पुण्याच्या ससून रुग्णालयातील आयसीयूत उंदीर चावल्याने रुग्णाचा मृत्यू
Maharashtra News : ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत चर्चेत असलेल्या पुण्याच्या ससून रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार घेत असलेल्या तरुणाचा उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. सागर रेणुसे (३०) असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तरुणाच्या निधनानंतर नातेवाईकांनी उंदीर चावल्याचा आरोप केला होता. सुरुवातीला ससूनच्या डॉक्टरांनी … Read more