ब्रेकिंग : कोरोना रुग्ण आढळताच तो भाग ‘सील’ !

अहमदनगर Live24 टीम ,30 जून 2020 :  भिंगार हा अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव भाग होता कि जिथे कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता

मात्र या आठवड्यात भिंगारमध्येही कोरोना रुग्ण आढळले आहेत.

कोरोना व्हायरसच्या प्रसाराचे गांभीर्य ओळखून कोरोना बाधित रुग्ण आढळलेला परिसर प्रशासनाने तातडीने सील केला आहे.

आज भिंगार मधील गवळीवाडा , नेहरू चौक , सील केले आहेत.

व जे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले त्या परिसरात औषध फवारणी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts