अहमदनगर Live24 टीम ,24 जून 2020 : आज दुपारी पुन्हा ३ ‘कोरोना’ पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत.त्यामध्ये रासनेनगरच्या २ तर लेंडकर मळ्यात एकाचा समावेश आहे.
रासने नगर येथील १५ वर्षाचा मुलगा व ४८ वर्षाच्या महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे.
लेंडकर मळ्यातील ४५ वर्षीय पुरुष बाधित आढळला आहे. तर संगमनेर मधील ४५ वर्षीय पुरुषाला बाधा झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews