लाडक्या बहिणींनी सप्टेंबरमध्ये अर्ज केल्यास जुलै आणि ऑगस्टचेही पैसे मिळणार का ? शिंदे सरकारने स्पष्टच सांगितलं
Ladki Bahin Yojana : महाराष्ट्रात सध्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे सर्वत्र धावपळ सुरु आहे. या योजनेची अगदीच गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चा आहे. अर्ज करण्यासाठी तर काहीजण या योजनेतून मिळालेले पैसे काढण्यासाठी गर्दी करत आहेत. लाडकी बहीण योजना ही मध्य प्रदेश राज्याच्या धरतीवर सुरू करण्यात आली आहे. राज्यात सुरू असणाऱ्या लाडकी बहिण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या … Read more