मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात घोळ समोर ! अहमदनगरमध्ये हजारो मतदारांना मतदानच करता येणार नाही?
लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे चित्र एकिकडे उभे केले जात असले तरी त्याचवेळी मतदार याद्यांमधील सावळ्या गोंधळामुळे अनेक मतदारांना यावेळी मतदानाच्या हक्कापासून वंचित रहावे लागण्याची शक्यता आहे. ज्या नवमतदारांनी नावनोंदणी केली, अशा अनेक मतदारांची नावे यादीत आलेली नाहीत, तर काही सुदृढ मतदारांचा उल्लेख अंध, अपंग करण्यात आला असल्याची … Read more