मेकअप लावून रात्री कधीही झोपू नका, त्वचा खराब होऊ शकते, हे आहेत नुकसान

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- साधारणपणे आपल्या सर्वांना माहित आहे की रात्री मेक-अप करून झोपायला हानी असते, परंतु आपल्यापैकी बहुतेकांना हे माहित नाही की रात्री मेक-अप करून झोपण्याचे अनेक तोटे आहेत. त्वचा तज्ज्ञ म्हणतात की जर तुम्ही मेक-अप साफ न करता रात्री झोपलात तर चेहरा अनेक प्रकारे खराब होतो, ज्याला बरे होण्यासाठी महिने … Read more

आंघोळीच्या पाण्यात १ वाटी दूध मिसळा, हा फायदा पाहून तुम्हाला आश्चर्य वाटेल

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- शरीर स्वच्छ करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी आंघोळ करणे खूप फायदेशीर आहे. पण तुम्ही राजे आणि राण्यांबद्दल देखील ऐकले असेल की ते दुधाने आंघोळ करत असत. वास्तविक, राजा आणि राणी प्रमाणे, आपण दुधाचे स्नान देखील करू शकता, म्हणजेच आपण दुधाने स्नान करू शकता. तुम्ही विश्वास ठेवणार नाही की दुधाने … Read more

शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी काँग्रेस पक्ष सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी – ना. बाळासाहेब थोरात

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- सध्याच्या परिस्थितीत देशपातळीवरील शेतकरी आपल्या प्रश्नांसाठी वर्षभर रस्त्यावर उतरला असून शेतकऱ्यांच्या विरोधातील काळे कायदेच रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकरी संघर्ष करीत आहे. सदर संघर्षासाठी देशातील व राज्यातील काँग्रेस पक्ष हा सातत्याने शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी राज्यातील काँग्रेस संघटना या पुढील काळातही सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांसोबत राहील असा … Read more

दुर्दैवी घटना: विजेचा शॉक लागून पती – पत्नीचा मृत्यू…! ‘या’ तालुक्यातील घटना

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कपडे सुकायला टाकत असलेल्या पत्नीला विजेचा शॉक बसल्याने ती जोरात ओरडली त्यामुळे मदतीसाठी गेलेल्या पतीला देखील विजेच्या जबर धक्का बसून पती – पत्नीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना पाथर्डी तालुक्यातील सांगवी खुर्द येथील सांगवी-साकेगाव रस्त्याला कटारनवरे वस्तीवर घडली. शोभा मच्छिंद्र कटारनवरे व मच्छिंद्र कोडींबा कटारनवरे असे या घटनेत … Read more

अधिकारी पतीच्या कामात पत्नीचा अडथळा ऑफिसमध्ये येऊन घातला गोंधळ

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- पती कार्यालयात काम करत असताना पत्नीने तेथे येऊन पतीला शिवीगाळ करत फाईली फेकून दिल्याची घटना येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात घडली. याप्रकरणी संबंधित पतीने तोफखाना पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून त्यांची पत्नी विरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. संबंधीत पती तारकपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींसाठी अत्यंत महत्वाची बातमी

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- समाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय, भारत सरकार डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाँडेशन अहमदनगर संचलित जिल्हा अपंग पुनर्वसन केंद्र, विळद घाट व समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हयातील दिव्यांग व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता एडीआयपी योजनेअंतर्गत मोफत कृत्रिम अवयव, साहित्य साधने व उपकरणांचे उदा. … Read more

दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवान्यांसाठी नियमावली जाहिर

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  विस्फोटक नियम 2008 मधील तरतुदीनुसार सन 2021 दिपावली सणानिमित्त तात्पुरते फटाके विक्रीचे परवाने देणे संबंधी पुढील प्रमाणे पध्दत अवलंबली जाणार आहेत. अर्ज विहित नमुना फॉर्म नं. ए.ई-5 मध्ये करणे, अर्ज ज्या त्या तालुक्याच्या तहसिल कार्यालयात उपलब्ध राहील. विस्फोटक नियम 2008 मधील  part 2 (See rules 100 and113) मधील … Read more

अमेरिकेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना ! रोज होत आहेत इतके मृत्यू ..

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अमेरिकेत कोरोनाचा कहर थांबता थांबेना. एक मार्चनंतर गेल्या आठवड्यात अमेरिकेत रोज दोन हजार मृत्यू होत असल्याने समोर आले आहे. टेक्सास आणि फ्लोरिडा ही सर्वाधिक प्रभावित राज्ये आहेत. येथे देशातील एकूण मृत्यूंच्या ३० टक्के मृत्यू होत आहेत. फ्लोरिडात ५६ टक्के लोकांना लस मिळाली. येथे दररोज ३५३ वर मृत्यू होत आहेत. … Read more

