संदेशनगरला बंद गटार पाईप योजना कामाचा शुभारंभ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कुठल्याही क्षेत्रात काम करताना मनाची तयारी पाहिजे मनात कामाचे ध्येय ठेवले कि ते साध्य होण्यास वेळ लागत नाही. धार्मिक कार्यातून समाजसेवेची प्रेरणा मला मिळाली अध्यात्मिक कार्यास चालना मिळाली, यामुळे नागरिकांचे प्रश्न सोडविणे हेच ध्येय ठेवून नगरसेवक पद सर्वसामान्य नागरिकांनी मला दिले, त्या पदाचा उपयोग त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करायला … Read more

आरपीआय आठवले गट ‘या’ मागणीसाठी करणार नगर-मनमाड रस्त्यावर रास्तारोको

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- राहुरी येथील नवीन रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य पुरवठा मिळणे तसेच गरजूंना अर्थ सहाय्य योजनांची अंमलबजावणी होण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन 28 सप्टेंबर रोजी रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आलाय. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राहुरी तालुक्यातील … Read more

राहुरीची माहेवाशीन तुळजाभवानीची पालखी तुळजापूरला रवाना

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अवघ्या महाराष्ट्राचे अराध्य दैवत, आदिशक्ती अर्थात राहुरीची माहेरवाशीन आई तुळजाभवानी देवीची पालखी दिनांक २१ सप्टेंबर रोजी अरूणसाहेब तनपूरे यांनी सपत्नीक आरती केली. त्यानंतर पालखीला पुष्पहारांनी सजवलेल्या वाहनातून पूर्वापार चालत आलेल्या परंपरेनुसार तुळजापुरकडे रवाना करण्यात आले. सालाबाद प्रमाणे काही दिवसांपूर्वी पालखीचा दांडा तुळजापुर येथून राहुरी येथे आला. त्यानंतर राहुरी … Read more

जीवघेणा हल्ला करणाऱ्या आरोपीला सक्तमजुरी

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी कालिदास बाबासाहेब बोडखे (रा. पारगाव वाळूंज, ता. नगर) याला जिल्हा न्यायालयाने सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. २०१८ मध्ये फिर्यादी मिना भिवसेन घुले व पती भीवसेन घुले त्याच्या मयत मुलीच्या मुलाला (नातवाला) भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी मच्छिंद्र घुले यांनी हा वाद सोडवला. घरी जाण्यासाठी निघाल्यानंतर कालीदासने … Read more

अहमदनगर मध्ये पावसाची जाेरदार हजेरी ! येत्या २४ तासांत …

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- नगर शहर व जिल्ह्यात मंगळवारी दुपारी पावसाने जाेरदार हजेरी लावली. या पावसामुळे रस्त्यांवर माेठ्या प्रमाणात पाणी साचले हाेते. येत्या २४ तासांत हवामान विभागाने जाेरदार पावसाचा इशारा दिला आहे. १ जून ते २१ सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात ४८२ मिलिमीटर पावसाची नाेंद झाली आहे.जिल्ह्यात अाॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या दाेन दिवसांत अतिवृष्टी … Read more

रेखा जर हत्याकांड : बाळ बोठेच्या जामीन अर्जाबाबत झाला ‘हा’ निर्णय !

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- रेखा जरे हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे याचा बुधवारी जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावला. बोठे याच्यावतीने न्यायालयात ॲड. महेश तवले तर फिर्यादी पक्षाच्यावतीने विशेष सरकारी वकिल ॲड. उमेशचंद्र यादव पाटील व ॲड. सचिन पटेकर यांनी युक्तीवाद केला होता. आरोपी बाळ बोठे याने सुपारी देऊन ३० नोव्हेंबर २०२० रोजी … Read more

किरीट सोमय्या यांना अहमदनगर जिल्ह्यातही प्रवेश बंदी ?

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- भ्रष्टाचाराच्या समूळ उच्चाटनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ज्या पारनेर तालुक्यातून आंदोलनांची मुहूर्तमेढ रोवली, त्याच पारनेर तालुक्यातील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री व्यवहाराची चौकशी व पाहणी करण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या गुरुवारी पारनेरला भेट देणार आहेत. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रक्रियेत झालेल्या घोटाळ्याची चौकशी करून दोषींवर … Read more

सीएनजी गँस लाईनच्या कामावर मजुराचा मृत्यू , ठेकेदारावर गुन्हा दाखल होण्यासाठी आरपीआय आंबेडकर गट करणार आंदोलन!

