खुशखबर! मोदी सरकार देतेय 50 हजार रुपये कमवण्याची संधी, घरबसल्या करावे लागेल फक्त ‘हे’ काम

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जर तुम्हाला घरी बसून मोठे पैसे कमवायचे असतील तर आता तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. जिथे तुम्ही 50 हजार रुपयांपर्यंत कमावू शकता. वास्तविक, मोदी सरकारने एक विशेष स्पर्धा सुरू केली आहे. यासाठी तुम्हाला घरी बसून लोगो डिझाईन करावा लागेल. जर तुमची डिझाईन सिलेक्ट झाली तर तुम्हाला 50 हजार रुपयांचे … Read more

पुढील 4 दिवस बँका बंद राहतील, पुढील कामे करण्याआधी पहा सुट्ट्यांची लिस्ट

अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- जर तुम्ही बँकिंगशी संबंधित कामकाजाचा निपटारा करण्याचा विचार करत असाल तर आधी ही बातमी नक्की वाचा. वास्तविक, भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) नुसार, पुढील 4 दिवस अनेक शहरांमध्ये बँका बंद राहतील. दरम्यान, तुम्हाला गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. तथापि, आजकाल बँकेशी संबंधित जवळपास सर्व कामे इंटरनेट बँकिंगद्वारे केली जातात. … Read more

कारवाईसाठी गेलेल्या तलाठ्याला वाळू तस्करांकडून धक्काबुक्की

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज ते देऊळगाव येथील नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळाल्याने कारवाईसाठी गेलेले तलाठी सचिन प्रभाकर बळी व होमगार्ड अक्षय काळे यांना वाळू तस्करांकडून धक्काबुक्की करण्यात आले असल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वाळू तस्करी बाबत माहिती समजताच तलाठी बळी व … Read more

एकाच रात्री दोन घरे फोडून चोरटयांनी सोन्या – चांदीचा ऐवज लांबविला

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोऱ्यांचे सत्र वाढले आहे. वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये कमालीची दहशत पसरली आहे. कायद्याचा धाक उरला नसल्याने चोरट्यांनी देखील हिंमत वाढली असून एकच रात्री अनेक ठिकाणी चोरटे अगदी पद्धतशीरपणे हात साफ करत आहे. नुकतेची अशीच एक घटना कर्जत तालुक्यात घडली आहे. कर्जत तालुक्यातील खेड येथील आगवण स्थळ … Read more

नगरकरांसाठी खुशखबर ! अहमदनगर शहरातील सर्व अंतर्गत रस्त्यांचे काँक्रिटीकरण होणार

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील अनेक रस्त्यांची मोठी चाळण झाली आहे. खड्ड्यांमुळे चाळण झालेल्या रस्त्यांवर तात्पूरत्या पॅचिंगचे काम सुरू आहे. लवकरच खडीकरण व डांबरीकरण करून सर्व खड्डे बुजविण्यात येणार आहेत. दरम्यान, शहरातील रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाचा प्रस्ताव शासनाकडून लवकरच मंजूर होणार असल्याचे आ. संग्राम जगताप यांनी सांगितले. अहमदनगर शहरातील सर्वच अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न कायमस्वरूपी … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ‘या’ नदीपात्रात आढळून आले महिलेचे प्रेत

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  कर्जत तालुक्यातील सिद्धटेक मधील भीमा नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचे प्रेत आढळून आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दरम्यान याबाबतची माहिती कर्जत पोलिसांना देण्यात आली. माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. याबाबत अधिक माहिती अशी कि, भीमा नदीच्या पात्रात 60 ते 65 वय वर्ष असलेल्या महिलेची डेडबॉडी सापडली … Read more

उघडे ड्रेनेज ठरताहेत नागरिकांच्या आरोग्यासाठी धोकादायक

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- नगर शहरातील विविध ठिकाणी गटारांची झाकणे अद्यापही उघडी व तुटलेल्या अवस्थेत असल्याने या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. दरम्यान ड्रेनेज दुरुस्तीकरिता मनपाकडून मोठ्या प्रमाणावर खर्च करण्यात येतो मात्र तरीही हि समस्यां कायम असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. दरम्यान शहरात डेंग्यू, मलेरिया, चिकनगुणियासारख्या साथरोगाच्या रुग्णांची … Read more

शेतकऱ्यांच्या ‘ या’ हिताच्या मागणीसाठी आमदार काळेंचे जलसंपदा मंत्र्यांना साकडे

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- मागील महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे अनेक लाभधारक शेतकऱ्यांनी खरीप हंगामात सात नंबर पाणी मागणी अर्ज पाटबंधारे विभागाकडे दाखल केले होते. मात्र मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना आवर्तनाची आवश्यकता भासणार नाही अशी परिस्थिती निर्माण झाली असून पाटबंधारे विभागाने पाणी मागणी केलेल्या शेतकऱ्यांकडून पाणीपट्टी आकारू नये अशी मागणी … Read more

आज दादा पाटील शेळकेंना खरंच दुःख होत असेल !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- कैलासवासी माजी खासदार दादा पाटील शेळके यांनी अनेक संस्था उभ्या केल्या आणि नावारूपाला आणल्या. पण दादा पाटील शेळके यांचे नाव असणाऱ्या बाजार समितीला भ्रष्ट कारभारामुळे शासनाची नोटीस मिळाली. त्यात सुरू असणारे गैरव्यवहार पाहून कै. दादा पाटील शेळकेंना खरंच दुःख होत असेल, अशी खंत व्यक्त करणाऱ्या भावना जिल्हा परिषद … Read more

कोणत्याही परिस्थितीत विसर्जन मिरवणूक नाहीच !

