Samsung Galaxy : सॅमसंगचा ‘हा’ शक्तिशाली फोन ॲमेझॉनवर मिळत आहे खूपच स्वस्त, ग्रहांची खरेदीसाठी गर्दी…

Samsung Galaxy

Samsung Galaxy : शॉपिंग साइट Amazon वर दररोज काही ना काही सेल असतो. त्याच वेळी, सध्या ग्राहकांसाठी ग्रेट समर सेल देखील  सुरु आहे. जिथे तुम्ही अनेक ब्रँडचे फोन मोठ्या सवलतीच्या ऑफरमध्ये खरेदी करू शकता. अशातच जर तुम्ही स्वतःसाठी एक चांगला हँडसेट घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला येथे Samsung Galaxy M34 5G फोन अगदी स्वस्त … Read more

Ahmednagar News : उष्णता वाढली, पाणवठे आटले ! टंचाई तीव्र, टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली

pani tanchai

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत चालला आहे. जसजशी उष्ण वाढतेय तसतशा पाणी टंचाईच्या झळा वाढत चाललेल्या दिसतायेत. त्यामुळे केवळ गावांमध्येच नव्हे तर नगरपालिका क्षेत्रातही टँकर धावू लागले आहेत. पाण्याची मागणी वाढल्याने टँकरची संख्याही झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे टँकरची संख्या महिनाभरातच चौपटीने वाढली आहे. गेल्या एका महिन्यात जिल्ह्यात तब्बल २०० टँकरची भर पडली … Read more

Ahmednagar Politics : पारनेर धोक्याचं की मोक्याचं ? एकीकडे विखेंची यंत्रणा व राजकीय बांधणी, दुसरीकडे लंकेही कार्यरत.. कोण कुणाचे काम करणार? पहा..

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या विजयाची गणिते अद्याप कुणालाच जुळेनात. परंतु खा. सुजय विखे यांचा प्रचाराचा झंजावात मात्र आता वेग घेताना दिसत आहे. यात सध्या जास्त लक्ष व जनमानसाचे लक्ष हे ते म्हणजे पारनेर वर. याचे कारण म्हणजे हा निलेश लंके यांचा विधानसभा मतदार संघ आहे. त्यामुळे त्यांना येथे किती मत मिळतील याचा अंदाज लोक … Read more

IIT Bombay Bharti 2024 : IIT बॉम्बेमध्ये निघाल्या जागा, आजच येथे पाठवा अर्ज

IIT Bombay Bharti 2024

IIT Bombay Bharti 2024 : भारतीय तंत्रज्ञान संस्था मुंबई अंतर्गत भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहे. या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने सादर करायचे आहेत. तर अर्ज देय तारखे अगोदर सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “प्रकल्प संशोधन अभियंता” पदांच्या एकूण 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेरचा विकास थांबला पारनेर मध्ये डॉ. सुजय विखे यांनी विरोधकांवर डागली तोफ 

Ahmednagar News

Ahmednagar News : स्थानिक माजी आमदाराच्या नाकर्तेपणामुळे पारनेर तालुक्याचा विकास थांबला असून त्यांच्या नियोजन शून्य कारभारामुळे पारनेरचे कोणतेही प्रश्न सुटले नाहीत. असा घणाघात महायुतीचे उमेदवार आणि विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केला. पारनेर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना प्रचार  सभेत त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून महायुतीचे उमेदवार सुजय … Read more

National Insurance Academy : राष्ट्रीय विमा अकादमीमध्ये ‘ग्रंथपाल’ पदांच्या जागांसाठी निघाली भरती, वाचा सविस्तर…

National Insurance Academy

National Insurance Academy : राष्ट्रीय विमा अकादमी पुणे अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवाडवरांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “शिक्षक सदस्य, सहायक प्राध्यापक (आयटी), कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल), ग्रंथपाल” पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी … Read more

Home Loan : सगळ्यात स्वस्त दरात मिळेल गृहकर्ज, घर खरेदी करण्यापूर्वी बघा ‘या’ 5 बँकांचे व्याजदर…

Home Loan

Home Loan : जर तुम्ही घर खरेदी करण्याचा विचार करत असाल आणि त्यासाठी गृहकर्ज शोधत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की बाजारात अशा काही बँका आहेत ज्या अतिशय कमी व्याजदरावर कर्ज देत आहेत. आज आपण अशा 5 बँकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्हाला अगदी सहज आणि कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करून देतील. कमी … Read more

Ahmednagar News : पत्रकार असल्याचे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह ! प्रचंड छळ, बेशुद्ध होईपर्यंत मारहाण अन बरेच काही..अहमदनगरमधील घटना

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मुलगा पत्रकार असल्याचे खोटी बतावणी केली. त्यानंतर आम्ही देखील अल्पवयीन विवाह केला आहे काही होत नाही असे सांगत अल्पवयीन मुलीशी विवाह करून दिला. त्यानंतर काही दिवसांतच त्याचे पाशवी रूप बाहेर आले. तो व घरचे तिला शारीरिक, मानसिक त्रास देऊ लागले. गर्भधारणा झाल्यानंतर … Read more

Post Office : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना बनवेल लखपती, आताच करा गुंतवणूक…

Post Office

Post Office : जर तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आज आम्ही पोस्टाची अशी एक स्कीम घेऊन आलो आहोत, ज्याअंतर्गत गुंतवणूक करून तुम्ही दीर्घकाळात चांगला निधी उभा करू शकता. आम्ही पोस्ट ऑफिसच्या मुदत ठेव योजनेबद्दल बोलत आहोत. या योजनेत तुम्ही 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. आज आपण … Read more

Ahmednagar Politics : मॅनेज केलेले ज्योतिषी.. पोपटवाले भविष्यकर्ते.. अन प्रचारात खरोखरचा सिंह.. दिवंगत मंत्री कोल्हेंच्या अफलातून क्लुप्त्या व अपक्ष असतानाही विजयी

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : पक्षाचे चिन्ह व निवडणूक या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या. कारण चिन्ह व जनमानसाच्या भावना दृढ झालेल्या असतात. त्यामुळे नवीन चिन्ह असणाऱ्यांना निवडणुका जरा कष्टाच्या जातात. दरम्यान राजकीय व्यक्ती मात्र त्यासाठी विविध क्लृप्त्या लढवत असतात. अहमदनगरच्या राजकारणात अशाच काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. त्यातील एक म्हणजे दिवंगत मंत्री शंकरराव कोल्हे यांनी वापरलेल्या अफलातून … Read more

Maharashtra News : राज्यात उष्माघाताचे प्रमाण वाढले !

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात काही ठिकाणी तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. वाढलेल्या उष्म्यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. या वाढत्या तापमानाचा राज्यातील १८४ जणांना उष्माघाताचा फटका बसला आहे. दरम्यान, मुंबईत अद्याप एकाही हीट स्ट्रोकच्या रुग्णाची नोंद झालेली नाही. एप्रिल महिना सरत असताना अनेक जिल्ह्यांतील तापमानाने ४० अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे. या वाढत्या उष्णतेमुळे … Read more

Ahmednagar News : नगरच्या शेतकऱ्याची कमाल ! मिरचीचे नव्वद दिवसांत २ टन उत्पादन, थेट युरोपात मागणी

Ahmednagar News

Ahmednagar News : सध्याचा तरुण वर्ग नोकरीच्या मागे धावताना दिसतो. अनेकांना मनासारखी नोकरीही मिळत नाही. अनेक तरुण अगदी थोड्या पैशांत नोकरी करतात व त्यातच समाधान मानतात. परंतु हाच तरुण वर्ग शेतीकडे वळत नाही. त्याचे कारणही तसेच आहे. अनेक तरुण म्हणतात की पाऊस, पाणी याची शाश्वती नाही. तसेच लहरी हवामान आहे त्यामुळे शेती परवडत नाही. परंतु … Read more

सांदन दरी पहाण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Ahmednagar News

