लघवी करताना वेदना होण्यामागे ही ३ कारणे आहेत, महिलांनी जरूर वाचा

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- आपले शरीर मूत्राद्वारे कचरा आणि विषारी पदार्थ बाहेर टाकते. परंतु कधीकधी स्त्रियांना लघवी करताना तीव्र वेदना, जळजळ किंवा अस्वस्थतेचा सामना करावा लागतो. ही समस्या खूप गंभीर आहे, ज्याला डायसुरिया असेही म्हणतात. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या स्त्रीला ही समस्या येत असेल तर खालील ३ कारणे त्यामागे असू शकतात. … Read more

सकाळी उठून एक आठवडा हे १ काम करा, त्वचा चमकू लागेल, चेहरा होईल स्पष्ट

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-जर तुम्हाला देखील तुमच्या चेहऱ्यावर नैसर्गिक चमक हवी असेल तर ही बातमी तुम्हाला मदत करू शकते. आम्ही तुम्हाला त्वचेच्या उपवासाबद्दल माहिती देत आहोत, ज्याच्या मदतीने तुम्ही चेहऱ्यावरील चमक परत नैसर्गिकरित्या आणू शकता. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ज्याप्रमाणे आपल्या शरीराला सर्व प्रकारच्या कामापासून, तणाव आणि विषांपासून अनेक वेळा विश्रांती घेण्याची आवश्यकता … Read more

नामदेव राऊत यांचा ‘या’ पक्षात प्रवेश होणार का ?

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपने आपल्याला विविध पदावर काम करण्याची संधी दिली होती. ती आपण आपल्या योग्य कौशल्याने यशस्वीरित्या पार पाडली. यावेळी काम करताना अनेक पदाधिकारी यांची मोलाची साथ लाभली. मात्र आज आपण आपल्या भाजपच्या प्राथमिक व सक्रीय सदस्यत्वाचा राजीनामा भाजपचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्याकडे पाठवला असल्याचे उपनगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी पत्रकार … Read more

मोठी बातमी : भाजपच्या माजी मंत्र्याची गळफास घेऊन आत्महत्या !

अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :- भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी परिवहन मंत्री रजिंदरपाल सिंह भाटिया यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भाटिया यांनी इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याच अद्याप कारण स्पष्ट झालं नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजनादगांव जिल्ह्यातून खुज्जी विधानसभा मतदारसंघातून रजिंदरपाल सिंह भाटिया तीन वेळ आमदार … Read more

नाट्यमय घडामोडीनंतर पंजाबच्या मुख्यमंत्रीपदी यांची झाली नियुक्ती

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी राजीनामा दिल्यानंतर मुख्यमंत्रीपदी चरणजीत सिंग चन्नी यांची वर्णी लागली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरिश रावत यांनी ट्वीट करून ही माहिती दिली. पंजाब विधिमंडळात काँग्रेसचे नेते म्हणून चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावावर एकमत झालं आहे हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे, असं रावत … Read more

मुसळधार पावसाचा थरार ; ४० मृत्युमुखी ! सामन्यांचे जनजीवन विस्कळीत

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसाचा थरार सुरू असल्यामुळे सामन्यांचे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. अनेक भागातील वीज व्यवस्था झाडे आणि विजेचे खांब पडल्याने खराब झाली. कोसळधार पावसामुळे ४० जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जखमी झाले आहेत. त्याचप्रमाणे शाळा आणि महाविद्यालये देखील मागील दोन दिवसांपासून बंद आहेत. लखनौच्या … Read more

चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा सोडून शिवसेनेत …

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील इमारतीच्या भूमीपूजन व्यासपीठावर उपस्थित माझे आजी-माजी आणि एकत्र आलो तर भावी सहकारी असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वातावरणात चर्चेला उधाण आले आहे. दरम्यान, राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एक मोठं विधान केलं आहे.चंद्रकांत पाटील आणि रावसाहेब दानवे भाजपा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दानपेटी फोडणाऱ्या आरोपींना अटक

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- अकोले पोलिसांनी तालुक्यातील मंदिरातील दानपेट्या फोडीच्या गुन्ह्याचा छडा लावून दोन आरोपींना जेरबंद करण्यात यश मिळवले. यात आरोपींकडून २ दुकानासह ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून मंदिराच्या दानपेट्या फोडण्याची व दानपेटी चोरीच्या मोठ्या प्रमाणावर घटना घडल्यात. आरोपींच्या चौकशीसाठी अकोले पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मिथुन घुगे … Read more

शरीराचे हे भाग व्यवस्थित स्वच्छ करणे फार महत्वाचे आहे, नाहीतर आजार तुम्हाला घेरतील , संसर्गाचा धोका वाढू शकतो!

