Post Office : पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना; कमी गुंतवणुकीत उत्तम परतावा !

Post Office

`Post Office : पोस्ट ऑफिस कडे अनेक लहान बचत योजना आहेत. जर तुम्ही कमी गुंतवणुकीत उत्तम योजना शोधत असाल तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी उत्तम आहे. तुम्ही पोस्ट ऑफिस योजनाच्या किसान विकास पत्र योजनेत गुंतवणूक करू शकता. ही एक अशी योजना आहे ज्यामध्ये तुम्ही दुप्पट परतावा कमावू शकता. भारत सरकारची ही अल्पबचत योजना असल्याने … Read more

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती सुरु, थेट लिंकद्वारे करा अर्ज !

Mumbai University Bharti 2024

Mumbai University Bharti 2024 : मुंबई विद्यापीठ, मुंबई अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तरी उमेदवारांनी दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करावेत. मुंबई विद्यापीठ, अंतर्गत “संचालक, थिएटर आर्ट्स अकादमी, प्राध्यापक, संगणक विज्ञान विभाग, प्राध्यापक, माहिती आणि तंत्रज्ञान … Read more

Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस अंतर्गत शिपाई आणि चालक पदाच्या जागेसाठी भरती सुरु…

Mumbai Railway Police Bharti 2024

Mumbai Railway Police Bharti 2024 : मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या जागा भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. यासाठीची भरती जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. मुंबई लोहमार्ग पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांच्या एकूण (शिपाई :५१ + चालक : ४) 55 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

NHM Ahmednagar Bharti 2024 : NHM अहमदनगर येथे ‘या’ पदांसाठी सुरु आहे भरती; ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

NHM Ahmednagar Bharti 2024

NHM Ahmednagar Bharti 2024 : राष्ट्रीय आयुष अभियान अहमदनगर अंतर्गत सध्या विविध जागांसाठी भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत, जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही संधी उत्तम आहे. वरील भरती अंतर्गत “वैद्यकीय अधिकारी (15 वी एफसी), दंत शल्यचिकित्सक, ऑडिओलॉजिस्ट, ऑडिओमॅट्रिक असिस्टंट, श्रवणक्षम मुलांसाठी इंट्रॅक्टर, सार्वजनिक … Read more

Gold Silver Price Today : सोने महागले तर चांदीही भडकली, बघा आजच्या नवीन किमती !

Gold Silver Price Today

Gold Silver Price Today : आज गुरुवारी सराफा बाजार तेजीने उघडला असून, सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या नवीन किमती आज 07 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आज दिल्ली सराफा बाजारात, 18 कॅरेट सोने 325/- रुपये, 22 कॅरेट सोने 400/- रुपये आणि 24 कॅरेट सोने 430/- रुपये प्रति 10 ग्रॅम … Read more

Home Loan : गृहकर्ज घेऊन घर घेणे फायद्याचे आहे का? जाणून घ्या…

Home Loan

Home Loan : घर खरेदी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. तथापि, लोकांकडे घर घेण्यासाठी एकरकमी पैसे नासतात, म्हणून लोक गृहकर्ज घेतात. तथापि, अलिकडच्या काही महिन्यांत गृहकर्जाच्या व्याजदरातही लक्षणीय वाढ झाली आहे. अशा स्थितीत जनतेसमोर मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. जास्त व्याजदर असल्याने भाड्याने राहणे चांगले की गृहकर्ज घेऊन घर घेणे चांगले? याचे स्वतःचे फायदे आणि … Read more

