Ahmednagar News : कार व दुचाकीचा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी
दिवसेंदिवस अपघातांची वाढत चाललेली संख्या ही चिंताजनक आहे. नुकतेच संगमनेर मध्ये झालेल्या अपघातात अकोले येथील चौघे ठार झाले होते. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक अपघात झाल्याचे वृत्त आले आहे. यात कार व दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक ठार तर दोन जखमी झाले आहेत. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पठार भागातील माऊली येथील एकल घाटात हा … Read more