Shani Guru Gochar 2024 : गुरू-शनिचे दुहेरी संक्रमण..! कोणत्या राशींना मिळणार लाभ? वाचा..

Shani Guru Gochar 2024

Shani Guru Gochar 2024 : ग्रह, राशी, नक्षत्र आणि राजयोग यांना ज्योतिषशास्त्रात खूप महत्त्व आहे, विशेषत: ग्रहांमध्ये गुरु, राहू आणि शनिदेव यांची भूमिका महत्वाची मानली जाते. जेव्हा-जेव्हा हे तीन ग्रह राशी बदलतात तेव्हा त्याचा प्रभाव पृथ्वीसह सर्व 12 राशींच्या लोकांच्या जीवनावर पडतो. या क्रमाने एप्रिल महिन्यात देवांचा गुरु, गुरु आणि न्यायाचा देव शनि द्विगुणित होणार … Read more

पुणतांबा-रोटेगाव रेल्वे मार्गासाठी संघर्ष तीव्र करणार

Maharashtra News

Maharashtra News : पुणतांबा-रोटेगाव हा २६ कि. मी. चा रेल्वे मार्ग खर्चाच्या दृष्टीने कसा योग्य आहे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वे मंत्रालयाच्या वरीष्ठ आधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यासाठी शिष्टमडाळासह त्यांची भेट घेणार असून वेळ पडल्यास त्यासाठी तीव्र संघर्ष करणार असल्याचे ग्रामस्थ व पुणतांबा परिसर प्रवासी संघटनेच्या माध्यमातून सांगण्यात आले. ब्रिटीश काळापासून पुणतांबा- रोटेगाव रेल्वे मार्ग … Read more

CM Eknath Shinde : ‘एक देश-एक निवडणूक’ व्यवस्थेला पाठिंबा ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भूमिका

CM Eknath Shinde

CM Eknath Shinde : केंद्र सरकारने ‘एक देश-एक निवडणूक’ ही नवी व्यवस्था अमलात आणण्यावर भर दिला असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यास रविवारी जाहीर पाठिंबा दिला. वारंवार निवडणूक घेणे ही खर्चिक बाब आहे. तसे करणे अर्थव्यवस्थेसाठी अनुकूल नाही. परिणामी विकास प्रक्रियासुद्धा बाधित होते. त्यामुळे ‘एक देश-एक निवडणूक’ ही व्यवस्था परिस्थितीसापेक्ष आहे, असे एकनाथ शिंदे … Read more

१९३७ मध्ये गायब झालेले बेपत्ता विमान सापडले !

Marathi News

Marathi News : जगातील पहिली महिला पायलट अमेलिया इअरहार्ट चालवत असलेले विमान १९३७ मध्ये अचानक रहस्यमयरीत्या गायब झाले होते. हे विमान प्रशांत महासागरात सापडल्याचा दावा अमेरिकेतील एका सागरी संशोधन डीप सी व्हिजन (डीएसव्ही) कंपनीने केला. या विमानाची सोनार प्रतिमाही संबंधित कंपनीने प्रसिद्ध केली असून यात गायब झालेल्या विमानाचे अवशेष दिसत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. … Read more

General Knowledge : पृथ्वी फिरायची थांबली तर ? जाणून घ्या काय होईल ?

General Knowledge

General Knowledge : पृथ्वी सूर्याभोवती फिरताना स्वतःभोवतीही आपल्या अक्षावर फिरते, त्यामुळे दिवस आणि रात्रीचे कालचक्र चालते आणि त्यामुळे पृथ्वीवर जीवनाची भरभराट होण्यासही मदत होते. हे परिभ्रमण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तींवरही परिणाम करते आणि सागरी प्रवाहांपासून वातावरणातील अभिसरणापर्यंत सर्वकाही आकारास येते. मात्र हा स्वतःभोवती फिरणारा आपला ग्रह एका सेकंदासाठीही फिरणे थांबला तर ? काय होईल हा एक … Read more

Ahmednagar News : कल्याण ते विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती काही संपेना

Ahmednagar News

Ahmednagar News : राष्ट्रीय महामार्ग कल्याण-विशाखापट्टण मार्गावरील खड्ड्यांची साडेसाती संपता संपत नसून, चांदबिबी महालापासून स्टेट बँक चौकापर्यंत वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर खा. डॉ. सुजय विखे यांच्या माध्यमातून टाकळी फाटा ते नगरपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम झाले. मात्र, तिसगावजवळील निंबोडी फाट्यापासून देवराईपर्यंतचा रस्ता बऱ्याच अंशी खराब झाला असून, त्याचा निधी प्रलंबित आहे … Read more