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-मनमाड महामार्गा लगत चिंचोली फाटा ता.राहुरी येथे सी.एन.जी गँस पाईप लाईनचे खोदकाम सुरु असताना मातीच्या ढिगाऱ्याखाली उत्तर प्रदेश मधील तरुणाचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संबधित ठेकेदार व सुपरवायझरवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अन्यथा ३० सप्टेंबर रोजी राहुरी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छेडु असा इशारा आरपीआय आंबेडकर गटाचे जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे … Read more

दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवान्यांसाठी नियमावली जाहिर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2021 दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने देणे संबंधी पुढील प्रमाणे पध्दत अवलंबली जाणार आहेत. अर्ज विहित नमुना फॉर्म नं. ए.ई-5 मध्ये करणे, अर्ज ज्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपलब्ध राहील. विस्फोटक नियम 2008 मधील part 2 (See rules 100 and113) मधील … Read more

वडिलांच्या वर्षश्राध्दनिमित्त मुलांनी पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना दिली शैक्षणिक साहित्याची मदत

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सेवानिवृत्त सहायक फौजदार स्व. मच्छिंद्र कुसळकर यांचा वर्ष श्राद्धच्या कार्यक्रमास सामाजिक उपक्रमाची जोड देत, त्यांच्या मुलांनी पाथर्डी तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे फटका बसलेल्या पूरग्रस्त भागातील गरजू घटकातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत दिली.तर पूरामुळे दोन गावांना जोडणारा नदीवरचा पुल वाहून गेला असता, वडिलांच्या स्मरणार्थ पर्यायी रस्त्याची दुरुस्ती केली. गरजू घटकातील … Read more

समाजात समानता प्रस्थापित करुन वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी आरपीआय कार्यरत -अमित काळे

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- वाळूंज पारगाव मौला (ता. नगर) येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) शाखेचे उद्घाटन आरपीआयचे युवक जिल्हाध्यक्ष अमित काळे व महिला जिल्हाध्यक्षा आरती बडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच या कार्यक्रमात कविता बाळासाहेब नेटके यांची सर्वानुमते महिला तालुकाध्यक्षपदी तर अजय पाखरे यांची युवक तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. … Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निविदा प्रक्रियेमुळे शासनाला करोडो रुपयांचा फटका..

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- मागील दोन वर्षापासून सार्वजनिक बांधकाम खात्यामार्फत विविध कामांच्या निविदेची प्रक्रिया राबविण्यात आलेली आहे सदर प्रक्रियेमध्ये प्रचंड अनियमितता करण्यात येऊन शासनाचा महसूल खूप प्रमाणात वाढलेला आहे. यामध्ये अहमदनगर येथील अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ अहमदनगर तसेच कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर कार्यालयातील कर्मचारी सहभागी आहेत सर्व निविदा प्रक्रियेची … Read more

डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न द्यावा – माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या वतीने येऊ घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणांमध्ये डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शंभर वर्षापूर्वी राबवलेले उपक्रम व सांगितलेल्या विचारांचे प्रतिबिंब दिसून येत असून कर्मवीरांच्या शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाची व त्यातून झालेल्या सामाजिक जडणघडणीची दखल घेऊन त्यांना भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन सन्मानित केले पाहिजे अशी आग्रही … Read more

बबन बानकर यांचे निधन

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  पोखर्डी येथील स्वस्तधान्य दुकानदार बबन ठकाराम बानकर (वय 49) यांचे नुकतेच हृदयविकराने निधन झाले. बबन बानकर हे धार्मिक व मनमिळावू वृत्तीचे होते. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.स्वस्तधान्य दुकानामुळे त्यांचा समाजामध्ये मोठा जनसंपर्क होता. त्यांच्या मागे आई, वडील, भाऊ, पत्नी, मुलगा, एक मुलगी, जावई असा परिवार आहे. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 848 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

सोन्याचे भाव पुन्हा घसरले, पटापट तपासा लेटेस्ट दर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट झाली. त्याचबरोबर आज चांदीच्या किमतीत वाढ झाली. गेल्या सराफा सत्रादरम्यान दिल्ली सराफा बाजारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. त्याचबरोबर चांदी 58,710 रुपये प्रति किलोवर बंद झाली. भारतीय सराफा बाजारांप्रमाणेच आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतीत घसरण झाली. भारतामधील 22 कॅरेट … Read more

कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने लोकसहभागातून शाळा सुरु करण्याचा उपक्रम

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शैक्षणिक पालकशाही अभियानातंर्गत नांदगाव (ता. नगर) पासून मैदानी लोकशाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनानंतर राज्यातील पहिली मैदानी लोकशाळा नांदगाव … Read more

22 September Petrol Diesel rate : पेट्रोल -डिझेल चे आजचे दर

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही कपात झालेली नाही. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर 101.19 रुपये प्रति लीटर होता तर डिझेलचा दर 88.62 रुपये प्रति लीटर राहिला. सरकारी तेल कंपन्या दरांचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम ते दर सुधारित … Read more