Ahmednagar News : अपघातात दुचाकीवरील एक जागीच ठार !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अकोले तालुक्यातील भंडारदऱा धरणाजवळील शेंडी ते वारंघुशी फाटा रस्त्यावर चिंचोडी गावाजवळ एका चारचाकी अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवरून येणाऱ्या ट्रिपल सीटमधील एक जण जागीच ठार झाले, तर दोघे जखमी झाले. या अपघातात अकोले तालुक्यातील मुरशेत येथील दुचाकीस्वार अशोक धोंडू इंदोरे हा तरुण जागेवरच ठार झाला. दुचाकीवर पाठीमागे बसलेले वारंघुशी येथील … Read more

बाळूमामाचा अवतार असल्याचे सांगून लुटणाऱ्या मनोहर भोसलेचे ‘अहमदनगर’ कनेक्शन ! जिल्ह्यात खरेदी केलीय तब्बल इतकी जमीन…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मनोहर भोसले याच्या विरोधात नुकतंच बारामती पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संत बाळूमामांचा अवतार असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले (रा. उंदरगाव, ता. करमाळा, जि. सोलापूर) यांच्यासह त्यांच्या दोन अन्य साथीदारांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्करोग बरा करतो असे सांगत … Read more

वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक होणार !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्याने अहमदनगर जिल्ह्यात नियम कडक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. नाशिकचे विभागीय आयुक्त डॉ. राधाकृष्ण गमे यांनी सोमवारी आढावा बैठक घेतली. त्यामध्ये या सूचना देण्यात आल्या असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मास्कचा वापर करण्याचा नियम … Read more

शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नाही, त्यांना बाहेर काढलं होत !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  माजी केंद्रीय मंत्री व शिवसेना नेते अनंत गीते यांनी रायगडमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन महाविकास आघाडीतीत मतभेद पुन्हा समोर आले आहेत. एकीकडे शिवसेनेने अनंत गीते यांच्या वक्तव्यापासून फारकत घेतली असून दुसरीकडे राष्ट्रवादीने त्यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. अडगळीतले नेते असा उल्लेख करत सुनील तटकरे यांनी अनंत गीते यांच्या टीकेला उत्तर … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खासगी कोविड सेंटरकडून २५० कोटींची लूट !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- कोरोनाचे सर्वाधिक प्रमाण संगमनेरला असून सरकारची जबाबदारी असताना मोठ्या प्रमाणावर खाजगी कोविड सेंटर सुरु करुन सामान्य माणसांची अडीचशे कोटी रुपयांची लूट येथील कोविड दवाखान्यांनी केली. त्याची चौकशी झाली पाहिजे. रुग्णांचे सेवेअभावी हाल झाले, तर १० हजारहून अधिक लोकांचा मृत्यू येथे झाला. संकटात ज्यांच्यावर जबाबदारी होती, ते कोठे होते, अशी … Read more

महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्या प्रकरण : ‘या व्यक्तीस झाली अटक !

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   महंत नरेंद्र गिरी यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांना अटक करण्यात आली आहे. सीओ देवबंद रजनीश उपाध्याय यांनी सहारनपूरच्या एसओजी टीमसह आनंद गिरीला हरिद्वार येथून ताब्यात घेतले आहे. आनंद गिरी यांच्यासह टीम प्रयागराजला रवाना झाली आहे. हरिद्वार शहराचे एसपी कमलेश उपाध्याय यांनी याची पृष्टी … Read more

अशी वेळ पुन्हा येणार नाही ! सोने झाले स्वस्त खरेदीची सुर्वणसंधी…

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-  मंगळवारी सोने स्वस्त झाले, तर चांदी महाग झाली. मौल्यवान धातूंच्या कमकुवत जागतिक किंमती आणि मजबूत रुपयामुळे राष्ट्रीय राजधानीत मंगळवारी सोन्याचे भाव 3 रुपयांनी कमी होऊन 45,258 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले. यापूर्वीच्या व्यवहारात सोने प्रति 10 ग्रॅम 45,261 रुपयांवर बंद झाले होते. चांदीच्या भावात आज किंचित वाढ झाली. … Read more

उदयनराजे म्हणाले ‘कोरोना हा आपल्या जन्माच्याअगोदर पासून होता आणि …

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- जगभरात गेल्या जवळपास दोन ते दीड वर्षांपासून कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असून सावधनता बाळगण्याचा इशारा दिला आहे. असं असताना खासदार उदयनराजे भोसले यांनी मात्र कोरोनाबाबत एक अजब वक्तव्य केलं आहे. ‘कोरोना हा आपल्या जन्माच्या अगोदर पासून … Read more

शेअर मार्केटचं वेड लागलेल्या ‘त्या’ तरुणास अखेर झाली अटक !

आपल्याच जन्मदात्या आईची हत्या तसेच वडिलांवर प्राणघातक हल्ला करून फरार झालेल्या मुलाला तब्बल अडीच वर्षानंतर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. थेट पश्चिम बंगालमधून या आरोपीला अटक करण्यात आलंय. अटक आरोपीला वसई न्यायालयाने 25 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जन्मेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार आरोपी जन्मेश पवार आई नम्रता पवार … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ९५१ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २७ हजार ८३५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६५२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more