Ahmednagar Politics : ज्यांनी निळवंडेच्या कामांना विरोध केला, तेच आता श्रेय घेतात

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : निळवंडे धरण व डाव्या आणि उजव्या कालव्यांच्या कामासाठी सातत्याने पाठपुरावा करून सरकारकडून वेळोवेळी निधी मिळवला. अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केलेले धरण आणि दोन्ही कालव्यांमधून आलेले पाणी हे पुढील अनेक पिढ्या समृद्ध करणारे आहे. केलेल्या कामाचा मोठा आनंद व समाधान होत आहे. परंतु ज्यांनी या कामांना विरोध केला, ते आता श्रेय घेण्याचा … Read more

राष्ट्रवादीच्या नेत्यांना त्रास देणे न थांबवल्यास आंदोलन !

Maharashtra News

Maharashtra News : राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांना विनाकारण कायदेशीर नोटिसा पाठवून देत असलेला त्रास म्हणजे फॅसीस्ट राजकारण आहे. अशा प्रकारामुळे महाराष्ट्राची राजकारणाशी असलेली सुसंस्कृती पायदळी तुडवली जात आहे. हे दर्जाहिन व सुडाचे राजकारण असेच चालू राहिल्यास त्याविरुद्ध महाराष्ट्रभर पक्षातर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा श्रीरामपूर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने देण्यात आला. शरद पवार गटाच्या … Read more

राज्यातील नागरिकांसाठी चिंताजनक बातमी ! धरणांतील पाणी पिण्यासाठी…

राज्यातील महत्त्वाच्या धरणांमधील सद्यस्थितीत असलेला उपयुक्त पाणीसाठा निश्चितच पुढील पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंतच्या कालावधीसाठी चिंताजनक असून उर्वरित पाणीसाठा यासाठी यापुढे पिण्यासाठी आरक्षित करणे गरजेचे असल्याचे मत सलसंपत्तीचे अभ्यासक हरीश्चंद्र चकोर यांनी व्यक्त केले. पत्रकारांशी बोलताना चकोर यांनी सांगितले, की मराठवाड्यासाठी संजीवनी असणाऱ्या जायकवाडी धरणात दि. ४ फेब्रुवारी २०२४ रोजी सुमारे २८.११ टीएमसी (३६.६६%) इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक … Read more

अहमदनगर हादरले ! पोलीस व होमगार्डने महिलेवर चोर असल्याचा आरोप करत पैसे उकळले, नंतर पोलिसाने अत्याचार केला..

Ahmednagar News

Ahmednagar News : समाजाच्या रक्षणाची जबाबदारी पोलिसांवर असते. परंतु जेव्हा कुंपणच शेत खाऊ लागत तेव्हा भयंकर स्थिती निर्माण होते. अशीही काहीशी घटना घडली आहे. जामखेडच्या महिलेवर पोलीस व होमगार्डने चोर असल्याचा आरोप करत पैसे उकळले. नंतर पोलिसाने महिलेवर अत्याचार केलाय. ही घटना आष्टावाडी (ता. भूम) येथे घडली. हा प्रकार शुक्रवारी (२ फेब्रुवारी) दुपारी घडला. पोलिस … Read more

लोकसभेची निवडणूक रासप स्वबळावर लढणार – महादेव जानकर

Maharashtra News

Maharashtra News : राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत आहे. राज्यातील ९० हजार ७०० पैकी ६२ हजार मतरदार केंद्रावर पक्षाने तयारी केली आहे. राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. राज्यात माझ्या पक्षाचे आमदार-खासदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भाजप व काँग्रेस बरोबर येण्यासाठी माझ्या मागे … Read more

कोणत्याही आरक्षणाला धक्का लागणार नाही ! ओबीसी व मराठा समाजाने तणाव निर्माण करू नये, मंत्री राधाकृष्ण विखे यांचे आवाहन…

