Ahmednagar News : राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत निलंबित

Ahmednagar News

Ahmednagar News : राहुरीचे तहसीलदार चंद्रजित राजपूत यांच्यावर अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या अनुदान वाटपात अनियमितता केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. याबाबत राज्याचे अवर सचिव संजीव राणे यांनी तहसीलदार राजपूत यांच्या निलंबनाचा आदेश दिला आहे. अवर सचिव राणे यांनी दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, चंद्रजित राजपूत तत्कालीन तहसीलदार,मालेगाव (जि. नाशिक, सध्या तहसीलदार, राहुरी) यांनी जून … Read more

श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन काँग्रेस पक्षाने रामभक्तांचा अपमान केला !

Ahmednagar News

Ahmednagar News : आयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कार्यक्रमाचे निमंत्रण नाकारुन काँग्रेस पक्षाने रामभक्तांचा एकप्रकारे अपमान केला आहे. देशात आता काँग्रेसने कितीही यात्रा काढल्या तरी, आहे तेवढे खासदार सुद्धा निवडून येवू शकणार नाहीत. खा. राहुल गांधी यांच्या यात्रेमुळे उरले-सुरले राज्यही त्यांच्या ताब्यातून जनता हिसकावून घेईल, अशी टिका महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. रविवारी (दि.१४) नगर येथे … Read more

Ahmednagar Good News : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटीचा निधी

Ahmednagar Good News

Ahmednagar Good News : मागील वर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दिशानिर्देशानुसार बाधित क्षेत्राचे पंचनामे करून नुकसानीचा अहवाल जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संचालनात प्रशासनाने शासनाला सादर केला होता. आता शासनाकडून या नोव्हेंबरमधील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २८ कोटी ३७ लाख ३५ हजार रुपयांचा … Read more

शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी ‘हे’ 3 शेअर्स ठरणार फायदेशीर, मिळणार बंपर परतावा, तज्ञांची मोठी माहिती

Stock To Buy : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक कामाची बातमी आहे. खरंतर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी गुंतवणूक करावी असा सल्ला दिला जातो. बाजारात दीर्घ कालावधीसाठी पैसा लावला तर गुंतवणूकदारांना जोरदार रिटर्न मिळण्याची शक्यता असते. मात्र बाजारात असेही काही स्टॉक आहेत जे अल्पकालावधीतच गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्यास सक्षम आहेत. दरम्यान आज आपण … Read more

27 किलोमीटरचे मायलेज देणाऱ्या मारुती सुझुकीच्या ‘या’ कारवर मिळतेय 40 हजाराची सूट ! वाचा सविस्तर

Maruti Suzuki

Maruti Suzuki : मारुती सुझुकीची नवीन कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. ज्यांना मारुती सुझुकीची फाईव्ह सीटर कार खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी ही बातमी कामाची ठरणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या फाईव्ह सीटर ग्रँड विटारा या कारवर बंपर डिस्काउंट ऑफर आणली आहे. या कारवर कंपनीच्या माध्यमातून तब्बल 40 हजारापर्यंतची सूट दिली जाणार … Read more

कार खरेदी करताय ? 31 किलोमीटरचे मायलेज देणारी ‘ही’ गाडी ठरणार बेस्ट ऑप्शन, किंमतही बजेटमध्ये

Budget Car

Budget Car : नवीन वर्षात कार खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी आजची बातमी खूपच खास राहणार आहे. खरे तर अनेकांनी या नवीन वर्षात नवीन वाहन खरेदी करण्याचा संकल्प घेतलेला असेल. आपल्या परिवारासाठी अनेकांना नवीन कार खरेदी करायची आहे. मात्र कोणती कार खरेदी करावी, कोणती कार बजेटमध्ये येईल हा प्रश्न अनेकांना पडला आहे. जर तुमचाही असाच प्रश्न असेल … Read more

IIPS Mumbai Bharti 2024 : IIPS मुंबई अंतर्गत सुरु आहे भरती, ‘या’ पत्त्यावर पाठवा अर्ज !

