Tata Motors : येत्या 5 वर्षात टाटा मोटर्स करणार ‘या’ कार्स लाँच, पहा यादी
Tata Motors : टाटा मोटर्स ही आजच्या घडीची भारतातली (India) तिसरी सर्वात मोठी वाहन निर्माती कंपनी असून वाहनांच्या बाबत या कंपनीला कोणीच टक्कर देऊ नाही. त्यामुळे ही कंपनी जगभरात (World) प्रसिद्ध आहे. देशातील इंधनाच्या (Fuel) किमती (Price) गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांचा (Electric vehicle) पर्याय निवडतात. अशातच देशातील टाटा मोटर्स लवकरच येत्या … Read more