अहमदनगर जिल्ह्यात लव्ह जिहाद ? ग्रामस्थांचे गावबंद आंदोलन

Ahmednagar News

Ahmednagar News : लव्ह जिहाद प्रकरणातून सक्तीने धर्मांतर घडवून मढी येथील तरुणीला फूस लावून पळून नेत विवाह लावण्याचा प्रकार लक्षात येताच मढीसह परीसरात तणाव पसरून सर्वपक्षीय ग्रामस्थ व विविध हिंदुत्ववादी संघटनांनी पोलिस स्टेशनवर मोर्चा काढून पोलिसांना निवेदन दिले. मुलगी परत द्या, अथवा परिणामांना तयार राहा. असा इशारा देत ग्रामस्थांनी मढी गाव बंद ठेवले. याबाबत अधिक … Read more

भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन

Ahmednagar News

Ahmednagar News : भंडारदरा व निळवंडे धरणातून शेतीसाठी आजपासून उन्हाळी आवर्तन सोडण्यात आले असून या आवर्तनातील पाणी घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जास्तीत-जास्त ७ क्रमांकाचे मागणी अर्ज भरून द्यावेत, असे आवाहन आमदार लहू कानडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. रब्बी हंगामातील उशिरा पेरणी झालेला गहू व हरभरा यासह ऊस, मका व इतर पिकांसाठी पाण्याची नितांत आवश्यकता असल्याने धरणातून … Read more

गावठी दारू भट्टीवर कारवाई,दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट

Ahmednagar News

Ahmednagar News : शिर्डी पोलीस पथकाने तालुक्यातील चासनळी येथील गोदावरी नदी पात्रातील गावठी दारू भट्टीवर काल बुधवारी (दि.६) छापा टाकून दारू व रसायनासह एक लाख ४६ हजारांचा मुद्देमाल नष्ट केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने यांच्या नेतृत्वाखाली या टीमने अचानक छापा टाकून गावठी दारू बनविणारी भट्टी … Read more

अहमदनगर शहरात प्रेमदान चौकात अपघात; व्यावसायिकाचा मृत्यू

Ahmednagar News

Ahmednagar News : नगर-मनमाड महामार्गावर प्रेमदान चौकात भरधाव चारचाकीने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. बांधकाम व्यावसायिक अभियंता अजय चंद्रकांत आकडे (वय ५७, रा. शिंदे मळा, बालिकाश्रम रस्ता) असे मृताचे नाव असून, मंगळवारी रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बुधवारी तोफखाना पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक अजय … Read more

ढोलकीच्या तालावर ! नारायणगावची तमाशा पंढरी राहुट्यांनी सजली,तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यास सुरूवात

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात तमाशा पंढरी म्हणून नारायणगावची ओळख. या तमाशा पंढरीत यंदा राज्यातील २७ फडमालकांनी आकर्षक राहुट्या सजल्या आहेत. तमाशा कार्यक्रमाचे करार करण्यास सुरूवात झाली आहे. सध्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेले असतानाच, दुसरीकडे गावोगावच्या यात्रा, जत्रा उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात तमाशाला मागणी वाढली आहे. त्यामुळे आर्थिक अडचणीत असणाऱ्या फडांना दिलासा मिळेल, अशी भावना फडमालकांनी व्यक्त … Read more

ST Employee : एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तावाढीस मुख्यमंत्र्यांची मान्यता

ST Employee

ST Employee : गेल्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात वाढ करावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. वेळोवेळी कर्मचारी आणि संघटनांकडून यासाठी पत्रव्यवहार, उपोषण करण्यात आले. अखेर एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के करण्याच्या मागणीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवार, ६ मार्च रोजी मान्यता दिली. तसेच तत्काळ याबाबत कार्यवाही करत हा … Read more

Home Loan : गृहकर्ज घेण्यापूर्वी जाणून घ्या ‘या’ 5 महत्त्वाच्या गोष्टी, नाहीतर…

Home Loan

Home Loan : स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण महागाईच्या युगात ते थोडं कठीण होऊन बसतं. अशा परिस्थितीत गृहकर्जामुळे ही स्वप्ने साकार होतात. घर ही प्रत्येकाची गरज आहे, पण गेल्या काही वर्षांत ज्या प्रकारे मालमत्तेच्या किमती गगनाला भिडल्या आहेत, त्यामुळे सामान्य माणसाला त्याच्या उत्पन्नातून घर घेणे सोपे नाही. हेच कारण आहे की आज … Read more

