Gold Silver Price Today : सोने महागले तर चांदीही भडकली, बघा आजच्या नवीन किमती !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold Silver Price Today : आज गुरुवारी सराफा बाजार तेजीने उघडला असून, सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. सोने आणि चांदीच्या नवीन किमती आज 07 मार्च 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. आज दिल्ली सराफा बाजारात, 18 कॅरेट सोने 325/- रुपये, 22 कॅरेट सोने 400/- रुपये आणि 24 कॅरेट सोने 430/- रुपये प्रति 10 ग्रॅम दराने विकले जात आहे, तर चांदीचा व्यवहार 500/- रुपये प्रति किलो महागने होत आहे.

18 कॅरेट सोन्याची आजची किंमत

18 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 49,295/- रुपये, मुंबई सराफा बाजारात 49,170/- रुपये, पुणे सराफा बाजारात 49,170/- रुपये आहे
.
22 कॅरेट सोन्याची आजची किंमत

22 कॅरेट सोन्याच्या किमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 60,250/- रुपये, मुंबई सराफा बाजारात 60,100/- रुपये, पुणे सराफा बाजारात 60,670/- रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याची आजची किंमत

24 कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, आज दिल्ली सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 65,710/- रुपये, मुंबई सराफा बाजारात 65,560/- रुपये, पुणे सराफा बाजारात 66,234/- रुपये आहे.

1 किलो चांदी आज 500 रुपयांनी महागली

चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे तर, दिल्ली सराफा बाजारात 1 किलो चांदीचा भाव आज 75,000/- रुपये आहे, मुंबई सराफा बाजारातही चांदीची किंमत 75,000/- रुपये आहे. पुणे सराफा बाजारात त्याची किंमत 78,000/- आहे.