पर्सनल लोन घेणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, देशातील ‘या’ बड्या बँका आकारतात सर्वात कमी व्याज, वाचा सविस्तर

Personal Loan : अलीकडे महागाईचा आलेख मोठा वाढला आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांना आता घर खर्च भागवतांनाच नाकी नऊ येत आहेत. महिन्याकाठी हाती येणारा पगार हा घर खर्च भागवण्यातच संपत आहे. यामुळे आता जर इमर्जन्सी पैशांची गरज भासली तर सर्वसामान्य बँकेचे दरवाजे ठोठावत आहेत. इमर्जन्सी पैशांसाठी आपल्यापैकी अनेकांनी पर्सनल लोन घेतलेले असेल. तसेच काहीजण पर्सनल लोन … Read more

रिलायन्स जिओची ग्राहकांना मोठी भेट, फक्त 219 रुपयात मिळणार दिवसाला 3 जीबी डेटा, वाचा डिटेल्स

Reliance Jio Plan : रिलायन्स जिओच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. खरे तर, रिलायन्स जिओ ही देशातील एक प्रमुख टेलिकॉम कंपनी आहे. कंपनीच्या माध्यमातून आपल्या ग्राहकांसाठी नेहमीच वेगवेगळे प्लॅन लाँच केले जात असतात. कंपनी ग्राहकांना वेगवेगळे स्वस्त प्लान ऑफर करत असते. दरम्यान कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी नुकताच एक नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. हा स्वस्त प्लॅन … Read more

पैसे उचला आणि थेट शोरूम गाठा ! ‘या’ SUV कारवर मिळतोय तब्बल 87,000 चा डिस्काउंट, वाचा सविस्तर

SUV Discount : कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर भारतीय बाजारात एसयूव्ही कारची मोठी डिमांड आहे. सेडान कार खरेदी करणाऱ्यांपेक्षा एसयूव्ही कार खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. विशेषतः तरुणांना SUV कार अधिक आवडते. दरम्यान एसयुव्ही कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी Nissan या देशातील प्रमुख ऑटो कंपनीच्या माध्यमातून … Read more

टाटा करणार मोठा धमाका, कंपनी लवकरच लॉन्च करणार ‘ही’ नवीन इलेक्ट्रिक कार, वाचा सविस्तर

कार्बनचे उत्सर्जन होते. यामुळे प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. शिवाय पेट्रोल आणि डिझेलसाठी मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची आयात करावी लागते. यामुळे आयातीवरील खर्च देखील आता मोठा वाढू लागला आहे. हेच कारण आहे की, शासन आता इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहित करत आहे. यामुळे आता भारतातील अनेक नामांकित ऑटो कंपन्यांनी इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती सुरू केली आहे. बाजारात इलेक्ट्रिक … Read more

OnePlus 12 : OnePlus वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी; मिळणार 5G इंटरनेट स्पीड…

OnePlus 12

OnePlus 12 : OnePlus ने मंगळवार, 23 जानेवारी रोजी आपले दोन स्मार्टफोन मॉडेल OnePlus 12 आणि OnePlus 12R भारतात लॉन्च केले आहेत. हा स्मार्टफोन देशात तसेच जागतिक बाजारपेठेत देखील लॉन्च करण्यात आला आहे. एकीकडे OnePlus 12 ची सुरुवातीची किंमत 64,999 रुपये ठेवण्यात आली आहे. तर, OnePlus 12R ची किंमत 39,999 रुपयांपासून सुरू होते. लॉन्च झाल्यानंतर … Read more

NABFID Bharti 2024 : नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट अंतर्गत ‘या’ पदांसाठी भरती सुरु, लवकर पाठवा अर्ज…

NABFID Bharti 2024

NABFID Bharti 2024 : मुंबई नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत सध्या विविध पदांसाठी भरती सुरु आहे, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेवारांकडून अर्ज मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या लिंकद्वारे अर्ज सादर करायचे आहेत. नॅशनल बँक फॉर फायनान्सिंग इन्फ्रास्ट्रक्चर अँड डेव्हलपमेंट (NaBFID) अंतर्गत “वरिष्ठ विश्लेषक” पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार … Read more

Ahmednagar Breaking : राहुरीतील वकील दाम्पत्याचे खुनी ताब्यात, खंडणीसाठी केला छळ व हत्या..आरोपींनी सगळं सांगितलं..