अहमदनगर जिल्ह्यात १५ हजारांची लाच घेताना फौजदार रंगेहाथ पकडला

राहुरी पोलीस ठाण्यातील सहाय्यक फौजदार ज्ञानदेव गर्जे याला नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पथकाने सापळा लावून १५ हजारांची लाच घेताना नुकतेच रंगेहाथ पकडले. या घटनेमुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ज्ञानदेव नारायण गर्ने हा सहाय्यक फौजदार असून तो राहुरी येथील पोलीस ठाण्यात कार्यरत होता. गेल्या काही दिवसांपासून त्याची शहर बीटात … Read more

Shrigonda Politics : आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या आ. बबनराव पाचपुतेंनी बोकडांचे जेवण देऊन….

Shrigonda Politics

Shrigonda Politics : आ. बबनराव पाचपुते यांनी मंगळवारी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यशैलीतून केलेल्या ५० वर्षांच्या सुवर्णमहोत्सवी वाटचाली निमित्त स्नेहभोजनाच्या माध्यमातून आपल्या अनेक नव्या जुन्या कार्यकर्त्यांना साद घातली आहे. या स्नेह भोजनाच्या निमित्ताने काष्टी येथे खा. डॉ. सुजय विखे, माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री आ. राम शिंदे, आ. मोनिकाताई राजळे, माजी आमदार राहुल … Read more

Electric Bus : मुंबईत धावणार २५० इलेक्ट्रिक बसेस ! ‘हा’ नवीन कंत्राटदार करणार बसेसचा पुरवठा

बेस्ट उपक्रमाच्या ताफ्यात ३ हजार बसेस स्वमालकीच्या असायला हव्यात, हे बेस्टचे धोरण आहे. मात्र, बेस्ट उपक्रमाने हे धोरण बाजूला ठेवत जलद व वेळेवर बसेस उपलब्ध व्हाव्यात, यासाठी अधिकाधिक बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन कंपनीसोबत करार केला आहे. ही कंपनी बेस्टला २५० इलेक्ट्रिक बसेसचा पुरवठा करणार आहे. त्यामुळे आणखी एक … Read more

Milk Subsidy : दूध संघाच्या उत्पादकांना अनुदान वर्ग, अनुदानास पात्र ठरणारा जिल्ह्यातील पहिलाच सहकारी दूध संघ

Milk Subsidy

Milk Subsidy : राज्यातील दूध उत्पादकांना दूध दर कमी झाल्यामुळे मोठा आर्थिक फटका बसलेला आहे. दूध उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत आलेला होता. त्यामुळे सातत्याने दूध उत्पादकांना दूध अनुदान मिळावे अशी मागणी दूध उत्पादकांकडून होत होती, यासाठी राज्यभर आंदोलने झाली होती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा म्हणून दुग्ध व्यवसाय विकास विभाग व शासनाने राज्यातील सहकारी संघ … Read more

‘त्यांनी’ ५० वर्षात काय विकास केला…?शिवसेनेचे उपनेते साजन पाचपुते यांचा आमदार बबनराव पाचपुते यांना सवाल

आ.पाचपुते यांनी राजकीय वाटचालीची ५० वी साजरी करत कार्यकर्ता स्नेहमेळावा आयोजित केला. मात्र या ५० वर्षात त्यांनी काय विकासकामे केली याचा आढावा घेणे गरजेचे होते. नव मतदारांनी काय त्यांचा काय आदर्श घ्यायचा, आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या दादांना बोकडांचे जेवण देऊन मतदान होणार नाही तर येणारी निवडणूक विकास कामांच्या जोरावरच होणार आहे. हे देखील लक्षात घेतले पाहिजे. … Read more