IIPS Mumbai Bharti 2024

IIPS Mumbai Bharti 2024 : आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत सध्या रिक्त जागांसाठी भरती निघाली असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. तुम्ही देखील एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर ही संधी तुमच्यासाठी उत्तम असेल. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विज्ञान संस्था मुंबई अंतर्गत “संचालक आणि वरिष्ठ प्राध्यापक” पदाची 01 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून … Read more

Bank Bharti 2024 : द विश्वेश्वर सहकारी बँकेत नोकरीची संधी; पुण्यात सुरु आहे भरती !

Vishweshwar Sahakari Bank Bharti 2024

Vishweshwar Sahakari Bank Bharti 2024 : बँकेत नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे. द विश्वेश्वर सहकारी बँक लि., पुणे अंतर्गत सध्या विविध जागा भरल्या जात असून, यासाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ई-मेलद्वारे सादर करायचे आहेत. तरी उमेदवारांनी खाली दिलेल्या ई-मेलचा वापर करून आपले अर्ज सादर करावेत. द विश्वेश्वर सहकारी … Read more

जन्म गरीब घराण्यात झालाय पण श्रीमंत व्हायचंय ना ? मग रिच डॅड पुअर डॅड पुस्तकातील ‘हे’ सूत्र नेहमी लक्षात ठेवा

Rich Dad Poor Dad Book

Rich Dad Poor Dad Book : गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियामध्ये रीच डॅड पुअर डॅड पुस्तकाचे लेखक खूपच चर्चेत आहेत. चर्चेचे कारण असे की या पुस्तकातून त्यांनी जगाला श्रीमंत होण्याचा मार्ग दाखवला मात्र ते स्वतः कर्जबाजारी झाले आहेत. विशेष म्हणजे याची माहिती त्यांनी स्वतः instagram वर दिली आहे. यामध्ये त्यांनी ते कर्जाला घाबरत नसून या … Read more

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत एक लाखाची नोकरी, पदवीधारक उमेदवारांना मिळणार संधी !

BMC Bharti 2024

BMC Bharti 2024 : बृहन्मुंबई महानगरपालिकेत सध्या विविध जागांवर भरती निघाली असून, यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. या भरतीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने मागवले जात असून, उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज सादर करायचे आहेत, लक्षात घ्या अर्ज शेवटच्या तारखे अगोदर सादर करायचे आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे टी.एन. मेडिकल कॉलेज आणि बी.वाय.एल. नायर सीएच. हॉस्पिटल … Read more

Fixed Deposit : एका वर्षात श्रीमंत व्हायचं असेल तर ‘या’ बँकांमध्ये करा गुंतवणूक…

Fixed Deposit

Fixed Deposit : अलीकडेच सरकारने काही अल्पबचत योजनांचे व्याजदर वाढवले ​​होते. अशातच काही बँकांनी देखील आपल्या एफडी दरांमध्ये वाढ करून ग्राहकांना न्यू इयर गिफ्ट दिले होते, यामध्ये देशातील मोठ्या बँकांचा समावेश आहे. आज आम्ही तुम्हाला SBI, ICICI बँक आणि HDFC बँकेच्या एफडी दरांबद्दल सांगणार आहोत. जर तुम्हाला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये फक्त एक वर्षासाठी गुंतवणूक करायची असेल, … Read more

3 वर्षाच्या एफडीवर कोणती बँक देत आहे सर्वोच्च व्याजदर ? वाचा सविस्तर

FD Interest Rate

FD Interest Rate : गेल्या अडीच वर्षांच्या काळात रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट मध्ये मोठी वाढ केली आहे. अलीकडे रिझर्व बँक ऑफ इंडियाने रेपो रेट कायम ठेवलेले असले तरीदेखील आधी रेपो रेट मध्ये मोठी वाढ झालेली आहे. याचा परिणाम म्हणून एफडीच्या व्याजदरात देखील वाढ करण्यात आली आहे. अनेक बँकांनी एफडीच्या व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय … Read more

PNB FD Interest Rates : पंजाब नॅशनल बँकेने एका महिन्यात दुसऱ्यांदा दिली खुशखबर, वाचा सविस्तर…

PNB FD Interest Rates

PNB FD Interest Rates : देशातील दुसरी सर्वात मोठी बँक पंजाब नॅशनल बँकेने दुसऱ्यांदा आपल्या एफडी दरात वाढ करून ग्राहकांना आणखी खुश केले आहे. बँकेने लागू केलेले हे नवीन दर 8 जानेवारीपासून लागू झाले आहेत. ग्राहकांना आता बँकेच्या एफडीवर पूर्वीपेक्षा जास्त फायदा होणार आहे, बँकेने किती कालावधीच्या एफडी दरात वाढ केली आहे, चला पाहूया… PNB … Read more

कार घेणाऱ्यांसाठी खुशखबर ! ह्युंदाई कंपनीने ‘ही’ कार केली GST फ्री, ग्राहकांचे सव्वा लाख वाचणार, वाचा डिटेल्स

Hyundai Car GST Free

Hyundai Car GST Free : नवीन वर्षाला सुरुवात होऊन आता जवळपास 11 दिवसांचा काळ उलटला आहे. या कालावधीत अनेकांनी नवीन कार खरेदी केली आहे. दरम्यान ज्या इच्छुक लोकांना अजूनही नवीन वर्षात नवीन खार खरेदी करता आलेली नाही ते येत्या काही दिवसात नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत आहेत. जर तुम्हीही नवीन कार खरेदी करण्याच्या तयारीत असाल … Read more

Post Office Vs SBI RD : SBI की पोस्ट ऑफिस कुठे RD करणे फायद्याचे?, जाणून घ्या…

Post Office Vs SBI RD

Post Office Vs SBI RD : जर तुम्ही सध्या आरडी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. आज आम्ही तुमच्यासाठी पोस्ट ऑफिस आणि देशातील सर्वात मोठी बँक SBI च्या आरडीची तुलना केली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्यासाठी एक उत्तम योजना निवडू शकाल. तुमच्या माहितीसाठी पोस्ट ऑफिसने अलीकडेच आरडीवरील व्याजदर वाढवले ​​आहेत. हा व्याजदर … Read more

आनंदाची बातमी ! देशातील ‘या’ लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत मोठी कपात, ग्राहकांना मोठा दिलासा

Electric Scooter Price Drop

Electric Scooter Price Drop : या नवीन वर्षातील इलेक्ट्रिक स्कूटर घेणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. खरे तर नवीन वर्ष सुरू होऊन आता जवळपास 11 दिवसांचा कालावधी उलटला आहे. दरम्यान या कालावधीत अनेकांनी नवीन वाहन खरेदी केले आहे. विशेष म्हणजे आगामी काळात अनेकजण नवीन वाहन खरेदी करणार आहेत. अनेकांना या नवीन वर्षात इलेक्ट्रिक स्कूटर … Read more

Post Office Scheme : पोस्टाच्या ‘या’ योजनेत फक्त एकदाच करा गुंतवणूक अन् दरमहा मिळवा फिक्स रक्कम !

Post Office Scheme

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस कडून अनेक लहान बचत योजना चालवल्या जातात. ज्याअंतर्गत लोकांना उत्तम परतावा मिळत आहे. अशातच तुम्ही सध्या गुंतवणुकीचा विचार करत असाल तर पोस्टाच्या या योजना तुमच्यासाठी फायद्याच्या ठरतील. आज आम्ही तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अशाच एका योजनेबद्दल सांगणार आहोत जिथे तुम्ही फक्त एकदाच गुंतवणूक करून दरमहा उत्तम परतावा मिळवू शकता. पोस्टाची … Read more

Ahmednagar News : वाहनचालकांचा संप चिघळला ! अहमदनगरमध्ये ‘राडा’, ट्रक चालकांच्या तोंडाल काळे, चपलांचा हार..पोलिसांकडून लाठीचार्ज

Ahmednagar News

Ahmednagar News : केंद्र शासनाने हिट अँड रन कायदा केल्यानंतर याविरोधात वाहनचालकांनी मोठा संप पुकारत आंदोलने केली. सध्या अहमदनगर जिल्ह्यातही अहमदनगर ड्रायव्हर युनियन संघटनेच्यावतीने आंदोलन सुरु आहे. हिट अँड रन कायदा रद्द करण्याची मागणी आंदोलन कर्त्यांची आहे. त्यासाठी नगर शहरातील फलटण पोलिस चौकी कोठला येथे आंदोलन सुरु असताना हे आंदोलन चिघळले. आंदोलनकर्त्यांनी सुरु असलेल्या वाहनांवर … Read more