Smart TV Offer : 6 हजारांपेक्षा कमी किमतीत करा ‘हे’ लोकप्रिय स्मार्ट टीव्ही, पहा संपूर्ण ऑफर

Published on -

Smart TV Offer : सध्या सणासुदीचा हंगाम सुरु आहे. अनेकजण या काळात नवनवीन वस्तू खरेदी करतात. सध्या Amazon सेल सुरु आहे. या Amazon सेलमधून तुम्ही आता 17 हजार रुपये किमतीचा स्मार्ट टीव्ही फक्त 5999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

हे लक्षात घ्या की Amazon ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेल काही दिवसांसाठी असणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर या सेलचा लाभ घ्या. सेल संपल्यानंतर तुम्हाला टीव्ही मूळ किमतीत खरेदी करावे लागतील. पहा ऑफर.

कार्बन ३२ इंच कोहिनूर बेझेल-लेस सीरीज HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही KJW32SKHD (फॅंटम ब्लॅक)

या टीव्हीची किंमत 18,999 रुपये आहे परंतु सेलमध्ये हा टीव्ही 61 टक्के सवलत देऊन 7,499 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. हा 32 इंचाचा डिस्प्ले असणारा HD रेडी स्मार्ट टीव्ही असून तो Android TV OS वर काम करतो. 20W सराउंड साउंडसह येत असून यात बेझललेस डिझाइन उपलब्ध आहे. हा नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओसह अनेक ओटीटी अॅप्सना सपोर्ट करतो.

VW 32 इंच लिनक्स सीरिज फ्रेमलेस HD रेडी स्मार्ट एलईडी टीव्ही VW32C2 (ब्लॅक)

किमतीचा विचार केला तर या टीव्हीची मूळ किंमत 16,999 रुपये इतकी आहे परंतु ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये हा टीव्ही 56 टक्के सवलत देऊन 7,499 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. तसेच तुम्ही बँकेच्या ऑफरचा लाभ घेऊन यावर 1,500 रुपयांपर्यंत सवलत मिळवू शकता, त्यानंतर टीव्हीची किंमत रु. 5,999 असू शकतो. हा 32 इंचाचा डिस्प्ले असणारा HD रेडी स्मार्ट टीव्ही असून तो Linux आधारित TV OS वर काम करतो. तो 20W सराउंड साउंडसह येतो. यात नेटफ्लिक्स, यूट्यूबचा समावेश आहे

VW 32 इंच फ्रेमलेस सीरीज HD रेडी अँड्रॉइड स्मार्ट एलईडी टीव्ही VW32S (ब्लॅक)

या टीव्हीची किंमत 16,999 रुपये इतकी आहे परन्तु तुम्ही ग्रेट इंडियन फेस्टिव्ह सेलमध्ये टीव्ही 58 टक्के सवलत देऊन 7,199 रुपयांत खरेदी करू शकता. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला यावर 750 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर टीव्हीची किंमत 6,449 रुपये इतकी असेल. हा 32 इंचाचा डिस्प्ले HD रेडी स्मार्ट टीव्ही आहे. हे Android TV OS वर काम करत असून तो 20W सराउंड साउंडसह खरेदी करू शकता. हा फ्रेमलेस डिझाइन असणारा टीव्ही असून यात नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओसह अनेक ओटीटी अॅप्सना सपोर्ट मिळेल.

iFFALCON 32 इंच बेझल-लेस एस सीरीज HD रेडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही iFF32S53

किमतीचा विचार केला तर या टीव्हीची मूळ किंमत 19,999 रुपये आहे परंतु या सेलमध्ये हा टीव्ही तुम्ही 57 टक्के डिस्काउंटसह 8,499 रुपयांना खरेदी करू शकता. बँकेच्या ऑफरचा फायदा घेऊन तुम्हाला यावर 750 रुपयांपर्यंत सवलत मिळेल. त्यानंतर या टीव्हीची किंमत 7,449 रुपये इतकी असेल. हा 32 इंचाचा डिस्प्ले असणारा HD रेडी स्मार्ट टीव्ही असून तो Android TV OS वर काम करतो. यात डॉल्बी ऑडिओसह 24W ध्वनी आहे.

वेस्टिंगहाउस 32 इंच W2 मालिका HD रेडी प्रमाणित Android LED TV WH32HX41 (ब्लॅक)

या टीव्हीची किंमत 17,999 रुपये इतकी आहे परंतु या सेलमध्ये टीव्ही 50 टक्के डिस्काउंटसह 8,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा 32 इंचाचा डिस्प्ले असणारा HD रेडी स्मार्ट टीव्ही असून तो Android TV OS वर काम करतो. टीव्ही नेटफ्लिक्स, यूट्यूब, प्राइम व्हिडिओसह अनेक ओटीटी अॅप्सना सपोर्ट करतो.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe