अबब! चक्क वीस लाखांची वीजचोरी वीज कंपनीकडून ‘ही’ कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-अलीकडच्या काळात कोण काय करेल याचा अंदाज लावणे खूप कठीण आहे. नुकताच येथील मार्केट यार्डमधील एका गाळाधारकाने वीज मीटरमध्ये फेरफार करून तब्बल वीस लाखांची वीजचोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आली आहे. हा प्रकार लक्ष्यात येताच महावितरण कंपनीच्या भरारी पथकाने कारवाई करत याप्रकरणी काल कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात … Read more

कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून उभारला तिसरा दरवाजा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- महापालिकेच्या बुरूडगाव येथील कचरा डेपोची संरक्षक भिंत तोडून तिसरा दरवाजा तयार करण्यात आला आहे. सात फूट उंचीची भिंत तोडून हा दरवाजा तयार केला जात असून, दोन दरवाजे असताना तिसरा कशासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. महापालिकेच्या बुरूडगाव येथे कचरा डेपो आहे. २० एकरवर कचरा डेपो उभारण्यात आला आहे. … Read more

बेलापूरात चोरट्यांचा धुमाकूळ; शेजारची दोन घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच बेलापूरात चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. विशेषबाब म्हणजे या चोरटयांनी शेजारी – शेजारी असलेले दोन घरे फोडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर येथील बायपास रोड परिसरात राहणारे विराज उदय खंडागळे व सोमनाथ चिंतामणी यांच्या घरावर … Read more

मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपच्या ‘या’ नगरसेवकाचे नाव फिक्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  नगर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक महेंद्र गंधे यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मनपाच्या विरोधी पक्षनेता पदासाठी भाजपकडून माजी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी सभापती मनोज कोतकर हे इच्छुक होते. मात्र या पदी गंधे यांची वर्णी लागली आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेता पद संपत … Read more

मानधन नको वेतन हवे… आशा सेविकांचा तहसीलवर मोर्चा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेहवगाव तालुक्यातील आशा व गटप्रवर्तकांनी पंचायत समितीसह तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी शेवगाव शहरातील बाजारपेठेतून मुख्य रस्त्याने तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदार सी. एम. वाघ, आरोग्य अधिकारी संकल्प लोणकर यांना दिले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तहसील कार्यालय येथे तहसीलदार … Read more

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत घडली होती. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोर्टाने 5 वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची … Read more

कर्जबाजारीपणामुळे व्यथित शेतकऱ्याने संपविली जीवनयात्रा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- पाथर्डी तालुक्यातील वैजूबाभळगाव येथील शेतकरी राजू आसाराम घोरपडे याने कर्जबाजारीपणाला कंटाळून घरासमोरील पडवीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, राजू घोरपडे यांनी वैजू बाभूळगाव सेवा सोसायटी, विविध बँका व फायनान्सकडून शेती, तसेच व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. परंतु गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे, … Read more

ग्रामविकास अधिकाऱ्यासोबत मढेवडगाव ग्रामपंचायतचे फिरतेय कार्यालय: महत्त्वाचे दफ्तर घेऊन ग्राम विस्तार अधिकारी गायब : सरपंचांनी केले कार्यालय सील.

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा प्रतिनिधी दि.२४: मढेवडगाव ता. श्रीगोंदा येथे पाणंद रस्ता स्थळ पाहणीसाठी भूमी अभिलेख कार्यालयाचे कर्मचारी दि.२४ रोजी पोलिस बंदोबस्तात आले होते मात्र सरपंच महानंदा मांडे यांनी ग्रामविकास अधिकारी मनोज गुरव यांना हजर राहण्याची सूचना देऊनही ग्रामविकास अधिकारी गुरव कार्यालयातील महत्त्वाची कागदपत्रे स्वतःबरोबर नेऊन गायब झाले. हा प्रकार पाहून … Read more

UPSC Result 2021 : अंतिम निकाल झाला जाहीर ,अहमदनगर जिल्ह्यातील या मुलांचे यश…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- UPSC नागरी सेवा परीक्षा 2020 चा अंतिम निकाल जाहीर झाला आहे. यावेळी एकूण 761 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस करण्यात आली आहे. या परीक्षेत विनायक नरवडे, विकास बी पालवे आणि अभिषेक दुधाळ या नगर जिल्ह्यातील तिघांनी यश मिळवले आहे. नगर शहरातील गुलमोहोर रोडवर राहणाऱ्या विनायक नरवडे याने या परीक्षेत ३७ … Read more

Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्हा परिषदेच्या ग्राम विकास अधिकाऱ्याची आत्महत्या ! परिसरात खळबळ …

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्हा परिषदेचे ग्राम विकास अधिकारी झुंबर मुरलीधर गवांदे यांनी सौताडा (ता.पाटोदा, जि.बीड) दरीत उडी मारून आत्महत्या केली. ते पंचायत समिती श्रीगोंदा कार्यालयात होते पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील श्रीक्षेत्र रामेश्वरच्या धबधब्यावरून एका 50 वर्षीय इसमाने उडी मारून आत्महत्या केली आहे आत्महत्येची ही घटना आज दि. 24 सप्टेंबर रोजी … Read more

तुम्ही नोकरीला असाल तर ‘ह्या’ 8 गोष्टींसाठी पीएफचे पैसे काढू शकतात, जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- नोकरदार व्यक्तींसाठी निवृतीनंतर मिळणारी एम्प्लॉयी प्रॉव्हिडंड फंड (EPF) अर्थात कर्मचारी भविष्य निर्वाह निधीची रक्कम अत्यंत महत्त्वाची असते. मुलांचं लग्न, शिक्षण, अकस्मात खर्च यासाठी या फंडातून गरजेच्या वेळी पैसे काढता येतात. नोकरदार वर्ग आपल्या पगारातील एक हिस्सा पीएफच्या रुपात जमा करतात. पीएफ खात्यात जमा झालेले पैसे आपल्याला जेव्हा गरज … Read more

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे खुली करण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे 7 ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणतात की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी … Read more

एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीकडून मोठी खुशखबर ! स्वप्नातलं घर खरेदी करणं आता झालं एकदम स्वस्त, वाचा अन लाभ घ्या

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- घर घेण्याचं स्वप्न प्रत्येकाचं असतं. छोटसं का होईना आपलं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. दरम्यान घर घेण्यापूर्वी अनेकांसाठी पहिली पायरी असते ती म्हणजे होम लोन घेणं. आता गृहकर्ज कुठून घ्यावं असा प्रश्न तुमच्यासमोर असेल तर देशातील एक नामांकित कंपनी ही संधी देत आहे. देशातील सर्वात मोठी विमा कंपनी … Read more

आयशर चालकाला मारहाण करून लूटणारे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवरातील आयशर वाहन चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. येसगाव येथील राजस्थान ढाब्याजवळ रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशर वाहनाच्या चालकाला मारहाण करून, पोटात चाकू मारून जखमी करून त्याच्याकडील मोबाईल लंपास केला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात 19 सप्टेंबर रोजी … Read more

पत्रकाराच्या तीन दशकांचा प्लॉट व्यवहार अखेर पोलिस निरीक्षकांच्या मध्यस्तीने मार्गी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कर्जतच्या पोलिस ठाण्यात चंद्रशेखर यादव यांनी पोलिस निरीक्षक पदाचा पदभार स्विकारला आणि पोलिस व नागरीक हा समन्वय साधला गेला. पोलिसांच्या अखत्यारीत असलेल्या कामांव्यतिरिक्त त्यांनी मार्गी लावलेल्या अनेक कामांमुळे कर्जत तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये विश्वास निर्माण झाला आहे.शासकीय यंत्रणांनाही न सुटलेले जमिनीच्या बांधापासुन ते वैयक्तिक वादापर्यंतचे अनेक दशकांचे जुने वाद … Read more

मोठी बातमी ! राज्यातील शाळा ‘या’ दिवशीपासून होणार सुरु

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. राज्य सरकारकडून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेल्या शाळा अखेर सुरू करण्याचा निर्णय़ घेण्यात आलेला आहे. त्यानुसार राज्यभरातील शाळा आता ४ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू करण्यास मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिली आहे. आज दुपारी वर्षा गायकवाड यांनी त्यासंदर्भात घेतलेल्या पत्रकार … Read more

प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांची निदर्शने

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- केंद्र शासनाच्या धोरणांना विरोध आणि राज्य सरकारकडून मागण्यांच्या पूर्ततेसाठी आज झेडपीसमोर आशा सेविका व गटप्रवर्तकांनी निदर्शने केली. दरम्यान देशातील विविध संघटनांनी आज एक दिवसांचा संप पुकारला आहे. या आहेत प्रमुख मागण्या… कोविड काळात आशा व गटप्रवर्तकांना काम करताना सुरक्षा साधने पुरविण्यात यावीत, कोविड सेवेसाठी अधिकचा मोबदला मिळावा आणि … Read more