मोठी बातमी ! ‘या’ स्मार्टफोनमध्ये 1 जानेवारी 2025 पासून Whatsapp चालणार नाही, तुमचा फोन तर नाही ना यात, पहा…
Whatsapp News : सध्याचे युग हे स्मार्टफोनचे आणि सोशल मीडियाचे युग. प्रत्येकच जण सोशल मीडियाचा वापर करतो. ज्याच्याकडे स्मार्टफोन त्याच्याकडे सोशल मीडिया. व्हाट्सअप, instagram, youtube सारख्या अनेक सोशल मीडिया एप्लीकेशनचा आपण वापर करतो. दरम्यान नवीन वर्षाच्या आधीच व्हाट्सअप वापरकर्त्यांसाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नवीन वर्षात काही स्मार्टफोन मध्ये व्हाट्सअप चालणार नाही. … Read more