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- गणेशाेत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने शासनाचे सार्वजनिक उत्सव, विसर्जन मिरवणूका, आरस देखावे आदी कार्यक्रमांवर निर्बंध आहेत. पाथर्डी तालुका प्रशासनाने आज गणेश मंडळासोबत झालेल्या बैठकीत गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवर संपुर्णत: बंदी असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याने गणेश भक्तांमध्ये मात्र नाराजीचे वातावरण आहे. तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीला पोलिस उपअधिक्षक सुदर्शन मुंढे, पोलिस निरीक्षक … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ८७० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २४ हजार ४३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.४४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६४२ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

रोहिणी डावखरचे सी.ए.परिक्षेत यश

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- इन्स्टिट्युट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाऊंटंट (सी.ए.) परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून, यामध्ये राहुरी येथील रोहिणी राजेंद्र डावखर हीने या परिक्षेत चांगले गुण मिळवत यश संपादन केले. रोहिणी डावखर या वसंतराव डावखर यांची नात तर झुआरी अ‍ॅग्रोचे जनरल मॅनेजर राजेंद्र डावखर यांची कन्या … Read more

मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार बाचकर कार्याध्यक्ष, सावंत सरचिटणीस,इरोळे कोषाध्यक्ष

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व अहमदनगर जिल्हा गुरुमाऊली मंडळ प्रणित अहमदनगर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या जिल्हाध्यक्षपदी रामचंद्र गजभार यांची तर कार्याध्यक्ष म्हणून खंडू बाचकर, सरचिटणीस म्हणून विलास सावंत व कोषाध्यक्ष म्हणून बाबा इरोळे यांची निवड करण्यात आली. राज्य संघाचे उपाध्यक्ष दत्ता पाटील कुलट यांच्या अध्यक्षतेखाली व नाशिक विभागाचे … Read more

शिक्षकाने बनवला ५०० गॅझेट्सचा “आयसीटी गणेशा”

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- कोरोना प्रतिकूलता कालावधीमध्ये ऑनलाईन शिक्षण,वर्क फ्रॉम होम तसेच ऑनलाइन उपकरणांचे महत्त्व प्रचंड प्रमाणात वाढले. याच ऑनलाईन जीवन पद्धतीला पुढे नेणाऱ्या सुमारे 500 पेक्षा जास्त गॅजेट्स तथा इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या कलात्मक सजावटीतून येथील दोन राष्ट्रपती पदकांनी सन्मानित तंत्रस्नेही शिक्षक तथा जगातील सर्वाधिक पारितोषिके विजेते कलाकार डॉ.अमोल बागूल यांनी “आयसीटी गणेशा”ची … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 642 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. 24 तासात जिल्ह्यात आढळलेली रूग्णसंख्या पुढीलप्रमाणे संगमनेर – 102 अकोले – 31 राहुरी – 27 श्रीरामपूर – 13 नगर शहर मनपा -27 पारनेर – 87 पाथर्डी – 34 नगर ग्रामीण -58 नेवासा – 24 कर्जत … Read more

आंबी खालसा फाटा येथे अपघात तीन वाहनांचा विचित्र अपघात

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- पुणे-नाशिक महामर्गाच्या अंबीफाटा येथे आज तीन वाहनांचा अपघात झाला.सुदैवाने यात कोनतीही जीवीत हानी झाली मात्र वाहनांचे मोठे नुकसान यात झाले आहे. आज गुरुवारी पहाटे झालेला अपघात आणि अपघातात काही वाहनचालक जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्रशासन व पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले पुणे नाशिक महामार्ग … Read more

कोरोनाविरुध्द महाराष्ट्राचा भक्कम लढा ; लसीकरणातही देशात अग्रेसर

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- विविध क्षेत्रात देशात अग्रेसर असणाऱ्या महाराष्ट्र राज्याने कोविड १९ या वैश्विक संसर्गाला धैर्याने तोंड देत या संकटकाळात आरोग्य यंत्रणा बळकट केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य या संकटाचा निकराने सामना करीत आहे. कोविड १९ विरूध्दच्या लढाईत वेळोवेळी जनतेसोबत थेट संवाद साधत मुख्यमंत्री राज्यातील जनतेच्या पालकत्वाची भूमिका … Read more

आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले कांडेकर व सरपंच परिषदचे जिल्हाध्यक्ष सोनवणे यांचा सत्कार

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :-  निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार भरत कांडेकर यांना जाहीर झाल्याबद्दल व सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची निवड झाली … Read more