Ahmednagar News : ना. राधाकृष्ण विखे पा.व खा. सुजय विखे पा.यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेर तालुक्याचा विकास वेगाने सुरू असल्याचे प्रतिपादन जि.प.मा. सभापती काशिनाथ दाते सर यांनी केले.
टाकळी ढोकेश्वर येथील बाजार तळ ते बांडे वस्ती वासुंदा रोड पर्यंत रस्ता डांबरीकरणाच्या कामाचे उद्घाटन काशिनाथ दाते सर व इतर मान्यवरांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सदर रस्ता कामासाठी निधी उपलब्ध झाला असून सदर काम हे अतिशय उत्कृष्ट दर्जाचे होणार आहे. खा. सुजय विखेंनी राज्यात व केंद्रातील सरकार आपल्या विचाराचे असल्याने मोठ्या प्रमाणात पारनेर तालुक्यातील प्रलंबित विकास कामे पुर्ण करण्याचा धडाका लावला आहे.
यावेळी भाजपचे प्रदेश सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल पाटील शिंदे शिवसेना पारनेर तालुकाध्यक्ष बंडूशेठ रोहकले, बबनराव पायमोडे सर, खरेदी विक्री संघाचे चेअरमन अॅड. बाबासाहेब खिलारी, डॉ. भाऊसाहेब खिलारी, सोसायटीचे चेअरमन नारायण झावरे,
मा. सरपंच शिवाजीराव खिलारी, विलासराव झावरे, ग्रा.पं. सदस्य बापूसाहेब रांधवन, शुभम गोरडे, आप्पासाहेब झावरे, किशोर गायकवाड, सोसायटी संचालक शिवाजी पा. खिलारी, मल्हारी धुमाळ,
दिलीपराव खिलारी, आप्पासाहेब झावरे, रवीशेठ पायमोडे, संजयशेठ झावरे, अक्षय गोरडे, सुशांत लोंढे, ज्ञानदेव पायमोडे, गोरक्षनाथ गोरडे, देविदास अल्हाट, गणेश चव्हाण, योगेश पायमोडे, अनिल पायमोडे,
धोंडीभाऊ झावरे, नानासाहेब बांडे, राजेंद्र आल्हाट, रवींद्र पायमोडे, दत्तात्रय भिंगारकर, बाळासाहेब धुमाळ, किसन बांडे, पाराजी बांडे, मारुती झावरे, कासम पठाण, भास्करराव झावरे, प्रसाद झावरे, बाबासाहेब बांडे, शिवाजीराव रोकडे, लक्ष्मण झावरे, वैभव गोरडे, अंबादास झावरे, पांडुरंग गोरडे, राजेंद्र लोंढे, ज्ञानदेव पायमोडे,
किरण धुमाळ, सागर आल्हाट, इंद्रभान गोरडे, संजय उदावंत, भीमराज पायमोडे, श्रावण नाना गायकवाड, नितीन बांडे, ज्ञानदेव पायमोडे, सतीश बांडे, गणेश आल्हाट, मल्हारी धुमाळ, विनोद गायकवाड, विनायक सोनवणे, प्रशांत चौरे, आनंद दरेकर आदी उपस्थित होते.