Smart TV Offer : तुम्हाला स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल आणि तुमचे बजेट कमी असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. तुम्ही आता 70% सवलतीत 55 इंच स्मार्ट टीव्ही करू शकता. अशी शानदार ऑफर Amazon वर मिळत आहे. पहा संपूर्ण लिस्ट.
सोनी ब्राव्हिया 139 सेमी (55 इंच) XR मालिका 4K अल्ट्रा HD स्मार्ट OLED Google TV XR-55A80J

या 55 इंच टीव्हीची मूळ किंमत 2,49,900 रुपये इतकी आहे परंतु Amazon सेलमध्ये 51 टक्के सूट मिळाल्यानंतर तो केवळ 1,22,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD OLED डिस्प्ले पॅनल असून यामध्ये डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉसचाही सपोर्ट देण्यात आला आहे.
हे Google TV OS वर काम करते. टीव्हीच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे दिली आहेत. या टीव्हीमध्ये 30W चा शक्तिशाली आवाज आहे.
TCL 139 सेमी (55 इंच) 4K अल्ट्रा HD स्मार्ट QLED Google TV 55T6G (काळा)
या 55 इंच टीव्हीची मूळ किंमत 1,21,990 रुपये इतकी आहे, Amazon सेलमध्ये 70 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 35,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. यात डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉसचाही सपोर्ट मिळेल.
हे Google TV OS वर काम करेल. रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे असून टीव्हीमध्ये 56W चा शक्तिशाली आवाज आहे. एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येते.
Xiaomi 138.8 cm (55 इंच) 4K अल्ट्रा HD स्मार्ट Android OLED Vision TV O55M7-Z2IN (काळा)
या 55-इंचाच्या टीव्हीची मूळ किंमत 1,99,999 रुपये इतकी असून Amazon सेलमध्ये 63 टक्के डिस्काउंटनंतर केवळ 74,999 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. यामध्ये डॉल्बी व्हिजन आणि अॅटमॉसचाही सपोर्ट असून हा Android TV OS वर काम करतो. टीव्हीच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे असून टीव्हीमध्ये 30W चा शक्तिशाली आवाज आहे. तसेच बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येते.
TCL 138.7 सेमी (55 इंच) बेझल-लेस सीरीज 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट एलईडी Google TV 55P635 (काळा)
या 55-इंचाच्या टीव्हीची मूळ किंमत 77,990 रुपये आहे परंतु Amazon सेलमध्ये 60 टक्के डिस्काउंटनंतर फक्त 30,990 रुपयांमध्ये उपलब्ध आहे. या टीव्हीमध्ये 4K अल्ट्रा HD डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. यात डॉल्बी ऑडिओ सपोर्टही उपलब्ध असून हा Google TV OS वर काम करतो.
त्याच्या रिमोटमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि नेटफ्लिक्स, यूट्यूब आणि प्राइम व्हिडिओसाठी समर्पित बटणे असून टीव्हीमध्ये 24W चा शक्तिशाली आवाज आहे. इतकेच नाही तर बँक आणि एक्सचेंज ऑफरचा फायदा घेऊन त्याची किंमत आणखी कमी करता येईल.