अनेक भागात जोरदार पाऊस (Heavy rain) पडणार असल्याचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. देशातील बहुतांश राज्यांमध्ये पावसाळा (Rainy season) सुरू झाला आहे. देशाची राजधानी … Read more

Weather Update : आजपासून सलग ५ दिवस मान्सूनची दमदार एन्ट्री होणार, हवामान खात्याचा महत्वाचा इशारा

Weather Update : लवकरच मान्सून (Monsoon) देशाच्या काही भागांत दाखल होईल, असा अंदाज आहे. हवामान विभागाच्या (IMD) मते, नैऋत्य मान्सून २३ जून ते २९ जून दरम्यान मध्य भारताच्या उर्वरित भागात आणि वायव्य भारताच्या अनेक भागात पोहोचण्याची शक्यता आहे. हवामान खात्याचे म्हणणे आहे की नैऋत्य मान्सून २७ जूनपर्यंत दिल्लीत (Delhi) पोहोचण्याची शक्यता आहे आणि जूनच्या (june) … Read more

Weather Update : हवामान खात्याचा अलर्ट जारी ! या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा

Weather Update : देशात सध्या मान्सून (Monsoon) सक्रिय होत आहे. त्यातच अजूनही अनेक राज्यात मान्सून सक्रिय झालेला नाही. तसेच काही राज्यांमध्ये समाधानकारक मान्सून पाऊस (Monsoon Rain) सुरु आहे. हवामान खात्याने (Weather department) काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा (Heavy rain) इशारा दिला आहे. हवामान खात्याने सांगितले की नैऋत्य मान्सून (Southwest monsoon) पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही … Read more

या गावाने चेरापुंजीला टाकले मागे, विक्रमी पावसाची नोंद

Maharashtra Rain Alert By IMD

Maharashtra news : देशातील सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र, त्याच गावाशेजारी मेघालयमधील खासी हिल्स जिल्ह्यातील मौसीनराम या गावाने आता यावर आपला ठसा उमटविला आहे. चेरापुंजीला त्याने मागे टाकले आहे. गेल्या २४ तासात चेरापुंजी येथे ९७२ मिमी तर मौसीनराम येथे १ हजार ३.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. ही दोन्ही ठिकाणे एकमेकांच्या … Read more

Weather Update : पुढील आठवड्यात या राज्यांमध्ये बरसणार मुसळधार पाऊस

Weather Update : देशात आता मान्सून (Monsoon) चे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे अनेक राज्यांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तर देशातील बहुतांश राज्यांना उष्णतेचा सामना (Heat) करावा लागत आहे. अनेक भागात उष्णतेची लाट (Heat wave) कायम आहे. उन्हाने हैराण झालेल्या लोकांना आता पावसाची (Rain) प्रतीक्षा आहे. दरम्यान, हवामान खात्याने एक मोठा अपडेट दिला आहे. भारतीय … Read more