Weather Alert : देशातील अनेक राज्यांना पुराचा धोका; हवामान खात्याने दिला मुसळधार पावसाचा इशारा

Weather Alert : राज्यात आणि देशात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागात मुसळधार पावसामुळे लाखो हेक्टर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तर सध्या पावसाने उघडीप दिली असली तरी पुन्हा एकदा मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान हवामान खात्याने वर्तवला आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या पूर आणि अतिवृष्टीमुळे लोकांच्या अडचणी … Read more

Weather Update Today : आज ‘या’ भागात बदलणार हवामान; कोसळणार मुसळधार पाऊस, IMD ने दिला इशारा

Weather Update Today : हवामान खात्याकडून काही महत्त्वाच्या शहरांना (City) तसेच राज्यांना (State) मुसळधार पावसाचा इशारा (Heavy rain warning) दिला आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी हवामानाचा अंदाज घेत घराबाहेर पडावे. त्याचबरोबर हवामान खात्याने (IMD) काही राज्यांमध्ये यलो अलर्टचा (Yellow Alert) इशारा दिला आहे. हवामान खात्याने आजही अनेक भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. MID मध्ये, … Read more

Weather Update : हवामानात बदल! या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; IMD चा अलर्ट जारी

Weather Update : देशात सध्या पावसाळ्याचे दिवस (Rainy Days) सुरु आहेत. मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात मुसळधार पावसाने सर्वत्र हजेरी लावली होती. महाराष्ट्रातही मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) काही भागात जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सध्या जरी पाऊस उघडला असला तरी येत्या काही दिवसांत आणखी मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत … Read more

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा यलो अलर्ट! या जिल्ह्यांमध्ये कोसळणार मेघगर्जनेसह पाऊस

Maharashtra Rain Alert : राज्यातील पाऊस (Rain) सध्या जरी उघडला असला तरी पुन्हा एकदा मुसळधार पासवाचा (Heavy Rain) इशारा अनेक जिल्ह्यांमध्ये देण्यात आला आहे. पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना (Farm work) वेग आला आहे. तसेच कृषी विभागाने शेतकऱ्यांना शेतकामे उरकून घेण्याचा सल्ला दिला आहे. शनिवारीही महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. हवामान केंद्र मुंबईने (Meteorological … Read more

IMD Alert : मुसळधार पावसाचे सत्र सुरूच राहणार! राज्यातील या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. त्यामुळे राज्यातील लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा खरीप हंगाम वाया गेलेला आहे. अजूनही मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. मुंबई हवामान केंद्राने (Mumbai Weather Station) पुन्हा एकदा महाराष्ट्रात पावसाचा अंदाज वर्तवला आहे. … Read more

Maharashtra Weather Today : आज महाराष्ट्रात 13 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी, उद्या असे असणार हवामान

Maharashtra Weather Today : यावर्षी प्रत्येक जिल्ह्यामध्ये पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणी पूर परिस्थिती (Flood conditions) ओढावली आहे. अशातच पुन्हा एकदा हवामान खात्याने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यामध्ये आज महाराष्ट्रातील 13 जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे तर 5 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. याशिवाय, हवामान खात्याने … Read more

Maharashtra Rain Alert : राज्यात पावसाचा जोर पुन्हा वाढणार! या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा…

Maharashtra Rain Alert : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. मान्सूनचा (Monsoon) समाधानकारक पाऊस (Satisfactory rain) झाल्यामुळे राज्यातील शेतकरी वर्ग चांगलाच सुखावला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  महाराष्ट्रात पावसाची शक्यता पाहता पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, … Read more

Maharashtra Rain : पावसाचा जोर वाढणार! महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस…

Maharashtra Rain : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचे (Heavy Rain) सत्र सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणच्या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर काही ठिकाणी शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. येत्या काही दिवसांत मुसळधार पाऊस सुरूच राहणार असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात येत आहे. पुणे (Pune) शहर आणि लगतच्या परिसरात पावसाचा जोर कायम आहे. … Read more

Maharashtra Weather : महाराष्ट्रात मुसळधार कोसळधारा सुरूच! या जिल्ह्यांना हवामान खात्याचा अलर्ट जारी

Maharashtra Weather : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनने (Monsoon) हजेरी लावली आहे. त्यामुळे काही भागातील शेतकरी (Farmers) सुखावला आहे तर काही भागातील शेतकऱ्यांचे मुसळधार पावसामुळे (Heavy Rain) नुकसान झाले आहे. येत्या काही तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.  महाराष्ट्राच्या विविध भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. हवामान केंद्र मुंबई (Weather … Read more

Maharashtra Weather Today : महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार! ‘या’ जिल्ह्यांना दिला सतर्कतेचा इशारा

Maharashtra Weather Today : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात (Maharashtra) पुन्हा एकदा मुसळधार पावसाने जोर धरला आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, गुरुवारी राज्यभरात (State) अशीच परिस्थिती राहणार असल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने अनेक जिल्ह्यांना (Districts) सतर्कतेचा (Alert) इशारा दिला आहे. हवामान केंद्र मुंबई (मौसम केंद्र मुंबई) ने देखील … Read more

IMD Alert : महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा ! IMD ने केला अलर्ट जारी; आतापर्यंत 105 जणांचा मृत्यू

IMD Alert : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) सक्रिय झाला आहे. महाराष्ट्रातील काही भागात अतिवृष्टीमुळे (Heavy Rain) पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर काही भागात पावसाचा (Rain) जोर वाढताना दिसत आहे. येत्या काही तासात महाराष्ट्रात आणखी अतिवृष्टी होण्याचा अंदाज IMD ने वर्तवला आहे. महाराष्ट्रात अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे मृतांची संख्या 105 वर पोहोचली आहे. मुंबईत … Read more

Weather update : पाऊसाची दांडी ! तर पुढील २ ते ४ दिवस या भागात उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’

नवी दिल्ली : पुढील दोन-तीन दिवस राजस्थान, जम्मू, हिमाचल, उत्तराखंड, दक्षिण पंजाब आणि दक्षिण हरियाणा-दिल्ली येथे वेगळ्या ठिकाणी लूची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, ४ ते ६ जून दरम्यान, विदर्भ, झारखंड, अंतर्गत ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये, तर ४ ते ८ जून दरम्यान उत्तर प्रदेशच्या दक्षिण भागात आणि मध्य प्रदेशच्या उत्तर भागात उष्णतेची लाट (Heat wave) … Read more

अवकाळी पावसाची शक्यता ! रब्बी हंगामातील पिकं धोक्यात; १६ जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा संकटात

पुणे : हिवाळा ऋतू (Winter season) सरून आता उन्हाळा चालू झाला आहे. मात्र ऐन उन्हाळ्यात हवामानात (weather) वेगवेगळे बदल होत असून लवकरच १६ जिल्ह्यांमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामुळे हवामान खात्याने (IMD) आज पुण्यासह (Pune) सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी, बीड, हिंगोली, अहमदनगर, औरंगाबाद आणि जालना या 16 जिल्ह्यांना येलो … Read more