Ahilyanagarlive 24 साठी अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात तालुका प्रतिनिधी हवे आहेत ! मानधन मिळणार, जाहिरात टार्गेट नसणार !

???? “अहिल्यानगर लाईव्ह 24 : जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी प्रतिनिधी हवे आहेत

ठिकाण: अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुके

आपल्याला मिळणार:

1) अधिकृत ओळखपत्र 
2) अहिल्यानगर लाईव्ह 24 च्या वेबसाईट व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नाव
3) दरमहा 5000 रुपये मानधन + इन्सेंटिव्ह
4) बातम्यांची डिजिटल प्रसिद्धी – तुमचे नावसुद्धा बातमीसोबत झळकणार
5) चांगल्या कामगिरीसाठी गौरव व पुढील पत्रकारिता संधी

आम्हाला काय हवे ?

1) आपल्या तालुक्यातील प्रमुख घडामोडींवर नियमित बातम्या, शक्य झाल्यास व्हिडिओ
2) स्थानिक प्रशासन, राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्न यावर पत्रकारिता
3) अहिल्यानगर लाईव्ह 24 च्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी दर्जेदार व विश्वसनीय बातम्यांची निर्मिती

आवश्यक पात्रता:

1) स्वतः लिहिण्याची क्षमता
2) पत्रकारितेची आवड, प्रामाणिकपणा
3) मोबाईल, सोशल मीडिया वापरण्याचे कौशल्य
4) बातम्या मिळवण्यासाठी मैदानात उतरायची तयारी

तर ही संधी तुमच्यासाठीच आहे!

???? अर्ज करण्यासाठी :
???? ईमेल: [email protected]
????️ अंतिम दिनांक: २५ एप्रिल २०२५

अहिल्यानगर लाईव्ह काय आहे ?

नगर जिल्ह्यातील सर्वाधिक वाचले जाणारे न्यूजपोर्टल
मागील महिन्यातील (मार्च २०२५ )वाचक – ४४ लाख युनिक युजर्स