अहमदनगर Live24 टीम, 15 फेब्रुवारी 2022 :- राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत 2 हजार 487 गोणी कांदा आवक झाली. तर कांद्याला सर्वाधिक 3000 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला. तर सोयाबिनला 6525 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.
कांद्याला मिळालेला भाव –
कांदा नंबर 1 ला 2500 रुपये ते 3000 रुपये असा भाव मिळाला.
कांदा नंबर 2 ला प्रतिक्विंटलला 1550 ते 2450 रुपये भाव मिळाला.
कांदा नंबर 3 ला 600 ते 1500 रुपये भाव मिळाला.
गोल्टी कांदा 1900 ते 2100 रुपये भाव मिळाला.
जोड कांद्याला 100 ते 500 रुपये भाव मिळाला.
जाणून घ्या सोयाबीनचा दर सोयाबीनला कमीत कमी 6475 तर जास्तीत जास्त 6525 रुपये तर सरासरी 6500 असा भाव मिळाला.
जाणून घ्या हरबरा दर हरबरा कमीत कमी 4400 रुपये तर जास्तीत जास्त 4640 रूपये भाव मिळाला तर सरासरी 4550 रुपये भाव मिळाला.
जाणून घ्या डाळिंबाचा दर –
डाळिंब नंबर 1 ला प्रतिकिलोला 121 ते 150 रुपये असा भाव मिळाला.
डाळिंब नंबर 2 ला 91 ते 120 रुपये भाव मिळाला.
डाळिंब नंबर 3 ला 46 ते 90 रुपये भाव मिळाला.
डाळिंब नंबर 4 ला 10 ते 45 रुपये प्रतिक्विंटलला भाव मिळाला.