Horoscope Today : तूळ राशीसह मीन राशीच्या लोकांसाठी खूप चांगला राहील आजचा दिवस; वाचा 30 मार्चचे तुमचे भविष्य…

Horoscope Today

Horoscope Today : प्रत्येक व्यक्तीचे जीवन ग्रह आणि नक्षत्राच्या स्थितीवर पूर्णपणे अवलंबून असते. जर ग्रहांची हालचाल योग्य असेल तर माणसाच्या आयुष्यात सर्व काही ठीक चालते आणि जर त्यांची हालचाल बिघडली तर व्यक्तीचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते. ग्रहांची स्थिती पाहून व्यक्तीचे आयुष्य आणि भविष्याचा अंदाज सहज लावता येतो. आज आपण ग्रहांच्या स्थितीनुसारच तुमचे आजचे राशिभविष्य सांगणार … Read more

Trikon Rajyog 2024 : 9 एप्रिलपर्यंत ‘या’ राशींचा सुवर्ण काळ, सगळ्या कामात मिळेल यश…

Kendra Trikon Rajyog 2024

Kendra Trikon Rajyog 2024 : ज्योतिष शास्त्रामध्ये नऊ ग्रह, राशी आणि नक्षत्रांना विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. या काळात ग्रहांच्या स्थितीमुळे संयोग आणि राजयोगही तयार होतात. अलीकडे, ग्रहांचा राजकुमार आणि बुद्धिमत्तेचा कारक असलेल्या बुधने मेष राशीत प्रवेश केला आहे. बुध ९ एप्रिलपर्यंत या राशीत राहील. बुध … Read more

परभणी-नांदेडदरम्यान धावली विद्युत रेल्वे

Maharashtra News

Maharashtra News : दक्षिण मध्य रेल्वेच्या सर्वात महत्त्वाचा विद्युतीकरणाचा टप्पा मार्च अखेर पूर्ण करण्याचा संकल्प रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आला होता अखेर गुरूवारी (दि.२८) रेल्वे प्रशासनाने मराठवाड्यातील परभणी ते पूर्णा, पूर्णा ते नांदेड, नांदेड ते मालटेकडी असा ४३ किलोमीटर अंतराचे रेल्वेचे विद्युतीकरण्याचे काम पूर्ण करण्यात आले असून चक्क या मार्गावर शुक्रवारी (दि.२९) रेल्वे धावल्यामुळे मराठवाड्यात … Read more

पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे क्रौर्य..!

Marathi News

Marathi News : पत्नीने कोणत्याही पुराव्याशिवाय पतीच्या चारित्र्यावर संशय घेणे हे क्रौर्य आहे, असे मध्य प्रदेशच्या इंदौर येथील कौटुंबिक न्यायालयाने एका खटल्याच्या निकालावेळी नमूद केले. यासोबतच ३८ वर्षीय महिलेची उदरनिर्वाह भत्त्यासाठीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. या महिलेने तिच्या ४२ वर्षीय पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला होता. या संबंधांना विरोध केल्यामुळे पतीने आपला … Read more

आमचा संघर्ष हुकुमशाहीविरोधात ! शरद पवार यांचे उद्‌गार

Maharashtra News

Maharashtra News : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली ती कशासाठी? त्यांचे दोन मंत्री आजही अटकेत आहेत. हुकूमशाही याचा दुसरा अर्थ काय ? त्याविरोधात आम्ही संघर्ष करणार आहोत, असे प्रतिपादन करत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांची पाठराखण केली. ते सातारा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी येथे आले होते. त्यानंतर … Read more

पुणे, नाशिक, शिर्डी मार्गावरील शेअर टॅक्सी प्रवास महागला

Maharashtra News

Maharashtra News : मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने (एमएमआरटीए) या महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या झालेल्या बैठकीत या तीन मागाँवरील काळ्या-पिवळ्या बिगर वातानुकूलित टॅक्सी आणि निळ्या-चंदेरी वातानुकूलित टॅक्सींच्या भाड्यात सुधारणा करण्यास मान्यता दिली होती. त्यानुसार परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मुंबई ते नाशिक, शिर्डी आणि पुणे या मार्गावरील शेअर टॅक्सी सेवांसाठी ५० ते २०० रुपयांची दरवाढ जाहीर केली आहे. … Read more

लातूर विभागात सोयाबीनच्या उत्पादकतेला उतरती कळा

Maharashtra News

Maharashtra News : मराठवाड्यात सर्वाधिक सोयाबीनचे क्षेत्र हे लातूर विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये आहे. पिकाच्या उत्पादकतेवर शेतकऱ्यांचे उत्पन्न ठरविले जाते. खरिपातील सोयाबीनच्या उत्पादकतेची आकडेवारी समोर आली असून सर्वात कमी उत्पाकता ही परभणी जिल्ह्याची राहिलेली आहे. निसर्गाचा लहरीपणा आणि पीक जोमात असातानाच पाण्याची कमतरता याचा परिणाम पिकांवर झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे. लातूर विभागात लातूर, धाराशिव, नांदेड, … Read more

जिल्ह्याच्या बारा सीमांवर पोलिसांची नाकेबंदी; वाहनांची तपासणी सुरू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्याच्या सीमा भागात १२ ठिकाणी नाकाबंदी (चेकपोस्ट) करून तपासणी सुरू केली आहे. अंमली पदार्थ, रोकड, अवैध मद्य, शस्त्रे आदीच्या वाहतुकीला प्रतिबंध करून कारवाई करण्यासाठी २४ तास वाहनांची तपासणी केली जात आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीमध्ये कायदा व सुव्यवस्था … Read more

शरद पवारांना दिलेला शब्द पाळणार, आ. नीलेश लंके दुपारी राजीनामा देणार !

