Weight Gain : झटपट वजन वाढणे असू शकते ‘या’ घातक आजारांचे लक्षण, वेळीच करा उपाय; नाहीतर…
Weight Gain : सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत. व्यायाम करण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे त्यांचे वजन वाढत जाते. वजन वाढले की त्याचा त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो. ज्याप्रमाणे सतत वजन कमी होणे हे काही आजाराचे लक्षण असते त्याचप्रमाणे अचानक वाढलेले वजन वाढणं हे देखील काही घातक आजाराचे लक्षण असण्याची शक्यता असते. अनेकांना याबद्दलची … Read more