अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर: जिल्ह्यात आज ५८५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार ८८४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ५६० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘त्या’ डॉक्टरचा जामीन फेटाळला.! कोणत्याही क्षणी अटक होणार…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील सुप्रसिद्ध बालरोगतज्ञ डॉ. योगेश निघुते यांची पत्नी डॉ. पुनम यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर तत्पुरता जामीन मिळालेल्या डॉ. योगेश यांना न्यायालयाने चांगलाच धक्का दिला आहे. आज सोमवार दि. 20 सप्टेंबर 2021 रोजी त्यांचा अटकपुर्व जामीन फेटाळला आहे. त्यामुळे, आता पोलिसांनी ठरविले तर डॉ. योगेश निघुते यांना … Read more

डॉ.विखे पाटील आयटीआय मध्ये प्रशिक्षण सुरु कॉम्प्युटर ऑपरेटर अ‍ॅण्ड प्रोग्रामिंग असिस्टंट ट्रेडला भविष्य

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- कॉम्प्युटर हा आजच्या युगाचा अविभाज्य भाग झालेला आहे. कोणतेही काम हे त्या शिवाय होऊच शकत नाही. ज्याला कॉम्प्युटरची माहिती नाही तो आज निरक्षर ठरत आहे. आयटीआय मध्ये शिकवला जाणार कॉम्प्युटर ऑपेरटर अ‍ॅण्उ प्रोग्रामिंग असिस्टंट या ट्रेडला भविष्य उज्वल आहे, असे प्रतिपादन निदेशक शोभा नलगे-ढाकणे यांनी केले. एमआयडीसी येथील … Read more

तुमचे नाव रेशन कार्डमधून कापले गेले आहे का? त्वरित करा ‘हे’ काम लगेच जोडले जाईल नाव

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  विसंगतीमुळे अनेक वेळा रेशन कार्ड रद्द केले जाते. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती ज्यात म्हटले होते की देशातील विविध राज्यांमध्ये 3 कोटी रेशन कार्ड रद्द करण्यात आले आहेत. याला आधारशी लिंक न करण्यामागचे कारण देण्यात आले. अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला एक महत्वाची माहिती … Read more

मनोहर भोसले आता बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांच्या ताब्यात!

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  बारामतीत कर्करोग बरा करण्याचा दावा करत फसवणूक केल्याप्रकरणी मनोहर भोसलेला पोलिसांनी अटक केली आहे. तर सोलापुरात आश्रमात येणाऱ्या एका महिला शिष्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा मनोहर भोसलेवर दाखल करण्यात आला होता. मनोहर भोसले सध्या पोलिसांच्या ताब्यात असला तरी, मनोहर पासून सद्गुरू मनोहर मामा होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास आश्चर्य वाटायला लावणारा … Read more

सावधान! एसबीआयचा ग्राहकांना अलर्ट, ‘ह्या’ क्रमांकाकडे करा दुर्लक्ष अन्यथा खाते होईल रिकामे

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  डिजिटल व्यवहाराचा कल वाढत चालला आहे. तसे सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. अशा वेळी, जर तुम्ही एकच चूक केली आणि तुम्ही चुकलात तर सायबर गुन्हेगार तुमचे संपूर्ण खाते रिकामे करतील. दरम्यान, देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रीय बँक एसबीआयने वेळोवेळी आपल्या ग्राहकांना हे फसवणूकदार कसे टाळायचे ते सांगत … Read more

अबब! ‘त्या’ एक्सप्रेस वे वरून शासनाला मिळतील कोट्यवधी रुपये , स्वतः गडकरींनीच केला ‘हा’ खुलासा

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  देशाची राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबईला जोडणारा दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे हा देशातला सर्वात मोठ्या लांबीचा एक्सप्रेस वे आहे. एकूण 1380 किलोमीटर लांबीचा एक्सप्रेसवे असून याच्या विकासासाठी 98 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. सन 2018 मध्ये या एक्सप्रेस वे च्या कामाला मंजुरी देण्यात आली होती. या … Read more

एलआयसीचा करोडपती बनवणारा प्लॅन ; 500 रुपये जमवून मिळवा 1 कोटी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  आपण गुंतवणूक करण्याची योजना आखत असाल तर नक्कीच ही बातमी वाचा. गुंतवणूकीचा विचार करा, परंतु कुठे गुंतवणूक करायची याबद्दल संभ्रम असेल तर अजिबात अस्वस्थ होऊ नका. आपण एलआयसी योजनेत गुंतवणूक करू शकता. जिथे आपण गुंतवणूक करून चांगला नफा कमवू शकता. एलआयसीने बऱ्याच पॉलिसी सादर केल्या आहेत ज्यात गुंतवणूक … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 560 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 116 अकोले – 68 राहुरी – 19 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -25 पारनेर – 49 पाथर्डी – 32 नगर ग्रामीण -19 … Read more

राधाबाई काळे महिला महाविद्यालयात ११ वी विद्यार्थीनींचा ऑनलाईन स्वागत समारंभ संपन्न