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात राजकीय घडामोडी आता अत्यंतर वेगवान झाल्या आहेत. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके आपल्या आमदारकीचा राजीनामा आज (दि.२९) दुपारी देणार असल्याची माहिती समजली आहे. तर दुसरीकडे माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादीची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी हा राजीनामा देत व त्यांच्या आग्रहाखातर नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत … Read more

आचार्य श्री.कुंदनऋषीजी महाराज यांनी दिली सुजय विखे पाटलांना विजयाची निश्चिती

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर जिल्ह्यात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना जैन समाजाचे गुरू संत श्री. कुंदनऋषीजी महाराज यांनी महायुतील भाजपाचे लोकसभेचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांना विजय निश्चितीचे आशिर्वाद दिले. यामुळे जैन समाजाचे पाठबळ विखे पाटील यांना लाभले असून त्यांच्या मताधिक्यात मोठी वाढ होणार आहे. राष्ट्रसंत आचार्य श्री.आनंदऋषीजी महाराज यांच्या ३२ व्या स्मृतीदिनानिमित्य नगर शहरात … Read more

समृद्धीच्या बोगद्यामधील लाईट यंत्रणा बंद

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव तालुक्‍यातील चांदेकसारे हद्दीतून जाणारा समृध्दी महामार्गाचे ठिकठिकाणी असणाऱ्या बोगद्यात प्रकाशासाठी बसवलेली लाईट यंत्रणा व रस्त्यावर दुतर्फा बसवलेले पथदिवे गेल्या अनेक दिवसापासून बंद पडले आहे. त्यामुळे बोगद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अंधार पडून अपघाताचा धोका निर्माण झाल्याने पायी चालणारे सायकलस्वार, दुचाकीस्वार यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गामुळे विकासाला … Read more

भिडेंच्या कार्यक्रमाला आंबेडकरी अनुयायांचा विरोध

Ahmednagar News

Ahmednagar News : शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे संस्थापक संभाजी भिडे शनिवारी (दि. ३०) येथे येत असून कलश मंगल कार्यालय येथील कार्यक्रमाला ते उपस्थिती लावणार आहेत; मात्र त्यांच्या कार्यक्रमाला विरोध होताना पाहायला मिळत आहे. कोपरगावमध्ये कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करून या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये, अन्यथा हा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा सकल आंबेडकरी अनुयायांनी … Read more

पोलिसांनी पकडलेल्या ७२ लाखांचे गूढ कायम

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जप्त केलेल्या ७२ लाखांच्या रोख रकमेचा हिशेब आठवडाभरानंतरही जुळलेला नाही. यासंदर्भातील जिल्हा प्रशासनाच्या समितीला प्राप्तिकर विभागाच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अद्याप हा अहवालही मिळालेला नसल्याने पकडलेली रक्कम निवडणुकीसाठी वापरली जाणार होती, बेहिशेबी होती की हवालाच्या माध्यमातून व्यवहार सुरू होता, याचा उलगडा झालेला नाही. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने … Read more

सात वर्षाच्या मुलीवर वृद्धाकडून अत्याचार

Ahmednagar News

Ahmednagar News : सात वर्षांच्या बालिकेवर वृद्धाकडून अत्याचार झाल्याची संतापजनक घटना कोपरगाव तालुक्यातील एका गावात घडली आहे. या प्रकरणी ५० वर्षे वयाच्या वृद्धाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय निवृत्ती बर्डे असे आरोपीचे नाव असून पीडित मुलीच्या आईने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली … Read more

अबब..! ४० कोटींना विकली गाय

Marathi News

Marathi News : तुम्हाला कोणी विचारले की सर्वात महागड्या गायीची किंमत किती असेल? त्यावेळी तुम्ही ५ लाख किंवा १० लाख म्हणाल. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, एक गाय ४० कोटींना विकली गेली आहे. होय, ४० कोटी रुपये. एवढेच नाही तर भारताशीही तिचे नाते आहे. तिच्या विशेषतः जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. प्राण्यांच्या लिलावात हा … Read more

दोन दिवसांत राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे उमेदवार जाहीर करणार – पाटील

Maharashtra News

Maharashtra News : महाविकास आघाडीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या लोकसभेच्या दहा ते अकरा जागांवरील उमेदवारांसंदर्भात चर्चा पूर्ण झाली आहे. येत्या एक-दोन दिवसांत या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी राष्ट्रवादी भवन येथील पत्रकार परिषदेत दिली. पाटील पुढे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर … Read more

उत्पादनात घट, दरही गडगडले..! शेतकऱ्यांचे अर्थकारण कोलमडले

 Agricultural News

 Agricultural News : यंदा पर्जन्यमान कमी झाले. खरीपानंतर रब्बी हंगामातील उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच शेतमालाचे दर गडगडले आहेत. सोयाबीनच्या दरातही मोठी घसरण झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण अर्थकारण कोलमडले आहे. विशेष म्हणजे आजही अनेक शेतकऱ्यांच्या घरात एक ते दोन वर्षांपासून सोयाबीन पडून आहे. सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने ग्रामीण भागातील अर्थकारणावर विपरीत परिणाम … Read more

Ministry of Defence Bharti : मुंबई संरक्षण मंत्रालयात निघाली भरती; ‘या’ उमेदवारांना मिळणार संधी!

Ministry of Defence Bharti 2024

Ministry of Defence Bharti 2024 : सामग्री अधिक्षक, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील येथे अर्ज करण्यास इच्छुक असाल तर आपले अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने पाठवायचे आहेत. वरील भरती अंतर्गत “रजिस्ट्रार” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात … Read more