घरच्या घरी तयार करा तणनाशक आणि करा नायनाट शेतातील तणांचा! वाचेल खर्च व होईल फायदा

herbicide

एकंदरीत आपण पिकांचा होणारा उत्पादन खर्च पाहिला तर यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागतीवर जो काही खर्च होतो तो सगळ्यात जास्त असतो. पिकांच्या अंतर मशागतीमध्ये महत्त्वाचे म्हणजे जमिनीची मशागत आणि प्रामुख्याने तणांचा बंदोबस्त करण्याकरिता जास्त प्रमाणावर खर्च करायला लागतो. त्यामध्ये कोळपणी तसेच निंदणी यावर जास्त खर्च होत असतो. तणांचा बंदोबस्त करण्याकरता आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या रासायनिक तणनाशक आले असल्यामुळे … Read more

आता नाही शेतातील गवताचे टेन्शन! हे छोटे यंत्र करेल तुम्हाला मदत, वाचा या यंत्राची किंमत

cutter machine

यांत्रिकीकरण आता कृषी क्षेत्राचा अविभाज्य भाग झाला असून अनेक छोट्या मोठ्या कामांसाठी यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो. पिकांची लागवड, शेतीची पूर्व मशागत, पिकांची अंतर मशागत आणि काढणीपर्यंतची सगळी कामे आता यंत्रांच्या माध्यमातून केली जातात. म्हणजेच एकंदरीत पाहिले तर शेतीचे मजुरांवर असलेले अवलंबित्व आता कमी होताना दिसून येत आहे. कृषी क्षेत्रामध्ये वापरण्यात येणारी यंत्रे हे … Read more

Crop Care : अशाप्रकारे करा तणांचा बंदोबस्त आणि वाढवा पिकांचे उत्पादन! वाचा ए टू झेड माहिती

weed control

Crop Care :- पिकांच्या उत्पादनवाढीच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर व्यवस्थापनामध्ये आंतरमशागतीला महत्त्व आहे. आंतरमशागतीमध्ये पिकांमध्ये वाढणारे तणांचे नियंत्रण प्रभावीपणे करणे देखील तितकेच गरजेचे असते. जर तणांचे नियंत्रण केले नाही तर हे तण जसे वाढते तसे पिकासोबत स्पर्धा करते. यामध्ये पोषक तत्त्वांसाठी ही स्पर्धा प्रामुख्याने होते व याचा विपरीत परिणाम हा मुख्य पिकावर दिसून येतो. … Read more

पिकातील तणांची कटकट मिटणार! लहान शेतकऱ्यांना होईल फायदा, वाचा कसे….

sanedo machine

यांत्रिकीकरणाच्या या युगामध्ये कृषी क्षेत्र देखील अपवाद नसून शेतीची पूर्व मशागत, विविध प्रकारच्या पिकांची लागवड ते लागवडीनंतर आंतरमशागत आणि पिकांच्या काढणीकरिता अनेक प्रकारची यंत्र विकसित करण्यात आलेली आहेत. जर आपण शेतीमधील कामाचा विचार केला तर यामध्ये पिकांचे अंतर मशागतीला खूप मोठे महत्त्व असते आणि सगळ्यात जास्त मजुरांचा खर्च हा आंतरमशागतीवरच होत असतो. यामध्ये पिकांतील तणांचा … Read more

Soybean Cultivation: सोयाबीन पिकातून लाखोंची कमाई होणारं! फक्त ‘हे’ एक काम करावे लागणार, वाचा सविस्तर

soybean cultivation

Soybean Cultivation: सोयाबीन (Soybean Crop) हे खरीप हंगामातील (Kharif Season) एक प्रमुख पीक आहे. सध्या हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. राज्यातील अनेक भागात सोयाबीन दोन महिन्याचे झाले आहे. म्हणजे सोयाबीनचे निम्मं आयुष्य आता झाले असून पीक फुलोरा अवस्थेत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी (Soybean Grower Farmer) बांधवांना पीक व्यवस्थापन (Soybean Crop Management) करावे लागणार आहे. … Read more