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  कोविडच्या पार्श्वभूमीवर शाळा महाविद्यालय सुरु करण्यास अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयात विद्यार्थिनीना उपस्थित राहता येणार नसल्याने दरवर्षीच्या पारंपरिक पद्धतीने प्रवेशोत्सव होणार नसला तरी येथील रयत शिक्षण संस्थेच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालयाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता अकरावी विद्यार्थीनींचा ऑनलाइन स्वागत समारंभ आयोजित करुन तो संपन्न झाला … Read more

केस जलद पांढरे होत असतील , तर हे काम करा, केस गडद, जाड आणि मजबूत होतील

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  पांढरे केस असण्याची समस्या झपाट्याने वाढत आहे. आपण पाहतो की लहान वयातच केस पांढरे होऊ लागतात. विविध प्रकारचे हेअर स्टाईलिंग हीटिंग टूल्स, हेयर प्रेसिंग, केमिकल्सने भरलेले हेयर कलर इ. जर तुम्हीही केस पांढरे होण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. केस पांढरे का होतात? … Read more

जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- जुना भिस्तबाग रोड ते सावेडी गावठाणला जोडणार्‍या रस्त्यास बहुजन समाज पार्टीच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव देण्यात आले. कुष्ठधाम येथे रस्ता नामकरण फलकाचे अनावरण बसपाचे महाराष्ट्र राज्य प्रभारी प्रमोद रैना व प्रदेश अध्यक्ष ऍड. संदीप ताजने यांच्या हस्ते झाले. बहुजन समाज पार्टीच्या संवाद यात्रेनिमित्त नगर जिल्ह्याच्या … Read more

हे तेल काही मिनिटांत ओठांचा काळसरपणा दूर करेल, तुमचे ओठ गुलाबी आणि सुंदर दिसतील.

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- तिळाच्या तेलाचे फायदे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. हे तुम्हाला काळ्या ओठांपासून मुक्त होण्यास मदत करू शकते. चेहऱ्याच्या सौंदर्यातही ओठांची विशेष भूमिका असते. पण कधीकधी कोणत्याही कारणामुळे ओठांचा रंग काळा होऊ लागतो. ज्यामुळे तुमचे सौंदर्य लुप्त होऊ लागते. अशा परिस्थितीत, तीळाच्या तेलाच्या मदतीने तुम्ही ओठांचा काळसरपणा काढून त्यांना … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : भिषण अपघातात चार जण जागीच ठार , शहारे आणणारे दृष्य

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- नगर पुणे महामार्गावर दोन मालवाहू ट्रक व दुचाकीच्या भिषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची प्राथमिक माहीती आहे. दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास पारनेर तालुक्यातील जतेगाव शिवारात हा अपघात झाला असून सुपे पोलिस क्रेनच्या मदतीने वाहनांमध्ये, वाहनाखाली अडकलेले मृतदेह काढण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ण्यावरून नगरकडे चाललेल्या कंटेनरने अचानक ब्रेक … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ घटनेवरून तृतीयपंथीय झाले आक्रमक ! म्हणाले तृतीयपंथी समाजाला कलंक …

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- राहाता पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या खुन्ह्यातील आरोपी म्हणून तृतीयपंथीयांची नावे आली आहेत. पोलिसांनी शहानिशा न करता ते आरोपी तृतीयपंथीय म्हणून घोषित केले आहेत. त्यामुळे तृतीयपंथी समाजाला कलंक लागला आहे व आम्हाल अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सदर केसची पूर्ण चौकशी करून आरोपींना पुरूष म्हणून घोषित करावे व … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : खेळता खेळता मुले तलावाजवळ गेली आणि बुडाली ! गावामध्येही शोककळा…

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-  श्रीरामपूर तालुक्यातील पढेगाव जवळील कान्हेगाव येथील एका तळ्यात ३ लहान मुले बुडून मरण पावण्याची दुर्दैवी घटना आज सोमवारी दुपारी घडली आहे. याबाबतची सविस्तर माहिती अशी की, श्रीरामपूर तालुक्‍यातील कान्हेगाव दुसऱ्या दिवशी सकाळी काही लहान मुले तलावाच्या ठिकाणी खेळण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. यापैकी काही पाण्यात उतरल्याचे समजते. मात्र … Read more

शेतकरी संवाद यात्रेनिमित्त शहरात शेतकरी मेळावा

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- जोपर्यंत शेतकरी विरोधी तीन कायदे मागे घेतले जाणार नाही, तोपर्यंत माघार नाही. शेतकर्‍यांच्या एकजुटीच्या लढ्यापुढे सरकारला माघार घ्यावीच लागणार असल्याचा विश्‍वास दिल्ली येथील टिकरी बॉर्डरवर शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे पंजाब किसान युनियनचे उपाध्यक्ष कॉ.सुखदर्शनसिंग नठ यांनी व्यक्त केला. तर देशाची अर्थव्यवस्था उणे 20 खाली गेलेली असतानाही फक्त शेती … Read more

त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष लगड यांना जामीन

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष संदीप वामन लगड यांना विनयभंगाच्या गुन्ह्यात नुकताच जिल्हा न्यायालयाने जामीन दिला असल्याची माहिती सैनिक समाज पार्टीचे कार्यकारणी अध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांनी दिली. त्रिदल सैनिक संघटना ही माजी सैनिक, वीर पत्नी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी न्याय, हक्कासाठी कार्यरत आहे. संघटनेचे अध्यक्ष असलेले संदीप लगड यांच्या … Read more