मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शिंदे सरकारचा मोठा निर्णय ! योजनेत केला ‘हा’ महत्वाचा बदल, आता महिलांना 1500 रुपये……
Mukhyamantri Ladki Bahin Yojana : सध्या महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहे. या योजनेची घोषणा राज्याच्या 2024-25 च्या अर्थसंकल्पात करण्यात आली. घोषणा झाल्यानंतर या योजनेचा शासन निर्णय निघाला. शासन निर्णय नंतर योजनेसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झाली. या योजनेचे अर्ज 1 जुलैपासून भरले जात आहेत. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली आहे. म्हणजे … Read more