Ahmednagar News

Ahmednagar News : मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज आंदोलने करत आहे. तर ओबीसींमधून मराठा समाजाला आरक्षण देऊ नये यासाठी ओबीसी बांधव आक्रमक झाला आहे. त्यामुळे यातून तणाव निर्माण होऊ नये अशी सर्वांचीच इच्छा आहे. आता यावर बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महत्वाचे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, इतर कोणत्याही समाजाच्या … Read more

भुजबळ यांचा बोलवता धनी वेगळा ..! नगरमधील सकल मराठा बांधवांकडून आरोप

Ahmednagar News

Ahmednagar News : छगन भुजबळ हे केवळ सुपारी घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. त्यांनी कुणाकडून सुपारी घेतली आहे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत असून त्यांचा बोलवता धनी वेगळा आहे. त्यामुळे भुजबळ यांनी समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करू नयेत. त्यांचेच नेते असलेले अजित पवार यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे मग असे नेते भुजबळ यांना … Read more

Saving Scheme : ‘ही’ योजना ज्येष्ठ नागरिकांना देते आहे सर्वाधिक परतावा, बघा कोणती?

Saving Scheme

Saving Scheme : आज आपण अशा एक सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत, जी 60 वर्षांवरील लोकांना सर्वोत्तम परतावा देते. 2023 च्या अर्थसंकल्पात ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) जाहीर करण्यात आली. या योजनेत आता ३० लाख रुपयांपर्यंत ठेवी ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. या योजनेत खातेदाराचा मृत्यू झाल्यास, या योजनेत संयुक्त धारक किंवा नॉमिनी बनवलेले पती/पत्नी, पोस्ट … Read more

Ahmednagar News : अखेर ‘तो’ नरभक्षक बिबट्या जेरबंद ! काही भागात चिमुकल्यांचाही गेलाय बळी

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा परिसरात बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला. लोणी परिसरात तर बिबट्याने दोन जणांचा जीव घेतला. त्यामुळे या पट्ट्यात बिबट्याची चांगलीच दहशत पसरली आहे. सायंकाळी सहा नंतर एकट्याने बाहेर फिरणेही जिकरीचे होऊन बसलेले आहे. दम्यान नुकतेच देवळाली बंगला शिवारात सातत्याने बिबट्याचे दर्शन होत होते. येथील नागरिकांसह शेतकऱ्यांत चांगलीच दहशत पसरलेली होती. … Read more

Home Loan Interest Rate : बजेटनंतर कोणती बँक स्वस्तात गृहकर्ज देत आहे? पहा…

Home Loan Interest Rate

Home Loan Interest Rate : तुम्हीही घर घेण्याचा विचार करत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. जर तुम्ही सध्या घर घेण्याचा विचारात असाल तर त्याआधी तुम्हाला गृहकर्जावरील व्याजदर जाणून घेणे फायद्याचे ठरेल. आज आम्ही खाजगी आणि सरकारी बँकांच्या व्याजदरांबद्दल सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला गृहकर्ज घेताना कोणतीही अडचण येणार नाही. गृहकर्जावरील व्याजदर अनेक घटकांवर … Read more

विधानसभेला सगळ्यात मोठी लढत अहमदनगर जिल्ह्यात होणार ? ह्या मतदारसंघात रंगणार पवार विरुद्ध पवार सामना ?

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : कर्जत-जामखेड मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीत पवार विरूध्द पवार अशी लढत पहावयास मिळण्याची शक्यता असून, या दृष्टीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तालुक्यातील अनेकांशी चर्चा सुरू केली असल्याची खात्रीलायक माहिती मिळत आहे. त्यामुळे या मतदार संघाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागणार असून दोन्ही पवार एकत्र आहेत हा समज खोडून काढण्यासाठी अशी लढत झाल्यास राज्याचे राजकारण … Read more

Gold Price Today : आज सोन्या-चांदीच्या दरात मोठे बदल, जाणून घ्या नवीन दर

Gold Price Today

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या दरात चढ-उतार सुरूच आहेत. आजही सोनं आणि चांदीच्या भावात मोठे बदल दिसून आले. अशा परिस्थितीत, तुम्ही आज सोने खरेदीसाठी बाहेर पडत असाल तर सोन्याचे दर जाणून घेणे तुमच्या फायद्याचे ठरेल. भारत हा एकमेव देश आहे जिथे लोक लग्न किंवा कोणत्याही विशेष प्रसंगी किंवा सणाच्या वेळी सोने आणि चांदी … Read more