Ahmednagar Breaking : झाडाला धडकून कार उलटली, त्यानंतर घेतला पेट ! मुले मुली काचा फोडून बाहेर येत पसार..’नाजूक’ संबंधाची किनार?
अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील भाळवणी परिसरात ‘द बर्निंग कार’चा थरार नागरिकांनी पाहिला. या घटनेत कार पूर्णपणे जळून खाक झालेली आहे. घटनेचे गांभीर्य पाहून कारमधील तरुणांनी काच फोडून बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानी टळली. मात्र यानंतर त्या हे तरुण पसार झाले. यामुळे त्यांची नावे समजू शकली नाही. अधिक माहिती अशी : भाळवणी जामगाव रस्त्यावर गावापासून एक किलो … Read more