Samudrik Shastra: तुमच्या शरीराच्या ‘या’ भागांवर असेल तीळ तर जीवनात मिळेल पैसा व संपत्ती! वाचा माहिती
Samudrik Shastra:- ज्योतिष शास्त्रामध्ये ज्याप्रमाणे ग्रहांचा व त्यांच्या गोचर किंवा इतर हालचालींचा जो काही राशींवर परिणाम होत असतो त्याचा अभ्यास ज्योतिष शास्त्रामध्ये केला जातो. भारतामध्ये आजही ज्योतिषशास्त्राला खूप महत्त्व असून अनेक शुभ गोष्टींची सुरुवात करण्याअगोदर मुहूर्त पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्राचा आधार घेतला जातो. अगदी त्याचप्रमाणे अंकशास्त्र देखील तितकेच महत्त्वाचे आहे. व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीचा मुलांक काढला जातो … Read more