पाण्याच्या किमतीपेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल … अवघ्या ५० रुपयात होईल कारची टाकी फुल्ल !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर आकाशाला गवसणी घालत आहेत. सध्या पेट्रोलच्या प्रति लिटर दराने शंभरी पार केलीय त्यामुळे महागाईचा थेट फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. असं असलं तरी जगात असं एक ठिकाण आहे जिथं पाण्याच्या किमतीपेक्षाही स्वस्त दरात पेट्रोल मिळतं जगात सर्वात स्वस्त पेट्रोल डिझेल कुठं आहे, भारतापेक्षाही महाग … Read more

सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी काँग्रेस आमदारासह मुलगा, मुलीवर गुन्हा दाखल !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- सुनेला मारहाण, छळ करून 1 कोटीची मागणी केल्याप्रकरणी कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष व आमदार पी. एन. पाटील-सडोलीकर यांच्यासह मुलगा राजेश आणि मुलगी टीना यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. आदिती राजेश पाटील यांनी याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात … Read more

टेन्शन वाढवणारी बातमी गणेशोत्सवानंतर राज्यात …

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- निष्काळजीपणामुळे महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वाढण्याची शक्यता आहे, असा इशारा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिला आहे. केरळमध्ये ज्या प्रकारे ओणमनंतर कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ नोंदवली गेली, तसाच प्रकार महाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर घडू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. लोक गर्दी करत असून सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्यामुळे … Read more

चिंताजनक : तब्बल 7.5 लाख मुले कोरोनाच्या विळख्यात !

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याने अमेरिकेत मागील दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्यात आल्या; मात्र याचा मुलांना मोठा फटका बसला. ऑगस्ट अखेरीस अमेरिकेत अडीच लाखांहून अधिक मुलांना कोरोनाची लागण झाली. तर महिनाभरात 7.5 लाखांहून अधिक मुले कोरोना संक्रमित झाली आहेत. अमेरिकन अकादमी ऑफ पीडियाट्रिक्सने एका अहवालात ही … Read more

Health Tips : जाणून घ्या नारळ खाण्याचे आश्चर्यकारक फायदे

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यासाठी शरीराचे निरोगी राहणे देखील खूप महत्वाचे आहे. रोग प्रतिकारशक्ती अशी आहे जी शरीराला विविध रोगांपासून वाचवते. रोग प्रतिकारशक्ती कमकुवत झाल्यास शरीर रोगांचे घर बनू शकते. या कोरोनाच्या काळात, प्रत्येकजण आपली रोग प्रतिकारशक्ती वाढवण्याचा विचार करत आहे आणि लोक यासंदर्भात विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. … Read more

राज्यात काल वाढले इतके कोरोना रुग्ण..

अहमदनगर Live24 टीम, 13 सप्टेंबर 2021 :- राज्यात काल दिवसभरात ३ हजार ६२३ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, २ हजार ९७२ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. याशिवाय, ४६ करोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यातील करोना संसर्गाची दुसरी लाट अद्याप पूर्णपणे ओसरलेली नाही. शिवाय, तिसऱ्या लाटेचा शक्यता देखील वर्तवली जात आहे. अजुनही दररोज नवीन करोनाबाधित … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील ‘त्या’ गावांना सतर्कतेचा इशारा !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- उत्तर नगर जिल्ह्यास वरदान समजले जाणारे भंडारदरा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरणात होत असलेल्या नवीन पाण्याची आवक लक्षात घेता या धरणातील पाणी पातळी स्थिर ठेवण्यासाठी धरणाच्या सांडव्यातून २४३६ क्युसेस व विद्यूतगृहाद्वारे ८२० क्युसेस असा एकुण ३२५६ क्युसेस विसर्ग प्रवरा नदीमध्ये सोडण्यात येत आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यास विसर्गामध्ये … Read more

अशी वेळ कोणावरही येऊ नये ! पत्नीवर डोळे झाकून प्रेम केलं हाच का त्याचा गुन्हा ?

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली आहे बायकोचे विवाहबाह्य संबंध नवर्‍यास समजल्यानंतर ते असहाय्य झाल्याने नवऱ्याने आत्महत्या केली आहे, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे प्रेम करणार्‍या पतीने थेट टोकाचे पाऊल उचलले ! उच्चशिक्षित अश्या ह्या तरुणीने फक्त नवराच नव्हेत तर प्रियकराला देखील धोका … Read more

श्रीगोंदा तालुक्यातील तरुणांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-सामाजिक बांधिलकी जोपासत बारा बलुतेदार महासंघाच्या माध्यमातून सर्वांना संघटीत करुन समाजात काम केले. ओबीसी नेते व महासंघाचे अध्यक्ष कल्याणराव दळे हे काँग्रेस पक्षाचे काम पाहत आहे. बारा बलुतेदारांचे प्रश्न व समाजाला न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या पक्षाच्या माध्यमातून श्रीगोंद्याचे नेते राजेंद्र नागवडे, अनुराधा नागवडे यांच्या मार्गदर्शनाखाली … Read more

