अहमदनगर Live24 टीम, 17 जानेवारी 2022 :- राहुरी येथे भाजपा राहुरी तालुकाच्या वतीने महावितरण कार्यालयावर विजेच्या विविध प्रश्नांसंदर्भात धरणे आंदोलन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अमोल भनगडे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेशजी लांबे, राहुरी कारखान्याचे व्हा.चेरमन दत्ताञय ढुस,
कारखान्याचे संचालक के.मा.पाटील कोळसे,रविंद्र म्हसे,उत्तमराव आढाव, नंदकुमार डोळस,नानासाहेब गागरे,आर.आर.तनपुरे,युवराज गाडे,नारायण धनवट,
बबनराव कोळसे, किरण अंञे,सिताराम ढोकणे सर, कैलास पवार,निसारभाई शेख,बाबासाहेब शिंदे,सचिन मेहेञे,बाळासाहेब जाधव सर,अशोकराव घाडगे,
बाळासाहेब शिंदे,अरुण पवार,अरुण धामोरे,गणेश खैरे,आबासाहेब येवले, मधुकर पोपळघट, बिलालभाई शेख,मयुर गवळी,नारायण धोंगडे, आतिक बागवान,सुजय काळे,
उदय मुथा,संजय वर्मा,मच्छिद्र गावडे,विक्रम गाढे,संजय तमनर सर, मुनिरभाई शेख,विजय जाधव,आदि सह तालुक्यातील भाजपा पदाधिकारी,शेतकरी यावेळी उपस्थित होते.