Ahmednagar Breaking : राहुरी मधील ऍडव्होकेट राजाराम जयवंत आढाव आणि ऍडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची हत्या झाली होती. या हत्येने जिल्हाभर खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत २४ तासात खुनी पकडले आहेत. किरण दुशींग त्याचे साथीदार भैया उर्फ सागर साहेबराव खांदे (वय 23 वर्षे, रा. येवले आखाडा, ता.राहुरी), शुभम संजीत … Read more

Cent Bank Home Finance Ltd Bharti : मुंबई सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड येथे या पदांसाठी भरती सुरु…

Cent Bank Home Finance Ltd Bharti

Cent Bank Home Finance Ltd Bharti : सेंट बँक होम फायनान्स लिमिटेड अंतर्गत सध्या भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवार यासाठी खाली दिलेल्या ईमेल द्वारे आपले पाठवू अर्ज शकतो. वरील भरती अंतर्गत “कंपनी सचिव (CS)” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन … Read more

NIN Pune Bharti 2024 : NIN पुणे मध्ये विविध रिक्त जागांसाठी भरती सुरु, 47 हजारापर्यंत मिळेल पगार !

NIN Pune Bharti 2024

NIN Pune Bharti 2024 : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत सध्या भरती सुरु असून, यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरती साठी उमेवारांची निवड मुलाखतीद्वारे होणार असून, उमेदवारांनी त्याआधी खाली दिलेल्या लिंकद्वारे ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत. वरील भरती अंतर्गत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ नॅचरोपॅथी, पुणे अंतर्गत “अकाउंटंट, लोअर डिव्हिजन क्लर्क, … Read more

LIC Jeevan Tarun Scheme : मुलांच्या उज्वल भविष्यासाठी LIC ची जबरदस्त योजना, जाणून घ्या कोणती?

LIC Jeevan Tarun Scheme

LIC Jeevan Tarun Scheme : आजच्या या महागाईच्या काळात आर्थिक नियोजन करणे खूप कठीण झाले आहे. लोकांचे उत्पन्न योग्य असले तरी देखील मोठ्या प्रमाणावर पैसा खर्च होतो. अशास्थितीत लोक आपल्या मुलाचे किंवा मुलीची शैक्षणिक स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे पालकांनी आधीच अशा योजनांमध्ये पैसे गुंतवणे पाहिजे, जे त्यांच्या मुलांचे भविष्य सुधारू शकतील. आज आपण … Read more

Tata Harrier EV SUV : टाटाच्या धाक्कड Harrier EV ची इतकी असणार किंमत, देणार 500 किमी रेंज

Tata Harrier EV SUV

Tata Harrier EV SUV : टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील इलेक्ट्रिक कार सेगमेंट मजबूत करण्यासाठी अनेक नवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात येत आहेत. तसेच भारतीय ऑटो मार्केटमध्ये टाटा मोटर्सकडून सर्वाधिक इलेक्ट्रिक कार लाँच करण्यात आल्या आहेत. इलेक्ट्रिक कारच्या मागणीतील वाढ लक्षात घेता टाटा मोटर्सकडून त्यांच्या नवनवीन इलेक्ट्रिक कार लाँच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टाटा … Read more

Post Office : पोस्टाच्या ‘या’ योजनेत ‘इतक्या’ दिवसांत मिळेल 8 लाख रुपये, जाणून घ्या कोणती?

Post Office

Post Office : सध्याच्या काळात लोकांच्या गरजा खूप वाढल्या आहेत, त्यामुळे लोक वेळोवेळी अशा गुंतवणूक योजना शोधत राहतात ज्यामध्ये त्यांचे पैसे सुरक्षित राहतील आणि त्यांना हमी परतावा मिळत राहील. तुम्हालाही अशातच योजनेत गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही पोस्टाच्या योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. भारतीय पोस्ट ऑफिसच्या स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये कोणतीही जोखीम नाही, आणि तुम्ही येथे जबरदस्त … Read more

सरकारमध्ये असलो तरी मराठा समाज, आरक्षण हे प्रथम महत्वाचे ! फटाके फोडत आ. निलेश लंके यांचा जल्लोष

मागील अनेक महिन्यापासून मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या जीवाची बाजी लावून अन्नत्याग व उपोषण करून मराठा आरक्षणाचा प्रश्न अखेर धसास लावलेला आहे. त्यामुळे गेल्या अनेक वर्षाची मराठा समाजाची मागणी जरांगे पाटील व सरकारमुळे पूर्ण झाली आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत जरांगे यांच्यासह सरकारचे अभिनंदन करत असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केली. टाकळी … Read more

Ahmednagar News : नगर अर्बन घोटाळा : दोन संचालकांना पोलीस कोठडी, २ फेब्रुवारी पर्यंत कस्टडीत

नगर अर्बन घाेटाळ्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगात फिरवायला सुरवात केली आहे. पोलिसांनी तत्कालीन संचालक मनेष साठे व अनिल काेठारी यांंना अटक केली होती. या दोघांनाही 2 फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. पुढील तपासासाठी पोलीस कस्टडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले असल्याची माहिती मिळाली आहे. नगर अर्बन बँकेतील २८ संशयित कर्ज प्रकरणात फसवणूक व … Read more

LIC Policy : LIC ची भन्नाट योजना…! एकदा गुंतवणूक करून आयुष्यभर मिळवा 12 हजार रुपये पेन्शन

LIC Policy

LIC Policy : खाजगी क्षेत्रात काम करणा-या बहुतेक नोकरदारांना निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न न मिळाल्याने भविष्याची काळजी वाटते. खासगी नोकऱ्यांमध्ये पेन्शन मिळत नाही. अशास्थितीत कर्मचाऱ्याने नोकरीवर असताना पेन्शन योजना किंवा निधीमध्ये गुंतवणूक करणे गरजेचे आहे. असे अनेक लोक आहेत जे नोकरीच्या काळात पेन्शन योजना घेत नाहीत आणि निवृत्तीनंतर काळजीत असतात. अशातच आज आपण अशा एका पेन्शन … Read more

Toyota Hyryder 7 Seater : मोठ्या बदलांसह लॉन्च होणार टोयोटा Hyryder SUV चे 7-सीटर व्हर्जन, मिळणार प्रीमियम फीचर्स

Toyota Hyryder 7 Seater

Toyota Hyryder 7 Seater : टोयोटा कार उत्पादक कंपनीकडून त्यांच्या नवनवीन एसयूव्ही कार भारतात सादर करण्यात आल्या आहेत. तसेच आगामी काळात त्यांच्या आणखी नवीन एसयूव्ही कार लाँच केल्या जाणार आहेत. फॅमिली कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लवकरच बाजारात टोयोटाची नवीन 7-सीटर कार येणार आहे. या कारमध्ये कंपनीकडून पेट्रोल आणि सीएनजी इंजिन पर्याय दिला … Read more

Post Office Scheme : वृद्धापकाळात पैशांचे नो टेन्शन…! ‘या’ योजनेत फक्त 50 रुपयांची गुंतवणूक करा अन् लाखो कमवा…

Post Office Gram Suraksha Scheme

Post Office Gram Suraksha Scheme : बाजारात गुंतवणूक करण्यासाठी अनेक साधने उपलब्ध आहेत. ज्यामध्ये पोस्ट ऑफिस योजनेचाही समावेश आहे. या योजनांमध्ये गुंतवणूक करताना कोणताही धोका नाही. म्हणूनच लाखो लोकांना पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणूक करायला आवडते. कारण येथे कोणताही धोका न घेता चांगला परतावा मिळतो. पोस्ट ऑफिसच्या या योजनेतील गुंतवणूक वृद्धापकाळात तुमच्यासाठी आधार ठरू शकते. पोस्टाच्या या … Read more

Top Cheapest CNG Cars : भारतातील या 5 आहेत सर्वात स्वस्त CNG कार ! देतात 33.85 Kmpl मायलेज, किंमत फक्त…

Top Cheapest CNG Cars

Top Cheapest CNG Cars : भारतीय ऑटो मार्केटमध्ये CNG कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढल्याने अनेकजण CNG कार खरेदी करण्याकडे वळत आहेत. तुम्हीही देशातील टॉप CNG कार खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोटर्सकडून त्यांच्या सर्वाधिक CNG कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये सादर केल्या आहेत. त्यांच्या या कारला … Read more