काय सांगता…लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या त्याने सुरु केला चक्क नोटांचा छापखाना
अहमदनगर Live24 टीम, 14 सप्टेंबर 2021 :- कोरोना आणि त्यानंतर सुरु झालेलं लॉकडाऊन यामुळे अनेकांच्या नौकऱ्यांवर गदा आली तर अनेकांचा उद्योग व्यवसाय ठप्प झाला. बेरोजगारीचा सामना करावा लागला. मात्र काहींनी या गोष्टी डावलून व्यवसाय पुन्हा सुरु केला. मात्र नाशिक मध्ये बेरोजगार झालेल्या काही तरुणांनी चक्क एक असा उद्योग केला ज्यामुळे संपूर्ण नाशिकात चर्चा रंगल्या आहेत. … Read more