शिवचरित्र व्याख्याता ओंकार व्यवहारे याने सादर केला ‘शिवतीर्थ’चा देखावा

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- येथील शिवचरित्र व्याख्याता ओंकार बाबासाहेब व्यवहारे याने गणेशोत्सवानिमित्त शाडू मातीपासून स्वत:च्या हाताने श्री गणेशाची मूर्ती साकारुन तिची प्रतिष्ठापना आपल्या घरी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण सण उत्सव साजरे करू शकतो त्या छत्रपतींना मानवंदना मी प्रत्येक वर्षी देत असतो नव्हे ते आपले कर्तव्य आहे आणि यावर्षी देखील खा.युवराज … Read more

पिपल्स रिपब्लिकन पार्टीचा प्रा.जोगेंद्र कवाडे यांच्या उपस्थितीत 15 रोजी जिल्हा मेळावा

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष माजी खा.जोगेंद्रजी कवाडे यांचा बुधवार दि.15 सप्टेंबर रोजी अहमदनगर जिल्हा दौर्‍यावन येत असून, त्यांच्या प्रमुख उपस्थितीत सिद्धार्थनगर पंचशील विद्या मंदिर शाळेत जिल्हा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड यांनी दिली. या कार्यक्रमास राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, प्रदेशाध्यक्ष गणेश उन्हवणे, कार्याध्यक्ष … Read more

स्वीटी ब्युटी पार्लरच्या संचालिका अनिता परदेशी यांचे निधन

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- डावरेगल्ली येथील प्रसिद्ध स्वीटी ब्युटी पार्लर व हेल्थ क्लबच्या संचालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाचे निवृत्त भंडारपाल श्री नंदकिशोर परदेशी यांच्या पत्नी अनिता नंदकिशोर परदेशी (५७) यांचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा रोहन परदेशी व मुलगी नेहा परदेशी व पती असा परिवार आहे.ब्युटी पार्लर बरोबर … Read more

Treatment for dengue : डेंग्यूवर काय आहेत उपचार जाणून घ्या सविस्तर

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :-रुग्णांमध्ये जर डेंग्यूबरोबरच डेंग्यूच्या तापाची लक्षणं दिसत असतील तर त्याला जवळच्या दवाखान्यात घेऊन जायला हवं. जेणेकरून डेंग्यूच्या प्रकाराच्या पुष्टीसाठी आवश्यक तपासणी करता येईल. यामुळे डॉक्टर रुग्णाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक उपचारांना सुरुवात करतात. डेंग्यूच्या तापात रुग्णाच्या रक्तामध्ये असणाऱ्या प्लेटलेट्सची संख्या अत्यंत कमी होते. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, डेंग्यूच्या प्रत्येक … Read more

गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी भूपेंद्र पटेल यांची निवड ! जाणून घ्या त्यांच्याविषयी…

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- गुरातला भूपेंद्र पटेल यांच्या रुपाने नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. गांधीनगरमध्ये आज रविवारी दुपारी 3 वाजता भाजप आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत भूपेंद्र पटेल यांच्या नावाला मुख्यमंत्री म्हणून पसंती देण्यात आली. विजय रुपाणी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर ही महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली. या बैठकीत केंद्रीय मंत्री प्रल्हाद … Read more

Pregnancy tips in marathi : गरोदरपणात काय कराल आणि काय टाळाल ?

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- नव्या संशोधनानुसार, जर गर्भवती महिलेने रोज अर्धा कप कॉफी घेतली, तर जन्माला येणाऱ्या बाळाचं वजन आणि आकार दोन्ही कमी होतो. . . गरोदरपणात पेय पदार्थांचं सेवन सीमित प्रमाणात करायला हवं. जर चहा किंवा कॉफीचं सेवन अधिक प्रमाणात केलं तर गरोदरपणाच्या पहिल्या तीन महिन्यांमध्ये गर्भपाताची शक्‍यता असते. अन्यथा बाळाच्या वाढीवर … Read more

कांदा व्यापाऱ्याचा परवाना रद्द करा, शेतकऱ्यांसह मनसेची मागणी

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राहुरी मधील वर्धमान ट्रेडिंग कंपनी मधील व्यापाऱ्याने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे उघड झाले असता आज पर्यंत ह्या व्यापाऱ्याने किती तरी गरीब शेतकऱयांची फसवणूक केली असेल अगोदरच शेतकरी अनेक संकटाशी लढून जगत आहे त्यात आशा व्यपाऱ्यांकडून होणारी लूट म्हणजे टाळू वरचं लोणी खाण्यासारखी गत आहे.आशा भ्रष्ट व्यापारीवर चाप बसवण्यात यावा … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : दोन कंटेनरचा अपघात ! धडक इतकी जोरदार होती कि…

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- दोन कंटेनरांच्या समोरासमोरील धडकेत एक कंटेनर चालक जबर जखमी झाल्याची घटना नागपूर-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दहिगाव चौफली येथे घडली आहे. रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास कंटेनर क्रमांक (सी जी ०७सी ए ५५४४) हा कोपरगावहून औरंगाबादकडे बांधकाम साहित्य घेऊन चालला होता.तर दुसरा कंटेनर (एम एच ४८ए वाय१६०२) हा रिकामा चालला … Read more

महाविकास आघाडीच्या आणखी एका मंत्र्यांच्या अडचणीत वाढ !

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयावर तोडक कारवाई करण्याचे आदेश लोकायुक्तांनी दिलेत अशी माहिती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली. 2 ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी अनिल परब यांच्या ऑफिसवर ही कारवाई हणार असल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केलाय. लोकायुक्तांनी … Read more