Thane Bharat Sahakari Bank : ठाणे भारत सहकारी बँकेत निघाली भरती, जाणून घ्या अर्जप्रक्रिया….

Content Team
Published:
Thane Bharat Sahakari Bank

Thane Bharat Sahakari Bank : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. सध्या ठाणे भारत सहकारी बँक लि. अंतर्गत विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती अंतर्गत कोणत्या पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत जाणून घेऊया…

वरील भरती अंतर्गत “सहाय्यक. महाव्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उप. मुख्य व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, शाखा प्रमुख, मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख, अंतर्गत लेखापरीक्षण प्रमुख” पदांच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर आपले अर्ज सादर करावे.

शैक्षणिक पात्रता

या भरती साठी पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

नोकरी ठिकाण

भरती येथे ठाणे सुरु आहे.

अर्ज पद्धती

अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत.

ई-मेल पत्ता

अर्ज hrdept@tbsbl.com ईमेलवर सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

अर्ज 13 जून 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

अधिकृत वेबसाईट

भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास https://tbsbl.com/ या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

अशा पद्धतीने करा अर्ज

-वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचा आहे.

-अर्ज वर दिलेल्या मेलवर सादर करायचे आहेत.

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 जून 2024 आहे. तरी उमेदवारांनी देय तारखे अगोदर अर्ज सादर करावे.

-लक्षात घ्या आवश्यक कागदपत्रांशिवाय अपूर्ण अर्ज/अर्ज सरसकट नाकारले जातील.

-भरती संबंधित अधिक माहिती हवी असल्यास भरती जाहिरात सविस्तर वाचा.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe