प्रसंगी गोळ्या झेलू परंतू आता माघार नाही : जरांगे
Ahmednagar News : मी सरकारला मॅनेज होत नाही व फुटतही नाही, हीच सरकारची खरी अडचण आहे. साठ ते सत्तर वर्षे वेळ होता तेव्हा का आरक्षण दिले नाही, ७ महिन्यांचा वेळ दिला, आता लढाई आरपारची आहे. गोळ्या झेलण्याची वेळ आली तरी चालेल. मात्र, आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही. सरकारने काही दगाफटका केला तर हे आंदोलन असेच ताकदीने … Read more