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  स्वच्छता प्रत्येकाच्या जीवनाशी जवळून संबंधित आहे. आरोग्य तज्ञांचे म्हणणे आहे की जेव्हा आरोग्य चांगले असते, तेव्हाच आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार ठेवण्यास सक्षम असता. त्यामुळे चांगल्या जीवनासाठी स्वच्छता अत्यंत महत्वाची आहे. चांगल्या स्वच्छतेसाठी संपूर्ण शरीर योग्य प्रकारे स्वच्छ करणे खूप महत्वाचे आहे. काही लोक शरीराचे काही भाग स्वच्छ … Read more

चेहऱ्यावरील अवांछित केस काढण्यासाठी या पद्धती कधीही अवलंबू नका, त्वचा खराब होईल, येथे जाणून घ्या

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  चेहऱ्यावरील नको असलेले केस काढण्यासाठी महिला आणि पुरुष अनेक पद्धती वापरतात. परंतु कदाचित तुम्हाला माहिती नसेल की काही पद्धती तुमच्यासाठी हानिकारक असू शकतात आणि त्वचेला नुकसान पोहोचवू शकतात. चेहऱ्यावरील केस स्वच्छ करण्याचे कोणते मार्ग आहेतहे जाणून घ्या , जे तुमच्या सौंदर्याचे शत्रू बनू शकतात. केस काढण्याचे क्रीम जर … Read more

कामगारच निघाला मालकाच्या लूट प्रकरणात मास्टरमाइंड…!

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   येथील झोपडी कॅन्टीन परिसरातील प्रकाश वाईन्स दुकानाच्या व्यवस्थापकाच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून १० लाख ७० हजाराची रक्कम चोरले होते. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या टोळीला अवघ्या सहा दिवसातच आरोपींना जेरबंद केले आहे. विशेष म्हणजे यात नोकरच या गुन्ह्यात मास्टरमाइंड असल्याचे तपासात समोर आले आहे. लखन नामदेव वैरागर (वय … Read more

खेळताना विहिरीत पडल्याने मुलीचा मृत्यू..!

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-    एका १३ वर्षीय मुलीचा खेळता-खेळता विहिरीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पाथर्डी शहरातील दुले चांदगाव रोडवरील बालवे वस्तीवर काल सायंकाळी घडली. याबाबत अधिक माहिती अशी, सायंकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान सदरील मुलगी खेळत असतांना सुमारे सात ते आठ परस असणाऱ्या विहिरीत पडली होती. नातेवाईकांना घटना कळताच मोठी धावाधाव … Read more

अरेअरे शेवटी तिचा मृतदेहच मिळाला..?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-   मागील तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २८वर्षीय तरुणीचा सर्वत्र शोध सुरू होता मात्र काल तिचा एका विहिरीत मृतदेह आढळुन आला आहे. ही घटना राहाता तालुक्यातील वाकडी येथील पवार वस्ती येथे घडली आहे. तरुणीचा मृतदेह आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. वृषाली पंढरीनाथ पवार (वय २८) असे या तरुणीचे नाव आहे. … Read more

धक्कादायक : भर दुपारी घरात घुसून विवाहितेवर अत्याचार आरोपी जेरबंद; ‘या’ ठिकाणी घडली घटना

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- दुपारच्या वेळी घरात काम करत असलेल्या एका विवाहितेवर घरात घुसून एकाने अत्याचार केला. तसेच तू माझ्या शिवाय इतर कोणाशी संबध ठेवले तर तुला जिवे ठार मारुन टाकीन अशी धमकी दिली. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शुक्रवारी घडली आहे. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादी नमूद केले आहे … Read more

आज ७१३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६६२ बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ७१३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २६ हजार २९९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६६२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

काय सांगता…! आमदार लंके यांना पक्षाकडून मोठी संधी मिळणार…?

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- कोरोनाच्या काळात सर्व रुग्णालये फुल असताना आ. निलेश लंके यांनी कोवीड सेंटर सुरु करून हजारो लोकांचे प्राण वाचवत अनेक कुटुंब उद्धवस्त होण्यापासून वाचवले . आ. लंके यांचे पुढील भविष्य अतिशय उज्जवल आहे . राष्ट्रवादीला एक साजेसा आमदार लोकांनी दिला आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून आ. लंके यांनामोठी संधी मिळणार … Read more

कितीही मोठी वेदना असली तरी ती या थेरपीसमोर टिकणार नाही

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :-  जीवनात सुख -दु: ख चालू असतात. पण कधीकधी दुःख इतके मोठे होते की त्यातून कसे बाहेर पडावे हे आपल्याला समजत नाही. जेव्हा दुःखाची मर्यादा ओलांडली जाते तेव्हा यामुळे तणाव आणि नैराश्य येते. ज्यामुळे मानसिक आरोग्य बिघडते. जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही ज्याला दु: खाचा सामना करावा लागला नाही. … Read more

गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात बलात्काराच्या शंभरहून अधिक घटना घडल्या

अहमदनगर Live24 टीम, 19 सप्टेंबर 2021 :- बलात्काराच्या घटनांनी महाराष्ट्र राज्य हादरुन चालले आहे. मुंबईतील साकीनाका इथल्या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. या वाढत्या घटनांमुळे महिलांचे अस्तित्व धोक्यात येऊ लागले आहे. यामुळे राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यातच नगर जिल्ह्यात देखील या घटनांची मोठी आकडेवारी समोर आली आहे. गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यात … Read more