Ahmednagar News : अकोलेच्या पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेत आणि भंडारदरा धरणाच्या पाणलोटात अगदी शेवटच्या टोकाला साम्रद गावामध्ये एक आश्चर्य दडलेलं असून हे आश्चर्य नक्की काय आहे? हे जाणून घेण्यासाठी हजारो पर्यटक साम्रदला गर्दी करत असतात. हे आश्चर्य दुसरे काही नसून जगातील सर्वात खोल दरी समजली जाणारी ‘सांदन दरी’ आहे. अकोले तालुक्यातील पश्चिमेला असणाऱ्या सह्याद्रीच्या … Read more

Tata Safari EV : पुन्हा एकदा Electric Car मार्केटमध्ये टाटा करणार धमाका! लवकरच येत आहेत ‘या’ कार्स…

Tata Safari EV

Tata Safari EV : सध्या सर्वत्र इलेक्ट्रिक कार्सची मागणी वाढली आहे. अशातच ऑटो कंपन्या देखील एकापेक्षा एक इलेक्ट्रिक कार मार्केटमध्ये लॉन्च करताना दिसत आहेत. यामध्ये टाटा मोटर्सचे देखील नाव आहे. भारतीय वाहन बाजारपेठेतील आघाडीची कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्सने इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत अव्वल स्थान पटकावले आहे. अशातच आता कंपनी लवकरच आपली आणखी एक नवीन टाटा … Read more

परीक्षेत ‘जय श्रीराम’ लिहिणारे ४ विद्यार्थी उत्तीर्ण ! प्रकार समोर आल्यानंतर दोन शिक्षकांचे निलंबन

Maharashtra News

Maharashtra News : फार्मसी प्रथम वर्षाच्या परीक्षेतील उत्तरपत्रिकेत जय श्रीराम व आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळाडूंची नावे लिहिणारे चार विद्यार्थी ५६ टक्के गुण मिळवत उत्तीर्ण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. उत्तर प्रदेशच्या जौनपूर येथील वीर बहादुर सिंह पूर्वांचल विद्यापीठात गतवर्षी हा अजब प्रकार घडला. माजी विद्यार्थ्यांमुळे उघड झालेल्या याप्रकरणी राज्यपाल कार्यालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच … Read more

OnePlus Nord : वनप्लसचा ‘हा’ जबरदस्त फोन 3000 रुपयांनी स्वस्त! येथे सुरु आहे ऑफर…

OnePlus Nord

OnePlus Nord : जर तुम्हाला सध्या मोबाईल खरेदी करायचा असेल आणि तुम्ही एखादी ऑफर शोधत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी फायद्याची ठरेल. सध्या शॉपिंग वेबसाईट Amazon वर अनेक उत्तम डील आणि सवलतींचा लाभ दिला आहे. ज्या अंतर्गत तुम्ही मोबाईल फोन अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता. सध्या Amazon वर OnePlus Nord CE3 Lite 5G अतिशय … Read more

Growing Stock : भविष्यात उत्तम परतावा देईल ‘हा’ शेअर, आजच करा खरेदी…

Growing Stock

Growing Stock : जर तुम्ही एका चांगल्या शेअरच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्या कामाची आहे. आज आम्ही असा एक शेअर सांगणार आहोत जो सध्या रॉकेटच्या वेगाने धावत आहे, तसेच हा शेअर भविष्यात वाढण्याची देखील शक्यता आहे. आम्ही GMR एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडच्या शेअरबद्दल बोलत आहोत. या शेअरची जबरदस्त खरेदी झाली आणि ट्रेडिंग दरम्यान तो … Read more

High cholesterol : कोलेस्ट्रॉल जास्त असल्यास मिठाई खाणे योग्य आहे का?, वाचा सविस्तर…

High cholesterol

Sugar Intake Affect Cholesterol Levels : खाण्यापिण्याच्या अनियमित सवयी आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे कोलेस्टेरॉलची समस्या सामान्य आहे. जास्त तळलेले, तेलकट आणि मसालेदार अन्न खाल्ल्याने शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. आपल्या शरीरात चांगले आणि वाईट कोलेस्टेरॉल तयार होते. चांगले कोलेस्टेरॉल शरीरासाठी फायदेशीर आहे, परंतु खराब कोलेस्ट्रॉल शरीरासाठी खूप हानिकारक आहे. अशातच आपण कोलेस्ट्रॉलच्या समस्येमध्ये साखर खाऊ शकतो का? … Read more