आंबी खालसा फाटा येथे अपघात तीन वाहनांचा विचित्र अपघात

Updated on -

अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- पुणे-नाशिक महामर्गाच्या अंबीफाटा येथे आज तीन वाहनांचा अपघात झाला.सुदैवाने यात कोनतीही जीवीत हानी झाली मात्र वाहनांचे मोठे नुकसान यात झाले आहे.

आज गुरुवारी पहाटे झालेला अपघात आणि अपघातात काही वाहनचालक जखमी झालेले आहेत अपघाताची माहिती मिळताच महामार्ग प्रशासन व पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले

पुणे नाशिक महामार्ग आळंदी फाटा वरती नेहमीच अपघात होत असतात आपल्या अपघात आणि वरती उपाय काढण्याची गरज देखील निर्माण झाली आहे.

या तीन वाहनांच्या विचित्र अपघातात जरी काही जीवित हानी झाली नसली तरी वाहनांचे मात्र मिळत मोठे नुकसान झाले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!